चहाबरोबर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, अनथ्या...?
Healt News : आपल्या देशात पाण्यानंतर सर्वाधिक प्यायलं जाणारं पेय म्हणजे चहा. प्रत्येक वयोगटातील लोकं आवडीने चहा पितात. भारतातील जवळपास सर्वच घरांमध्ये दिवसाची सुरुवात चहाच्या स्वागताने होते. पण चहाबरोबर काही पदार्थ खाल्यास ते आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकतात.
Jul 1, 2024, 02:09 PM ISTदिवसा ढवळ्या झोपणं योग्य की अयोग्य? जाणून घेऊया
दिवसा ढवळ्या झोपणं योग्य की अयोग्य? जाणून घेऊया
Jun 29, 2024, 01:08 PM ISTमहिला पुरुषांहून जास्त आळशी? अर्ध्याहून अधिक भारतीय करताहेत 'ही' घोडचूक, WHO चा इशारा
Health Updates : आरोग्याची ऐशी की तैशी; तुम्हीही या भारतीयांपैकी एक आहात? जाणून घ्या बातमी तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी...
Jun 28, 2024, 09:10 AM IST
झिका व्हायरस किती धोकादायक?
Zika Virus : पुणे शहरात झिकाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. शहरात झिका रुग्णांची संख्या 3 वर गेलीय. पुणे महानगरपालिकेकडून शहरात अनेक ठिकाणी उपाययोजना करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया झिका व्हायरस किती धोकादायक असतो.
Jun 27, 2024, 10:35 PM ISTमटण बिर्याणी खाऊन IT इंजिनिअरने घटवलं 19 Kg वजन
Health News : आठ ते नऊ तासांची नोकरी, बस-ट्रेनचा दोन ते तीन सासांचा प्रवास या सर्व धावपळीत स्वत:साठी आपल्याकडे वेळच नाही. अनियमित जेवणामुळे आरोग्यावर परिणाम होतो आणि प्रसंगी वजन वाढणं, पोट सुटणं अशा समस्या निर्माण होतात. यावर एक तरुणाने मार्ग काढला आहे.
Jun 27, 2024, 09:41 PM ISTकोरोना नव्हे, महाराष्ट्रात सुगावाही लागू न देता फोफावतोय 'हा' संसर्ग; रुग्णसंख्या 400 पार...
Maharashtra News : महाराष्ट्रातूनच नव्हे तर, देशातून कोरोनानं बहुतांशी काढता पाय घेतला आहे. पण, आता मात्र राज्यात एका नव्या संसर्गानं चिंता वाढवली आहे.
Jun 25, 2024, 08:35 AM IST
जेवल्यानंतर लगेच पाणी पिताय, होऊ शकतात हे आजार
Healt News : चांगलं आरोग्य राखायचं असेल तर चांगल्या सवयी गरजेच्या असतात. कधी जेवावं, किती जेवावं याबरोबरच जेवणानंतर लगेच पाणी प्यावं का? हे ही चांगल्या आरोग्यासाठी महत्वाचं ठरतं.
Jun 24, 2024, 10:34 PM ISTSpecial Chutney : 'ही' हिरवी चटणी Uric Acid रुग्णांसाठी रामबाण! आजच समावेश करा तुमच्या डाएटमध्ये
Special Chutney For Uric Acid : आजकाल युरिक अॅसिडची समस्या साधारण गोष्ट झाली आहे. तरुण पिढीमध्येही ही समस्या गंभीर होत चालली आहे. अशावेळी तुमच्या आहारात या हिरव्या चटणीचा समावेश केल्यास तुम्हाला फायदा मिळेल असं आहार तज्ज्ञांनी सांगितलंय.
Jun 24, 2024, 10:15 AM IST
काळी मिरी आणि लवंग भाजून खाल्यानं आरोग्याला होतील 'हे' फायदे
भाजलेली काळी मिरी आणि लवंगमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स,अँटी-इंफ्लेमेटरी आणि फ्लेव्होनॉइड्स यासारखे अनेक उपयोगी असणारे पोषक घटक असतात, जे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
Jun 23, 2024, 06:36 PM ISTलाल मिर्चीच्या नावाखाली तुम्ही हे काय खाताय?
आजकाल खाद्यपदार्थांमध्ये एवढी भेसळ झाली आहे की खऱ्या आणि नकली पदार्थांमध्ये फरक करणे कठीण झाले आहे. तुमच्या घरातल्या किचनमधील मसाला असलr आहे कि नकली हे कसं ओळखायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत...
Jun 23, 2024, 06:21 PM ISTमहिनाभर मनुके खाल्ल्यास शरीरावर कसा होतो परिणाम?
raisins benefits : या सुक्यामेव्यातील सर्वात गुणकारी आणि फायदेशीर घटक तुम्हाला माहितीये?
Jun 20, 2024, 11:08 AM IST
सोमवार ते रविवार! दिवसानुसार हे 7 हेल्दी Detox Water तुम्हाला ठेवतील निरोगी
Healthy Detox Water : बदललेली जीवनशैली, कामाचा ताण आणि सतत बदलणारे हवामान यामुळे आज अनेकांना वेगवेगळ्या आजाराने ग्रासलंय. अशात शरीरातील साचलेली घाण बाहेर काढण्यासाठी सोमवार ते रविवार हे Detox Wate तुम्हाला निरोगी ठेवतील.
Jun 19, 2024, 05:45 PM IST
दिवसातून किती लीटर पाणी प्यावं?
Water Drinking Tips : शरीर आरोग्यदायी ठेवायचं असेल तर खाण्याबरोबरच पुरेसं पाणी पिणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पण दिवसातून किती पाणी प्यावं याची अनेकांना माहिती नसते. पाणी जीवनासाठी आवश्यक आहे. चांगलं आरोग्य राखण्यासाठी दररोज पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. पण अनेकांना दिवसातून किती लीटर पाणी प्यावं याची माहिती नसते.
Jun 18, 2024, 09:59 PM IST30 दिवस साखर खाल्ली नाही तर काय होईल?
Health News : सकाळी साखरेचा चहा प्यायल्याशिवाय आपल्या देशात अनेकांच्या दिवसाला सुरुवात होत नाही. काहीजण तर दिवसाला आठ ते दहा चहा पितात. पण यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण (Shugar Level) वाढू शकतं. साखरेमुळे अनेक आमंत्रण मिळतं.
Jun 17, 2024, 08:59 PM ISTभारतातील 'या' 7 पदार्थांवर परदेशात आहे बंदी
भारतीय लोकांच्या जेवणातील पदार्थ हे परदेशातही तितकेच लोकप्रिय आहेत, जितके भारतात. भारतीयांचे जेवणाचे कॉम्बिनेशन्स हे प्रत्येकाला आवडतीलचं असं नाही. आज आपण अशा काही भारतीय पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत जे परदेशात बॅन आहेत.
Jun 17, 2024, 06:53 PM IST