रामजन्मभूमी संदर्भात आजपासून सुनावणी, आत्तापर्यंत काय झालं?
अयोध्येतील रामजन्मभूमी संदर्भात सुप्रीम कोर्टात आजपासून सुनावणी सुरू होणार आहे.
Mar 14, 2018, 10:49 AM ISTडीएसकेंच्या जामीन अर्जावर १३ मार्चला सुनावनी
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता तेरा मार्चला होणार आहे.
Mar 6, 2018, 10:26 AM ISTडीएसकेंच्या जामिनावर १३ मार्चला सुनावणी
डीएसकेंच्या जामिनावर १३ मार्चला सुनावणी
Mar 5, 2018, 08:49 PM ISTडीएसकेंच्या जामिनाच्या खटल्याला नाट्यमय वळण, निकाल उद्याच
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या संबंधी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीस नाट्यमय वळण आलंय.
Feb 15, 2018, 07:57 PM ISTन्या. लोया प्रकरण: 'न्यायालयाला 'मासळी बाजार' करू नका'; कोर्टाने वकीलाला झापले
न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावनी दरम्यान दोन्ही पक्षाच्या वकीलांना 'न्यायालयाचा मच्छी बाजार करू नका' अशा कडक शब्दात समज देत न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला.
Feb 6, 2018, 08:00 AM ISTन्यायधीश लोया मृत्यू प्रकरण : सर्व कागदपत्रे सादर करण्याचे कोर्टाचे राज्य सरकारला आदेश
न्यायधीश लोयांच्या मृत्यू प्रकरणी आज पुन्हा एकदा सुनावणी सुरू झालीय. सर्वोच्च न्यायायलयात याप्रकरणी लोयांचा वैद्यकीय अहवाल संशयास्पद असल्याचा दावा केला.
Feb 2, 2018, 03:15 PM ISTन्या. लोयांच्या दोन्ही केस सुप्रीम कोर्टाकडे, २ फेब्रुवारीला पुढील सुनावणी
सीबीआय न्यायाधीश लोया केस प्रकरण सुप्रीम कोर्टात आज सुनावणी घेण्यात आली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २ फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात होणार आहे.
Jan 22, 2018, 02:13 PM ISTअमरावती विद्यापीठाचा भोंगळ कारभार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 04:00 PM ISTडी.एस.कुलकर्णीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम डी. एस. कुलकर्णी यांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
Jan 18, 2018, 10:33 AM ISTमनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या ६ नगरसेवकांवर सुनावणी
मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबई महानगरपालिकेतल्या ६ नगरसेवकांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांपुढे सुनावणी झाली.
Jan 11, 2018, 04:27 PM IST'आधार' कायद्यावर आज होणार सुनावणी
आधार कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका दाखल झाली असून त्यावर तातडीनं सुनावणी करण्याची मागणी होत आहे.
Nov 3, 2017, 03:44 PM ISTसलमानला जोधपूर कोर्टात हजर राहण्याचा आदेश...
बेकायदेशीररीत्या हत्यार बाळगल्यामुळे जोधपूर कोर्टाने सलमान खानला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. जोधपूर ग्रामीणच्या अपर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शुक्रवारी हजर राहण्याचा आदेश सलमानला देण्यात आला आहे. जामीनासाठी २० हजार भरावे लागणार आहेत. हा खटला पूर्वी सीजेएम ग्रामीण कोर्टात चालू होता. तिथून सलमानला मुक्त करण्यात आले आहे.
Aug 4, 2017, 03:30 PM ISTअंबाबाई पुजारी हटाव प्रकरणी सुनावणी सुरू
अंबाबाई पुजारी हटाव प्रकरणी सुनावणी सुरू
Jul 5, 2017, 09:18 PM ISTपळून गेल्याचे आरोप विजय माल्ल्यानं फेटाळले
भारतातून लंडनला फरार झालेला वादग्रस्त उद्योगपती विजय माल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी लंडनच्या वेबमिनिस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली.
Jun 13, 2017, 07:03 PM IST५ धर्माचे न्यायाधीश करणार तीन तलाकवर सुनावणी
सुप्रीम कोर्टात तीन तलाकवरच्या याचिकेवर सुनावणी सुरु झाली आहे. कोर्टाने साफ केलं आहे की ते फक्त तीन तलाकवर निर्णय देणार आहे. एकापेक्षा अधिक लग्नावर नाही. कोर्टाने हे देखील म्हटलं आहे की, तीन तलाकवर सुनावणी करतांना गरज पडली तर निकाह हलालवर देखील चर्चा करेल.
May 11, 2017, 12:19 PM IST