West Bengal CBI matter: पोलीस आयुक्त हाजीर होss; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
चौकशी प्रक्रियेत सहकार्य करा
Feb 5, 2019, 11:29 AM ISTमराठा आरक्षणावर ६ फेब्रुवारीला मुंबई हायकोर्टात सुनावणी
मेगाभरतीच्या नियुक्ती पत्रांबाबत स्थगिती सोमवारपर्यंत कायम
Jan 23, 2019, 02:23 PM ISTमुंबई | बेस्ट संपाबाबत याचिकेवरील सुनावणीला सुरुवात
मुंबई | बेस्ट संपाबाबत याचिकेवरील सुनावणीला सुरुवात
Mumbai Hearing In High Court On BEST Strike
अयोध्येचा निकाल निर्णायक वळणावर!
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी २९ ऑक्टोबरला सुरू होईल
Oct 28, 2018, 08:11 PM ISTएल्गार परिषद : भारद्वाज, राव समर्थनार्थ याचिकेवर आज सुनावणी
पोलीस आज आपली भूमिका मांडणार आहेत
Sep 5, 2018, 11:11 AM ISTसंभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी आज सुनावणी
'लेक लाडकी अभियान'तर्फे तक्रार दाखल करण्यात आली होती
Aug 10, 2018, 11:45 AM ISTमरिना बीचवरच करुणानिधींवर अंत्यसंस्कार, हायकोर्टाने याचिका फेटाळली
करुणानिधी यांच्या अंत्यसंस्कारावरुन वाद
Aug 8, 2018, 08:46 AM ISTकरुणानिधी यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेवरून वाद
चेन्नईमध्ये कावेरी हॉस्पीटलच्या बाहेर डीएके समर्थकांनी धुमाकूळ घातला
Aug 8, 2018, 08:24 AM ISTव्यभिचारासंबंधीत कायद्यात होणार बदल? सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू
काय आहे कलम ४९७?
Aug 2, 2018, 09:18 AM ISTडीएस कुलकर्णींच्या जामीन अर्जावर आज निकाल
बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णींच्या जामीन अर्जावरील युक्तीवाद पूर्ण झालाय. याप्रकरणी आज निकाल सुनावला जाणार आहे.
Apr 27, 2018, 07:36 AM ISTपुणे | डिएसकेंना जामीन देण्यास पोलिसांचा नकार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 26, 2018, 08:51 PM ISTनागपूर | न्या. लोया प्रकरणी सर्व याचिका फेटाळल्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 19, 2018, 02:44 PM ISTसलमान खान जामिनावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली
काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खान जामिनावर आज सुनावणी होणार आहे. मात्र, जामीन अर्जावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली करण्यात आलेय. त्यामुळे आज जामीन मिळणार की जामीन अर्जाला स्थगिती मिळाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
Apr 7, 2018, 09:46 AM ISTसलमान खानच्या अडचणीत वाढ, मुक्काम सोमवारपर्यंत !
काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर तुरुंगात असणाऱ्या सलमान खानचा तुरुंगातील मुक्काम सोमवारपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आज सलमानखानत्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मात्र राजस्थानच्या नायिक व्यवस्थेत मोठे बदल झालेत. त्यामुळे न्यायाधीश रवींद्रकुमार जोशी यांची बदली करण्यात आलेय. आता नव्याने जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
Apr 7, 2018, 07:19 AM ISTअॅट्रोसिटीच्या पुर्नर्विचार याचिकेवर तातडीनं सुनावणीस नकार
अॅट्रोसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या पुर्नर्विचार याचिकेवर तातडीनं सुनावणी करण्यास न्यायालयानं नकार दिला आहे.
Apr 2, 2018, 03:19 PM IST