महाराष्ट्र भुषण कार्यक्रमात उष्माघातामुळे 14 लोकांचा बळी; ठाकरे गटाची सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
Kharghar Heatstroke Death: महाराष्ट्र भुषण कार्यक्रमाची उच्च स्तरीय चौकशी करुन सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे. यांच्या एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली. राज्यपालानी राज्याचे प्रमुख या नात्याने लक्ष घालण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.
Apr 24, 2023, 04:56 PM ISTखारघर दुर्घटना प्रकरण! आप्पासाहेबांच्या अनुयायांवर भाजपाचा डोळा... उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
खारघर दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आता उद्धव ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. वापरा आणि फेकून द्या हे भाजपचं वैशिष्ट्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Apr 20, 2023, 06:56 PM ISTखारघर दुर्घटना प्रकरण! चौकशीसाठी सरकारकडून 1 सदस्यीय समिती... ठाकरे गटाची टीका
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात आतापर्यंत 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. पण मृतांचा आकडा जास्त असल्याचा संशय असून एकसदस्यीय समिती नेमण्यावर ठाकरे गटाने टीका केली आहे.
Apr 20, 2023, 05:52 PM ISTमहाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील मृतांच्या पोस्टमॉर्टमधून धक्कादायक माहिती उघड
Maharashtra Bhushan Heatstroke: महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे (Heat Stroke) मृत्यू झालेल्यांची संख्या 14 वर गेली आहे. दरम्यान मृतांच्या पोस्टमॉर्टमधून (Post Mortem Report ) काही माहिती समोर आली आहे.
Apr 20, 2023, 01:59 PM IST
खारघर दुर्घटनेत मृत्यूचा आकडा मोठा, सरकारने माहिती लपवल्याचा संजय राऊत यांचा गंभीर आरोप
Sanjay Raut On Kharghar Accident : खारघर दुर्घटनेत 50 ते 75 मृत्यू झाल्याचा दावा करताना मृत्यूचा आकडा सरकार लपवत आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पाण्याविना सरकारने 50 हून अधिक लोकांचे जीव घेतले असून, पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे, असे ते म्हणाले.
Apr 20, 2023, 11:17 AM ISTउष्माघाताचे बळी कसे टाळणार? हिट अॅक्शन प्लान तयार
How to avoid victims of heat stroke Prepare hit action plan
Apr 19, 2023, 06:05 PM ISTमहाराष्ट्र भूषण उष्माघात दुर्घटनेप्रकरणी विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेसची मागणी... राज्यपालांना पत्र
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृत्यू उष्माघाताने की चेंगराचेंगरीने? शिंदे सरकार काय लपवत आहे? काँग्रेस 24 तारखेला राज्यभर पत्रकार परिषदा घेऊन खारघरचं सत्य सांगणार.
Apr 19, 2023, 05:21 PM ISTराज्यात पारा चाळीशीपार, दुपारी 12 ते 5 दरम्यान मोकळ्या जागेवर कार्यक्रमांना परवानगी नाही... GR निघणार
राज्यात उष्णतेने कहर केला आहे. पुढच्या चार दिवसात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माधाताने 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झालाय
Apr 19, 2023, 02:41 PM ISTMaharashtra Bhushan Heat Stroke: उष्माघाताचे 13 बळी; सूर्य आग ओकत होता अन्...
Kharghar Ground Report from Maharashtra Bhushan Ground after 13 dead by Heat Stroke
Apr 18, 2023, 08:20 PM ISTVIDEO | कोल्हापूर जिल्ह्यात उष्मघाताचे 3 बळी?
Three victims of heat stroke in Kolhapur district
Apr 18, 2023, 05:35 PM ISTमहाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असताना अजित पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र
Maharashtra Bhushan Award Ceremony: ‘महाराष्ट्र भूषण’ (Maharashtra Bhushan) सोहळ्यातील दुर्घटना प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे. या दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
Apr 18, 2023, 01:28 PM IST
Heat Stroke : उष्माघातापासून स्वत:चा बचाव कसा कराल? राज्याच्या आरोग्य विभागाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी
Heat Stroke : राज्यात सध्या काही भागांमध्ये अवकाळीचं सत्र सुरु असलं तरीही बऱ्याच भागांमध्ये तापमानाचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी उष्माघाताचाही धोका वाढला आहे. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
Apr 18, 2023, 09:31 AM IST
Video | श्री सदस्यांच्या जाण्याने माझं मन जड... महाराष्ट्र भूषण दुर्घटनेनंतर अमित शाह यांचे ट्विट
Union HM Amit Shah Tweet On People Suffering And Incident Of Heat Stroke
Apr 17, 2023, 04:50 PM ISTHeatstroke : उष्माघाताचा धोका वाढला, बचावासाठी करा हे उपाय
Heatstroke Increased : एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे उष्माघाताचा धोका वाढला. परिणामी हवामानाच्या बदलत्या स्वरूपामुळे लोकांना उष्णतेपासून काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. वृद्धापकाळापासून ते लहान मुलांपर्यंत दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
Apr 17, 2023, 12:10 PM IST