वजन कमी करण्यासाठी पपई फायदेशीर!
बदलत्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अधिकतर लोकांना स्थुलतेची समस्या सतवते.
Apr 11, 2018, 05:38 PM ISTया पद्धतीने घरच्या घरी बनवा कोरफड बॉडी लोशन!
त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आणि उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवरही कोरफड अतिशय प्रभावी ठरते.
Apr 11, 2018, 05:15 PM ISTवर्कींग वूमन्सने उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी!
उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात.
Apr 10, 2018, 09:00 PM ISTकडक ऊन आणि डिहाड्रेशनपासून सुरक्षित राहण्यासाठी ५ उपयुक्त पदार्थ!
कडक उन्हामुळे आणि येणाऱ्या घामामुळे शरीरातील पोषकतत्त्व कमी होतात.
Apr 7, 2018, 06:54 PM ISTया कारणांमुळे कॉफीएेवजी ग्रीन कॉफी पिणे ठरेल फायदेशीर!
दिवसातून एक दोन कप कॉफी पिणे योग्य आहे.
Apr 7, 2018, 06:19 PM ISTWorld Health Day - कोणत्या वयात कोणत्या तपासण्या करणे आवश्यक?
आज ७ एप्रिल म्हणजे विश्व स्वास्थ्य दिवस.
Apr 7, 2018, 04:43 PM ISTWorld Health Day 2018- ...म्हणून गप्पा मारणे आरोग्यदायी!
Apr 7, 2018, 04:03 PM ISTमातीच्या माठातून पाणी पिण्याचे हे आहेत ७ आरोग्यदायी फायदे!
माती म्हणजे अनेक मिनरल्स आणि पोषकघटकांचा खजिना आहे.
Apr 6, 2018, 07:14 PM ISTउन्हाळ्यात या आजारांपासून वाचवते कैरी
उन्हाळा सुरु झालाय. उन्हाळा सुरु होताच मार्केटमध्ये आंबे येण्यास सुरुवात होते. एप्रिल महिन्यात कैऱ्या बाजारात अधिक दिसतात. उन्हाळ्यात कैरीचे पदार्थही केले जातात. कच्च्या कैरीची चटणी किंवा लोणचे केले जाते. तसेच पन्हही केलं जातं. कच्या कैरीचे पदार्थ चविष्ट लागतातच मात्र त्याचे आरोग्यासही अनेक फायदे होतात.
Apr 6, 2018, 01:22 PM ISTटेंशनमध्ये आहात Don't Worry : फक्त करा या गोष्टी
योगा, सायकलिंग, रनिंग, वॉक सारख्या एक्सरसाइज तुम्हाला फीट आणि अॅक्टिव ठेवण्यासाठी मदत करतात. एवढंच काय तर आता समोर आलेल्या रिसर्चनुसार, या व्यायामामुळे तुमचं शरीर फीट तर राहतं पण त्यासोबतच तुम्हाला आनंदी राहण्यासाठी हे व्यायाम प्रकार मदत देखील करतात.
Apr 6, 2018, 12:42 PM ISTवजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात रोज प्या नारळपाणी!
वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय नाही करत? अनेक प्रयत्न करता.
Apr 5, 2018, 07:30 PM ISTदररोज या वेळेस खा १ वाटी दही...फायदे वाचून व्हाल हैराण
दह्याचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर असते. दह्याला सुपरफूड म्हटले जाते. मात्र याचे सेवन जर तुम्ही लंचमध्ये कराल त्याचा अधिक फायदा होतो. दुधाच्या तुलनेत दही लवकरच पचते. ज्या व्यक्तींचा पोटाचे विकार सतावतात जसे अपचन, बद्धकोष्ठता, गॅससारख्या समस्यांपासून दह्यामुळे सुटका मिळते. यात पाचनशक्ती सुधारणारे चांगले बॅक्टेरिया असतात. तसेच उच्च प्रतीचे प्रोटीनही असते.
Apr 4, 2018, 08:45 AM ISTरात्रीचे केळे खाणे कितपत योग्य...घ्या जाणून
पोषकतत्वांनी भरलेले केळे जितके खाण्यासाठी स्वादिष्ट असते तितकेच आरोग्यासाठी हितकारक असते. यात पोटॅशियम असते जे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करते. यात नैसर्गिक अँटीअॅसिड असते ज्यामुळे पोटदुखीसारखे आजार बरे होतात. केळं खाल्ल्याने पोटात होणाऱ्या अल्सरचा धोका आणि गॅस होण्याची कारणे दूर होतात.
Apr 3, 2018, 03:49 PM ISTदररोज प्या पालकाचा रस, होतील अनेक फायदे
पालकामध्ये शारिरीक विकासाठी लागणारी सर्व पोषक तत्वे असतात. मिनरल्स, व्हिटामिन आणि अनेक पोषकतत्वांनी भरपूर असलेला पालक सुपर फूड आहे. पालकमध्ये व्हिटामिन ए,सी,ई, के आणि बी कॉम्पेलक्स मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय मँगनीज, कॅरोटीन, आर्यन, आयोडिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम,सोडियम, फॉस्फरस आणि आवश्यक अमिनो अॅसिड असते. पालकांची भाजी अथवा पराठे बनवले जातात. मात्र पालकाचे संपूर्ण फायदे मिळवायचे असल्यास त्याचा जूस प्यावा.
Mar 29, 2018, 04:58 PM ISTउन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी ३ हेल्दी ड्रिंक्स...
उन्हाच्या जबरदस्त झळा जाणवू लागल्या आहेत
Mar 29, 2018, 02:50 PM IST