तुमच्या दररोजच्या एका सवयीमुळे वाढतंय Belly fat
आपल्या दैनंदिन जीवनातील एक सवय वजन वाढण्यास कारणीभूत आहे.
May 4, 2022, 07:59 AM ISTरात्री भरपेट खाताय? मग झोपेची ही समस्या पाठ सोडणार नाही!
सध्या काम आणि धावपळीच्या जीवनात व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.
May 2, 2022, 03:54 PM ISTVIDEO| उष्माघातामुळे केंद्राने काय केल्या सूचना? पाहा...
Heatweave New Instructions to States
May 2, 2022, 10:40 AM ISTजेवणानंतर तुम्हीही ही गोष्ट करताय का? तर थांबा...आजच बदला 'ही' सवय
जर तुम्ही खूप उशीरा जेवता आणि त्यानंतर झोप येण्यात अडचण निर्माण होत असेल तर हे इन्सोम्नियाचं लक्षण आहे. जेवणानंतर किती तासांनी आपण झोपायला गेलं पाहिजे? जेवणानंतर ताबडतोब झोपणं आरोग्यासाठी वाईट असतं का? मुळात जेवण आणि झोप यामध्ये किती वेळाचं अंतर असलं पाहिजे याबाबत तुम्हाला माहिती आहे का?
May 1, 2022, 02:09 PM ISTतुम्हालाही दिवसभर थकवा जाणवतोय? अखेर सततच्या थकव्याचं कारण आलं समोर
जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही.
May 1, 2022, 01:15 PM ISTश्रीमंतांवरही येणार उपासमारीची वेळ ; 2050 साली निम्म्या लोकांचा भूकबळी?
अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मुलभूत गरजा. मात्र आता याच गरजांवर एक भीषण संकट घोंगावतंय.
Apr 30, 2022, 11:01 PM IST'या' लोकांनी कधीही खाऊ नये पपई, फायद्याऐवजी यामुळे होईल नुकसान
पपई हे असे फळ आहे, जे भारतात खूप खाल्ले जाते आणि लोकांना ते फार आवडते, परंतु...
Apr 29, 2022, 09:43 PM ISTCholesterol ची पातळी कमी करतील हे 3 ड्रिंक्स!
कोलेस्ट्रॉलची पातळी लक्षात घेऊन नेहमी चांगले आणि शरीराला फायदेशीर पदार्थ खाल्ले पाहिजेत.
Apr 29, 2022, 08:11 AM ISTजेवल्यानंतर पाणी पिणं चांगलं की वाईट? केव्हा आणि कसं प्यावं पाणी? जाणून घ्या माहिती
अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यावे की नाही, किंवा यासंदर्भात अनेक प्रश्न लोकांच्या मनात येतात. आजचा लेख याच विषयावर आहे.
Apr 28, 2022, 08:55 PM ISTजेवल्यानंतर पाणी पिणं चांगलं की वाईट? केव्हा आणि कसं प्यावं पाणी? जाणून घ्या माहिती
पाणी हे जीवन आहे असं म्हटलं जातं आणि ते खरं देखील आहे. आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचं आहे.
Apr 28, 2022, 08:01 PM ISTमासिक पाळीदरम्यान आंघोळ का करावी लागते, याची योग्य पद्धत काय? जाणून घ्या
myths about menstruation : मसिक पाळी दरम्यान दोनवेळा आंघोळ करायची की नाही?
Apr 27, 2022, 06:46 PM ISTBelly Fat: वाढत्या वजनाने कंटाळलात? 'या' 4 गोष्टी कमी करतील तुमचं वजन
आहारातील बदल आणि रोजचा व्यायाम हा बेली फॅटपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग आहे.
Apr 27, 2022, 07:34 AM ISTराज्यात पुन्हा मास्कची सक्ती होणार?
कोरोनाचा (Corona) जोर ओसरल्यानंतर राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी सर्व निर्बंध शिथिल केले. मात्र राज्य सरकारने (Maharashtra Government) मास्क वापरणं ऐच्छिक ठेवलं होतं.
Apr 26, 2022, 08:35 PM ISTदुसऱ्यांदा आई होताना महिलांनी 'या' गोष्टींची जरूर काळजी घ्यावी!
दुसऱ्यांदा आई होताना महिलांना त्यांच्या आऱोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते.
Apr 26, 2022, 02:10 PM ISTभारतातील 'या' शहरात कोरोना वाढला, दिवसभरात किती पॉझिटिव्ह?
कोरोनाचा (Corona) जोर बऱ्यापैकी ओसरला आहे. त्यामुळे देशात कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आले आहेत.
Apr 24, 2022, 10:25 PM IST