Sanjay Raut | लाखो श्रीसदस्यांऐवजी शाहांची सोय पाहिली - राऊत
Sanjay Raut Criticize People Suffering For Arrangement Made Amit Shah
Apr 17, 2023, 12:05 PM ISTMaharashtra Bhushan Award : "सगळे VIP छपराखाली अन् आप्पासाहेबांचे भक्त तळपत्या उन्हात"; महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावरुन संतापले संजय राऊत
Maharashtra Bhushan Award ceremony : सरकारला समजायला हवं होतं की हा कार्यक्रम किती काळ चालला पाहिजे, कधी संपला पाहिजे, कधी सुरू व्हायला पाहिजे. सरकारला फक्त त्यांचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
Apr 17, 2023, 12:02 PM ISTMaharastra Bhushan Award | मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत
CM Announce Help To People Passed Away From Heat Strokes Maharastra Bhushan Award
Apr 17, 2023, 11:30 AM ISTMaharashtra Bhushan Award : 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सोहळ्याला उष्माघाताचं ग्रहण; 11 श्री सेवक दगावले, 38 जणांवर उपचार सुरु
Maharashtra Bhushan Award ceremony : महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharastra Bhushan Award) सोहळ्याला गालबोट लागला आहे. श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे 11 श्री सेवक दगावले आहेत.
Apr 17, 2023, 06:56 AM ISTKharghar Heat stroke: महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात अनेकांना उष्माघाताचा त्रास, 7 ते 8 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांची माहिती!
Eknath Shinde On heat Stroks: महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharastra Bhushan Award) कार्यक्रमात अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. जवळपास 500 हून अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उष्माघाताने 7 ते 8 जणांचा दुर्देवाने मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे.
Apr 16, 2023, 09:46 PM ISTBig Breaking: महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास; 15 जण अत्यावस्थ तर 24 जण रुग्णालयात
Big Breaking: महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. नवी मुंबईतील खारघर येथील मैदानात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमला मोठी गर्दी झाली होती. मैदान गर्दीने भरले होते. 500 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
Apr 16, 2023, 09:05 PM ISTसावधान ! तुमच्या चिमुकल्यांना सांभाळा, उष्माघातानं 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू...
यंदा एप्रिलच्या सुरूवातीलाच पाऱ्याने चाळिशी पार केलीय. उष्माघातानं राज्यात दुसरा बळी गेलाय. हिंगोलीत 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. तर जळगाव जिल्ह्यात एका शेतमजुराचा मृत्यू झाला.
Apr 13, 2023, 10:56 PM ISTकाळजी घ्या, सूर्य आग ओकतोय! उष्माघातापासून वाचण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका
मार्च महिन्यांपासून हिंगोली जिल्ह्यात उन्हाचा पारा प्रचंड वाढलेला दिसला. यावेळी या वाढत्या पाऱ्याने कण्हेरगाव नाका इथल्या नंदिनी शंकर खंदारे या पाच वर्षांच्या मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाला.
Apr 13, 2023, 05:16 PM ISTHeat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार, पाच जिल्हे तापले
Heat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार गेला. ठाणे, पुणे, जळगाव आणि चंद्रपूर आणि वर्धा येथे 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. रात्रीही घामाच्या धारा लागत होत्या.
Apr 13, 2023, 07:37 AM ISTHeat Stroke Death : महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी, जळगावात शेतमजुराचा मृत्यू
Heat Stroke Death in Maharashtra : उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. भर उन्हात दुपारी शेतात काम करताना शेतमजुराला चक्कर आली आणि शुद्ध हरपली. या शेतमजुराचा उन्हाच्या तडाख्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Apr 12, 2023, 08:07 AM ISTHeatwave: देवभूमीत सूर्यनारायणाचा प्रकोप; तापमान 54 अंशांवर, मोडले सर्व विक्रम
Kerala Heatwave Records: महाराष्ट्रात उन्हाळा (Maharashtra weather) दिवसागणिक तीव्र होत असताना देशाच्या दक्षिण किनारपट्टी भागात असणाऱ्या केरळ राज्यातही अशीच किंबहुना याहूनही वाईट परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळं सध्या केरळमध्ये जाणं टाळा.
Mar 10, 2023, 09:04 AM IST
Heat Stroke: उन्हाळा वाढतोय... शरीराची कशी घ्याल काळजी, जाणून घ्या एका क्लिकवर
Heat Stroke In Mumbai: सध्या मुंबईसह राज्यात उष्माघात वाढू लागला आहे त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे झाले आहे.
Feb 23, 2023, 10:18 PM ISTअरे बापरे ! राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 580 तर 29 जणांचा बळी
Heat Stroke Patients In Maharashtra : राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 580 गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे उष्माघातामुळे 29 जणांचा बळी गेले आहेत.
May 17, 2022, 07:30 AM ISTराज्यात दोन महिन्यांत 25 बळी, उष्माघाताबाबत केंद्र सरकारकडून या महत्वाच्या सूचना
Heat Stroke Guidelines : राज्यात दोन महिन्यात उष्माघाताचे 25 बळी गेलेत. ही गेल्या आठ वर्षांतील उच्चांकी नोंद आहे. 374 जणांना उष्माघाताची बाधा झाली आहे. दरम्यान, उष्माघाताबाबत केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. ( Central Government Guidelines)
May 2, 2022, 08:44 AM ISTIMD ALERT : पुढचे चार दिवस काळजी घ्या, राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा
उष्माघाताचा धोका वाढला, दुपारच्या रखरखीत उन्हात बाहेर पडत असाल तर आधी ही बातमी वाचा
Apr 29, 2022, 06:07 PM IST