health tips

हृदयाच्या आरोग्यासाठी कोणतं तेल चांगलं?

डॉ. श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून हृदयाच्या आरोग्यासाठी कोणतं तेल चांगलं ठरतं याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. 

Aug 24, 2024, 11:07 PM IST

डायबेटिजचे रुग्ण साखरे ऐवजी स्टेवियाचे सेवन करू शकतात का? जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

अनेक रिपोर्ट्समधून हे समोर आलं आहे की या आर्टिफिशिअल स्वीटनरमुळे आरोग्य बिघडते. तेव्हा आजकाल लोकं स्टेवियाचा उपयोग करतात.

Aug 24, 2024, 09:32 PM IST

पुरुषांनो! रोज 1 विड्याचं पान खाण्याचे फायदे माहितीयेत का?

आयुर्वेद, चरक संहिता, सुश्रुत संहिता इत्यादींमध्ये विड्याच्या पानांना अतिशय आरोग्यदायी मानण्यात आले आहे. दररोज एक विड्याचं पान खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. 

Aug 24, 2024, 07:44 PM IST

प्रमाणापेक्षा जास्त विचार करणं आरोग्यासाठी धोकादायक, पण मग ते थांबवायचं कसं?

आपल्या सगळ्यांसाठी आपलं मानसिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे याची आपल्याला कल्पना ही आहेच. पण तुमचं मानसिक आरोग्य कोणती गोष्ट बिघडवू शकत असेल तर ती आहे ओवरथिंकिंग... त्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवं ते जाणून घेऊया...

Aug 23, 2024, 06:32 PM IST

फ्रोजन मटार खाण्याचे दुष्परिणाम माहितीयेत का?

ताजे मटार खाण्याचे जसे फायदे शरीराला मिळतात तसेच फ्रोजन मटार खाल्ल्याने शरीराला अनेक नुकसान सुद्धा पोहोचते. 

Aug 22, 2024, 11:06 PM IST

जेवताना पाणी प्यावं की नाही?

अनेकांना जेवताना भरपूर पाणी प्यायची सवय असते. तर काहीजण जेवताना अजिबात पाणी पिऊ नये असा सल्ला देतात. मात्र यामागचं नेमकं कारण काय आणि जेवताना पाणी प्यावं की नाही याबाबत महत्वाची माहिती जाणून घेऊयात. 

Aug 22, 2024, 10:46 PM IST

मध आणि बदाम एकत्र खाल्याने होतात 'हे' फायदे, जाणून घ्या

Badaam With Honey Benefits: मध आणि बदाम एकत्र खाल्याने होतात 'हे' फायदे, जाणून घ्या. मध आणि बदाम एकत्र खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कोलेस्ट्रॉल, त्वचा, प्रतिकारशक्ती, वजन, पचन, मेंदू या संबंधातीस समस्यांपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते.

Aug 22, 2024, 11:14 AM IST

Diabetes कंट्रोल करण्यासाठी करा 5 सोप्या एक्सरसाइज

डायबेटिजवर नियंत्रण मिळवायचं असेल तर औषधांसोबतच काही एक्सरसाइज सुद्धा फायदेशीर ठरू शकतात. तेव्हा अशा 5 एक्सरसाइज आहेत ज्या केल्यास डायबेटिज कंट्रोलमध्ये येऊ शकतो. 

Aug 20, 2024, 08:19 PM IST

Right Bath : आंघोळ करुनही घाणेरडेच राहतात शरीराचे 'हे' 5 अवयव, अनेकांना माहितही नाही

Body Cleaning: फक्त रोज आंघोळ करणे शरीराच्या स्वच्छतेसाठी पुरेसे नाही तर या गोष्टी माहिती असणे ही तेवढेच आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला अशा शरीराच्या अवयवांबद्दल सांगत आहोत जे आंघोळीनंतरही घाण राहतात. 

Aug 20, 2024, 07:56 PM IST

5 लोकांनी चुकूनही खाऊ नये 'ही' डाळ! तब्येतीवर होईल गंभीर परिणाम

Toor Daal Side Effects: घरोघरी डाळीशिवाय जेवण अपूर्ण मानलं जातं. स्वयंपाकात वेगवेगळ्या डाळी खाल्ल्या जातात. त्यातील तूर डाळ ही ताटात असतेच. पण हीच तूर डाळ काही लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरते. 

Aug 20, 2024, 05:10 PM IST

Chia Seeds: चिया सीड्स 100 टक्के हेल्दी नाहीत! सेवन करण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

चिया सीड्स हे संपूर्णपणे हेल्दी नसून त्याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा आहेत. तेव्हा चिया सीड्सच्या सेवनाने आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात याबाबत जाणून घेऊयात. 

Aug 19, 2024, 10:07 PM IST

शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 5 फळं ठरतील उपयोगी

 शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी काही फळ आणि पदार्थ उपयोगी ठरू शकतात. तेव्हा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे हे जाणून घेऊयात. 

Aug 19, 2024, 08:59 PM IST

Dengue And Malaria : डेंग्यू आणि मलेरियामध्ये नेमका काय फरक असतो?

पावसाळ्यात अधिकतर डेंग्यू आणि मलेरियाच्या आजारांचा धोका वाढतो. हे दोन्ही आजार जरी डास चावल्याने होत असले तरी दोघांची लक्षणं वेगवेगळी आहेत. 

Aug 18, 2024, 09:16 PM IST

रात्री झोपण्यापूर्वी टाळा या चुका, नाहीतर आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

 अनेकदा काही चुकांमुळे तुमची झोप खराब होते ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तेव्हा रात्री झोपताना कोणत्या चुका टाळायला हव्यात याबाबत जाणून घेऊयात.

Aug 18, 2024, 08:25 PM IST

Diabetes Symptoms : डायबेटिज वाढल्यास पायांवर दिसतात 5 लक्षण, वेळीच व्हा सावधान

रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं की शरीर तुम्हाला विविध संकेत देऊ लागतं. तसेच पायांवर सुद्धा काही लक्षणं दिसू लागतात.

Aug 17, 2024, 05:57 PM IST