heater

Heater : थंडीत गिझरची सुट्टी! 500 रुपयांत संपूर्ण कुटुंबाचे होणार काम; बाथरुममध्ये ठेवा हे छोटे उपकरण

 Heater Rod : सकाळी आंघोळ करताना थंड पाणी म्हटले की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. तर थंडीत थंड पाण्याचे नावही काही जण घेत नाही. मात्र, छोटे उपकरण तुमची समस्या दूर करेल. हे छोटे उपकरण पाणी गरम करुन देईल. त्यामुळे थंडीतही आंघोळ करण्याचा तुम्हाला कंटाळा येणार नाही.

Dec 15, 2022, 11:30 AM IST

निम्म्याहून कमी लाईट बिल येईल, फक्त 200 रुपयांचे हे उपकरण बसवा

एका डिव्हाईसबाबत सांगणार आहोत जे घरातील लाईट मीटरसोबत जोडू शकता. 

 

Oct 8, 2022, 08:02 PM IST

प्राणीसंग्रहालयात हिटर... 'महाराजां'ची ऐट लय भारी!

यावर्षी थंडी उशिरा आली असली तरी थंडीने आता चांगलाच जोर पकडला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. मात्र, या कडाक्याच्या थंडीतही नागपुरातील महाराज बागेतील प्राणी सामान्य तापमानाचा आनंद लुटत आहेत. 

Dec 27, 2017, 09:21 PM IST

हिटरचा शॉक लागून घरातील तिघांचा मृत्यू

पाणी तापविण्यासाठी बाथरूममध्ये ठेवलेल्या हिटरचा शॉक लागून एकाच कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू झाला. देहूरोड येथे ही दुर्दैवी घटना घडलीये. 

Jul 24, 2016, 12:37 PM IST