सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? का वाढतोय याचा धोका? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा!
Silent Heart Attack Symptoms : धकाधकीचं आयुष्य आणि बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही काळात हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पण यातही तरुणांमध्ये सायलेंट हार्ट अटॅकचा धोका वाढू लागला आहे.
Oct 3, 2024, 05:43 PM ISTएक महिना चहा पिणं सोडा, शरीरात दिसतील हे पाच आश्चर्यकारक बदल...
Tea Good Or Bad : भारतात जवळपास 99 टक्के लोकांची सकाळ गरमागरम चहाचा घोट घेऊन होते. चहा आवडत नाही (Tea Lover) क्वचित व्यक्ती आढळेल. काही लोकांना तर दिवसातील पाच ते सहा वेळा चहा पिण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का अति चहा प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतात ते?
Oct 2, 2024, 08:40 PM ISTकोणत्या गोष्टींमध्ये असते सर्वाधिक प्रोटीन? जाणून घ्या
Which Foods Contains Highest Protien Know List: कोणत्या गोष्टींमध्ये असते सर्वाधिक प्रोटीन? जाणून घ्या. जर तुमच्या शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर तुमचे शरीर उर्जा गमावू लागेल आणि तुम्हाला सतत थकवा जाणवू लागेल.
Oct 2, 2024, 07:41 PM ISTतेलकट त्वचा करते चेहरा खराब, फॉलो करा 'या' टीप्स; आठवड्याभरात दिसेल परिणाम
Oily Skin Care Tips: तेलकट त्वचा करते चेहरा खराब, फॉलो करा 'या' टीप्स; आठवड्याभरात दिसेल परिणाम. ज्यांची Oily Skin असते त्या सगळ्यांना सतत मुरुम किंवा पिंपलची समस्या उद्भवते. अशात त्यांनी काय करायला हवं जेणेकरून आठवड्याभरात दिसेल चेहऱ्यावर जादू...
Oct 2, 2024, 07:27 PM ISTNavratri Diet Plan : नवरात्रीचे नऊ दिवस आहेत वजन कमी करण्याची चांगली संधी; कसं कराल डाएट; जाणून घ्या...
Navratri Diet Plan : दसरा दिवाळीत सुंदर दिसण्यासाठी वजन कमी करायचं आहे? मग ही संधी सोडू नका. तुम्ही आहारतज्ज्ञ करिश्मा यांनी सांगितलेला डाएट नवरात्राच्या 9 दिवसात भराभर पोटाची चरबी घटेल.
Oct 2, 2024, 11:18 AM ISTरात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती?
झोप ही माणसाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची असते. परंतु सध्या कामाचा ताण, स्मार्ट फोनचा वाढता वापर इत्यादींमुळे अनेकांचं झोपेचं गणित बिघडलं आहे.
Oct 1, 2024, 07:37 PM ISTतरुणपणीच पाठीच्या दुखण्याने हैराण झालात?
जर तुमचीही पाठ किंवा कंबर दुखत असेल, तर रोज करा हे सोपे उपाय आणि पाठदुखीपासून कायमची सुटका मिळवा.
Sep 30, 2024, 08:38 PM ISTहार्ट अटॅकचे संकेत एक महिना आधीच जाणवतात , 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!
Signs of Heart Attack : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात पुरेशी झोप, अवेळी जेवण याचं गणितच बिघडलंय. याचा परिणाम शरीरावर होऊ लागलाय. यामुळेच सध्या हार्टअटॅकचं प्रमाण वाढलं आहे. पण एका अभ्यासानुसार हार्ट अटॅक येण्यापूर्वी एक महिना आधीच संकेत मिळतात.
Sep 30, 2024, 08:15 PM ISTतुम्ही रोज ड्रायफ्रुट्स खाता? आरोग्यावर होऊ शकतो विपरित परिणाम, एकदा वाचाच
Side Effects Dry Fruits: ड्रायफ्रुट्स आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यात अनेक उपयुक्त पोषकतत्वं आढळतात. त्यामुळे त्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. पण हे ड्रायफ्रुट्स सगळ्यांसाठीच फायदेशीर असतील असं नाही.
Sep 30, 2024, 02:39 PM IST'या' ब्लड ग्रुपच्या लोकांनी घ्यावी आरोग्याची काळजी, हृदयासंबंधी समस्यांची असते शक्यता
प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळं रक्त गट असतं. पण तुम्हाला माहितीये का की असं पण रक्त गट आहे त्या लोकांचं हृदय खूप कमकूवत असतं. त्यांना नेहमीच असतं हृदयाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता.
Sep 27, 2024, 06:36 PM ISTप्रेम खरंच आंधळं असतं! जाणून घ्या प्रेमाविषयी विज्ञानचं काय आहे मत?
प्रेम आंधळ असतं असं बोलताना आपण अनेकांना ऐकतो. पण खरंच प्रेम आंधळ असतं का विज्ञान काय म्हणतंय जाणून घेऊया...
Sep 27, 2024, 05:50 PM ISTप्रसूतीनंतर किती दिवसांनी येते नियमित मासिक पाळी?
Periods After Delivery: प्रसूतीनंतर पुन्हा नियमित मासिक पाळी सुरू होण्याची प्रक्रिया खूप वेगळी असते. त्यात महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
Sep 26, 2024, 02:12 PM ISTतुम्हीही ब्रेडसोबत चीज स्लाईस खाता? ही सवय ठरू शकते आरोग्यासाठी हानिकारक
Cheese Slice Side Effects: तुम्हाला ब्रेड आणि चीज स्लाईस खायला आवडत असेल, पण ते आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. चला जाणून घेऊया चीज खाल्याने आपल्या शरीराला काय त्रास होऊ शकतो.
Sep 26, 2024, 12:30 PM ISTपॅरासीटामोलसह 50 औषधं दर्जा तपासणीत फेल; मधुमेह, रक्तदाबाच्या गोळ्याही घातक, CDSCO च्या रिपोर्टमध्ये खुलासा
Central Drugs Standard Control Organization: पॅरासीटामोल घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन औषधांची एक यादी काढली आहे.
Sep 26, 2024, 09:59 AM ISTभारतात आढळला मंकीपॉक्सच्या घातक Clade 1b चा पहिला रुग्ण भारतात एन्ट्री; पुन्हा कोरोनासारखीच स्थिती?
Mpox Clade 1b: मंकीपॉक्सच्या घातक स्ट्रेनचा रुग्ण आढळल्यामुळं भारतात खळबळ. जाणून घ्या काय आहे नेमकी परिस्थिती... पाहा सविस्तर वृत्त.
Sep 24, 2024, 07:35 AM IST