उन्हाळ्यात खिशात कांदा ठेवल्याने उष्माघात रोखता येतो का? वाचा तज्ज्ञांचे मत
. एप्रिल - मे महिन्यात कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे
Apr 17, 2021, 01:53 PM ISTउष्माघातापासून बचाव करण्यासाठी करा हे घरगुती उपाय
उष्माघातामुळे डिहायड्रेशनची मोठी समस्या निर्माण होते.
Apr 13, 2019, 04:43 PM ISTचंद्रपूरमध्ये उष्माघाताने वृद्धेचा मृत्यू
May 14, 2018, 09:09 PM ISTजळगाव | उष्माघाताच्या बळीची नोंद नसणारी यंत्रणा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 29, 2018, 08:45 AM ISTभंडाऱ्यात उष्माघातामुळे तीन मजुरांचा मृत्यू
भंडारा जिल्ह्यात उष्माघातामुळे तीन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
May 4, 2017, 12:22 PM ISTउष्माघातानं नवविवाहितेचा मृत्यु
यवतमाळ जिल्ह्यातल्या गवंडी गावात उष्माघातामुंळ एका नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय.
Apr 28, 2017, 09:15 AM ISTधुळ्यात उष्माघाताचा दुसरा बळी
धुळे जिल्ह्यात उष्माघातानं दुसरा बळी घेतलाय. धनुरमधील शेतकरी अशोक पितांबर पाटील यांचा उष्माघाताने उपचारादम्यान मृत्यु झाला.
Apr 27, 2017, 03:01 PM ISTनाशिकमध्ये सरकारी रुग्णालयात उष्माघात कक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2017, 09:31 PM ISTऔरंगाबादमध्ये उष्माघाताने तरुणीचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2017, 08:39 PM ISTउष्माघातानं १२ मोरांचा मृत्यू
जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील वाडी राजुरी शिवारात १२ मोर मृतावस्थेत आढळलेत.
May 24, 2016, 03:55 PM ISTदुष्काळाच्या कहरात १२ वर्षीय चिमुरडीनं गमावला जीव
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात उष्माघातामुळे मंगळवारी एका १२ वर्षीय चिमुरडीला आपला जीव गमवावा लागलाय.
Apr 20, 2016, 11:03 AM ISTदेश उष्माघाताने त्रस्त, तेलंगणामध्ये १०० जणांचे बळी
तेलंगणामध्ये उष्माघातानं आणखी १०० जणांचा बळी घेतला असून देशात उष्मा घातानं घेतलेल्या बळींची संख्या अठराशेच्यावर गेली आहे.
May 29, 2015, 09:26 AM ISTदुर्देवी घटना: उष्माघात आणि अन्न-पाण्याविना त्यांनी सोडले प्राण
नागपूरमध्ये उष्माघातानं संपूर्ण कुटुंबाचाच बळी घेतल्याचं निष्पन्न झालंय. ६७ वर्षांचे रशीद मोहम्मद आणि त्यांच्या ६३ वर्षांच्या पत्नी बिल्कीस बानो यांचा मृत्यू झालाय. रशीद मोहम्मद यांचा ३ दिवसांपूर्वी उष्माघातानं मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नी या नेत्रहीन असून अथंरूणाला खिळल्या होत्या. रशीद यांच्या मृत्यूनंतर उपासमारीनं त्यांचा मृत्यू झाला.
Jun 10, 2014, 04:17 PM IST