पाच तासात दोन हार्टअटॅक, '65'व्या वर्षी मृत्यूला केले पराभूत ...
व्यस्त जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या विचित्र सवयी यांमुळे आज आबालवृद्धांमध्ये 'हद्यविकारा'चा धोका आढळणं सर्रास झालं आहे.
Mar 26, 2018, 08:06 PM ISTकार्डिअॅक अरेस्टने बॉलिवूड अभिनेत्याचा मृत्यू, हार्टअटॅक पेक्षा असतो वेगळा
श्रीदेवी यांचा मृत्यू आधी कार्डिअॅक अरेस्टने झाला अशी चर्चा होती. सुरुवातीला डॉक्टरांनी देखील मृत्यू मागचं हेच कारण सांगितलं होतं पण नंतरच्या रिपोर्टमध्ये त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलं.
Mar 14, 2018, 02:11 PM ISTदूधी भोपळा - हृद्यविकाराचा त्रास दूर ठेवणारा नैसर्गिक उपाय
आजकाल हृद्यविकार हा केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही.
Mar 5, 2018, 02:51 PM ISTमुंबई | दहाविच्या मुलाचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 07:49 PM ISTजेष्ठ रंगकर्मी विनायक राणेंचं नाटकाचा प्रयोग सुरू असताना निधन
जेष्ठ रंगकर्मी विनायक राणे यांचे दुःखद निधन झाले आहे. नाटकाचा प्रयोग सुरू असताना हृदय विकाराच्या झटका आल्याने त्यांचं मंचावर निधन झाले.
Feb 28, 2018, 11:07 PM ISTकार्डीएक अरेस्ट हा हार्ट अटॅकपेक्षा अधिक धोकादायक का असतो ?
अनेकदा काही दिवसांपूर्वी हसती खेळती व्यक्ती अचानक आपल्यातून गेल्याची माहिती मिळते अशा वेळेस हळहळ व्यक्त करण्यापेक्षा अधिक आपल्या हातात काहीच नसते.
Feb 26, 2018, 05:05 PM ISTकार्डिअॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये काय आहे फरक?
एका विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या श्रीदेवींचं दुबईमध्ये अचानक कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं.
Feb 25, 2018, 02:24 PM ISTउभं राहिल्याने वजन वाढण्याचा धोका कमी
अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होते, असं एका संशोधनानुसार सांगण्यात येत आहे.
Feb 17, 2018, 11:19 PM ISTयवतमाळ | शेतकरी बळीराम जांभूळकर यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 5, 2018, 07:34 PM ISTपुरूषांच्या तुलनेत स्त्रियांना या '7' आजारांंचा धोका अधिक !
'स्त्री' ही आपल्या समाजाची आणि कुटुंबाची आधारस्तंभ आहे. त्यामुळे अनेकदा स्त्रिया स्वतःच्या आरोग्यापेक्षा इतर गोष्टींना अधिक प्राधान्य देते. परिणामी नकळत एका विशिष्ट टप्प्यावर काही त्रास खूपच गंभीर होऊन बसतात.
Jan 22, 2018, 02:15 PM ISTभंडारा । कर्जामुळे निराश झालेल्या शेतक-याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 19, 2017, 05:49 PM ISTपुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांचे निधन
पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज (सोमवार) दुपारी निधन झाले. त्या ४२ वर्षांच्या होत्या.
Dec 18, 2017, 02:43 PM ISTटीसीला पाहून हार्ट अटॅकने प्रवाशाचा मृत्यू
अमरनाथ एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान टीसीला पाहून एका व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
Nov 20, 2017, 10:21 AM ISTहार्ट सर्जरी करणाऱ्यासाठी महत्वाची बातमी
हृदयाच्या आजारावर बायपास किंवा एंजियोप्लास्टी करणे पुन्हा एकदा महागात पडणार आहे.
Nov 15, 2017, 08:12 PM IST'या' कारणांमुळे पुरूषांमध्ये वाढते हार्ट अटॅकची समस्या
भारतीय मूळ असलेल्या अगुवाई या शोधकर्त्यांना आपल्या शोधात धक्कादायक माहिती सापडली आहे.
Nov 14, 2017, 08:44 PM IST