'माझ्या आयुष्यात अंधार...'; 'तारक मेहता...' फेम शैलेश लोढानं शेअर केली भावूक पोस्ट
Shailesh Lodha Emotional Post : शैलेश लोढानं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही दु:खद बातमी दिली आहे.
Aug 30, 2024, 12:13 PM ISTएका खोलीत 8 लोकं, संघर्षमय दिवस आठवत बिग बी भावूक... अश्रू थांबेना
Amitabh Bachchan Got Emotional Talking About His Struggle : अमिताभ बच्चन त्यांच्या संघर्षाच्या काळाविषयी सांगत झाले भावूक...
Aug 30, 2024, 11:29 AM ISTवयाच्या 23 व्या अभिनेत्रीनं केली सर्जरी! ओठांजवळच्या तिळाचीच चर्चा, चाहतेही हैराण
Actress Did Surgery At The Of 23 : छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय अभिनेत्रीनं वयाच्या 23 व्या वर्षीच केली सर्जरी... त्या फोटोमुळे चाहत्यांमध्ये चर्चा
Aug 30, 2024, 10:46 AM ISTहृतिक रोशन - सबा आझादचा ब्रेकअप! 12 वर्षे लहान गर्लफ्रेंडसोबत अभिनेत्याचं नेमकं काय बिनसलं?
Hrithik Roshan and Saba Azad Breakup : हृतिक रोशन आणि सबा आझादचा ब्रेकअप! नेमकं कारण काय चाहत्यांना पडला प्रश्न
Aug 30, 2024, 09:58 AM ISTतणाव मुक्त राहण्यासाठी रोज प्या Anti Stress Tea, जाणून घ्या बनवण्याची पद्धत
आजकालच्या धावपळीच्या जगात प्रत्येक व्यक्ती ही स्ट्रेसमध्ये असल्याचे आपण पाहतो. प्रत्येकाच्या आयुष्यात तणाव हा असतो. मग या तणावातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय करायला हवं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं आता उत्तर आमच्याकडे आहे त्याविषयी जाणून घेऊया..
Aug 29, 2024, 06:30 PM IST40 शीत वजन कमी करणं होतंय अशक्य! जाणून घ्या जयदीप अहलावतनं कसं केलं वजन कमी?
Weight Loose At The Age of 40 : वयाच्या 40 शीत वजन कमी होतं नाहीये? मग आजच करा जयदीप अहलावतच्या 'या' टिप्स फॉलो
Aug 29, 2024, 05:51 PM IST'या' ब्लड ग्रुपच्या लोकांना डास जास्त चावतात
पावसाळ्याच्या दिवसात परिसरात अनेकदा घाणीचं साम्राज्य वाढल्याने डासांची पैदास जास्त होते. अनेकदा हे डास चावल्याने डेंग्यू, मलेरिया सारखे आजार होतात.
Aug 25, 2024, 11:04 PM ISTहृदयाच्या आरोग्यासाठी कोणतं तेल चांगलं?
डॉ. श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून हृदयाच्या आरोग्यासाठी कोणतं तेल चांगलं ठरतं याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
Aug 24, 2024, 11:07 PM ISTडायबेटिजचे रुग्ण साखरे ऐवजी स्टेवियाचे सेवन करू शकतात का? जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे
अनेक रिपोर्ट्समधून हे समोर आलं आहे की या आर्टिफिशिअल स्वीटनरमुळे आरोग्य बिघडते. तेव्हा आजकाल लोकं स्टेवियाचा उपयोग करतात.
Aug 24, 2024, 09:32 PM ISTपुरुषांनो! रोज 1 विड्याचं पान खाण्याचे फायदे माहितीयेत का?
आयुर्वेद, चरक संहिता, सुश्रुत संहिता इत्यादींमध्ये विड्याच्या पानांना अतिशय आरोग्यदायी मानण्यात आले आहे. दररोज एक विड्याचं पान खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
Aug 24, 2024, 07:44 PM ISTजेवताना पाणी प्यावं की नाही?
अनेकांना जेवताना भरपूर पाणी प्यायची सवय असते. तर काहीजण जेवताना अजिबात पाणी पिऊ नये असा सल्ला देतात. मात्र यामागचं नेमकं कारण काय आणि जेवताना पाणी प्यावं की नाही याबाबत महत्वाची माहिती जाणून घेऊयात.
Aug 22, 2024, 10:46 PM ISTDiabetes Patient साठी बनवा 'हे' चविष्ट लाडू, आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर!
शुगरची समस्या ही फार भयानक असते हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. एकदा काय शुगर असल्याचं कळलं की मग खाण्यावर अनेक प्रतिबंध येतात. काय खायचं काय खायचं नाही या सगळ्यावर डॉक्टर आणि घरातले सतत सांगताना दिसतात. अशात त्यांना लाडू खायचे असतील तर कसे लाडू बनवावे हे जाणून घेऊया...
Aug 22, 2024, 05:51 PM ISTChia Seeds: चिया सीड्स 100 टक्के हेल्दी नाहीत! सेवन करण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम
चिया सीड्स हे संपूर्णपणे हेल्दी नसून त्याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा आहेत. तेव्हा चिया सीड्सच्या सेवनाने आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात याबाबत जाणून घेऊयात.
Aug 19, 2024, 10:07 PM ISTशरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 5 फळं ठरतील उपयोगी
शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी काही फळ आणि पदार्थ उपयोगी ठरू शकतात. तेव्हा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे हे जाणून घेऊयात.
Aug 19, 2024, 08:59 PM ISTआठवड्यात किती वेळा केसांना Shampoo लावावा?
आठवड्यातून किती वेळा केस धुवायला हवे हा प्रश्न आजही अनेकांना सतावतो. त्याचं कारण अनेकांना वाटणारी भिती आहे की रोज केस धुतले की केस गळती होऊ शकते.
Aug 19, 2024, 05:52 PM IST