लसूण, चिरतारूण्य, हृदयविकार आणि बरंच काही...
लसूण आणि तारूण्याचा काय संबंध असं तुम्हाला वाटू शकतं, पण लसूण आणि आरोग्याचा देखील मोठा संबंध आहे. लसूण प्रभावी जंतुनाशक आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण लसणात अॅलिसिन नावाचं रसायन असते, लसूण अॅन्टिबायोटिकचेही काम करतो.
Nov 9, 2015, 08:05 PM ISTसावधान! आता अवघ्या विशीतही होतो हार्ट अॅटॅक
दिल्लीत एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या 22 वर्षीय निशांतची (बदललेलं नाव) जीवनशैली त्याच्या वयातील इतर मुलांसारखीच धावपळीची होती. तो फक्त चार तास झोपायचा, जेवणात अधिक कोलेस्ट्रॉलचं आणि ट्रांस फॅटचं प्रमाण असलेलं जंक फूड, तणावमुक्त राहण्यासाठी दारू आणि सिगारेटचं वापर.
Aug 24, 2015, 04:59 PM ISTहार्टअटॅकवर तात्काळ घरगुती उपाय... लाल मिरची!
सध्या अनेक लोक अगदी कमी वयातच हार्टअटॅक सारखा गंभीर आजारांना बळी पडलेले आढळतात. या आजाराला बळी पडलेल्या लोकांच्या इलाजासाठी लाखो रुपये लागतात. पण, या आजाराचा इलाज तुमच्याच घरी अगदी सहज उपलब्ध आहे... आणि अगदी ६० सेकंदात हा उपाय या आजारावर नियंत्रण मिळवू शकतो.... तो म्हणजे लाल मिरची...
Jun 25, 2015, 08:47 AM IST'बजरंगी भाईजान'च्या दिग्दर्शकाला ह्रदयविकाराचा झटका
सलमान खान संबधीत 'हिट अॅन्ड रन' केसच्या निकालापूर्वीच 'बजरंगी भाईजान'चे दिग्दर्शक कबीर खान यांना ह्रदयविकारचा झटका आल्याची माहिती आहे.
May 6, 2015, 02:12 PM ISTमुंबईत दररोज 80 जणांचा हार्ट अॅटॅकनं मृत्यू
May 5, 2015, 02:36 PM ISTविक्रमसिंह घाटगे यांचं हदयविकाराच्या धक्क्यानं निधन
विक्रमसिंह घाटगे यांचं हदयविकाराच्या धक्क्यानं निधन
Apr 13, 2015, 09:02 PM ISTलहानपणी 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेनं हृदयाचे आजार
लहानपणी मुलांमधील व्हिटॅमिन डीचा पुरेशा अभावामुळं लहान मुलांमध्ये हृदयाचे आजार होण्याचं संकट जास्त असतं. एका अभ्यासात ही बाब पुढे आलीय.
Feb 12, 2015, 04:53 PM ISTनाशकात सायकल रॅलीत ५२ वर्षीय उद्योजकाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2015, 08:40 PM ISTचालत्या बसमध्ये ड्रायव्हरला हार्ट अॅटॅक आला अन्...
शहरातील एका गजबजलेल्या रस्त्यावर चालत्या बसमध्ये एका बस चालकाला अचानक हृदय विकाराचा तीव्र धक्का बसला... आणि काही काळ अनेकांचे श्वास रोखले गेले.
Jan 23, 2015, 02:52 PM ISTकतारमध्ये क्रिकेट खेळतांना भारतीयाचा मृत्यू
एका ३२ वर्षीय भारतीयाचा आपल्या लग्नाच्या वाढदिवशीच क्रिकेट खेळतांना हृदय विकासाचा झटका आल्यानं मृत्यू झाला.
Dec 14, 2014, 03:02 PM ISTमुंबईत सर्वाधिक मृत्यू हार्ट अटॅकनं...
मुंबईत सर्वाधिक मृत्यू हार्ट अटॅकनं...
Dec 10, 2014, 09:38 AM IST‘हृदयविकारा’बद्दल हे तुम्हाला माहीत हवंच...
आपल्याला काही झालंच नाही आणि काही होणारही नाही, अशा धादांत समजुतीखाली आपण वावरत असतो. पण, गेल्या काही वर्षांपासून तरुण मुला-मुलींमध्येदेखील हृदयविकाराच्या झटक्यानं अकाली जाण्याचं प्रमाण वाढलेलं आपण आपल्या आजुबाजुला पाहिलेलंच असेल.
Nov 22, 2014, 07:05 PM ISTस्वानंद... मित्रा रडवलंय सर्वांना...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2014, 09:41 PM ISTसतत हसवणारा ‘स्वानंद’ सर्वांना रडवून गेला!
२४ तास सतत हसत राहणारा आणि सर्वांना हसवत ठेवणारा स्वानंद आज आमच्यातून कायमचा निघून गेला... 'झी २४ तास'चा प्रोड्युसर स्वानंद कुलकर्णी याचे आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. स्वानंद केवळ २९ वर्षांचा होता. त्याच्या पार्थिवावर डोंबिवलीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
Nov 10, 2014, 08:18 PM ISTअर्ज बाद झाल्यानंतर उमेदवाराचा हार्ट अॅटॅकने मृत्यू
कळवण मतदार संघातील एका उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. हरि पवार यांचा अर्ज बाद झाल्यानंतर, हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
Sep 29, 2014, 03:18 PM IST