hema malini

'चिन्नी गेलीय' हे तिच्या आईला अजूनही माहीत नाही...

अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमामालिनी यांच्या गाडीसोबत झालेल्या अपघातात एका चिमुरडीला आपला जीव गमवावा लागलाय. पण, या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिच्या आईला मात्र अजूनही या गोष्ट माहीत झालेली नाही.

Jul 3, 2015, 05:41 PM IST

जाणून घ्या भीषण अपघातातून कशा वाचल्या हेमा मालिनी

 सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी या अपघातातून थोडक्यात बचावल्या. याचं कारण आता समोर आलं आहे. त्यांच्या मर्सिडीजमध्ये लावण्यात आलेल्या एअर बॅगमुळे त्यांना गंभीर दुखापत झाली नसल्याचं समोर आलं आहे. 

Jul 3, 2015, 03:18 PM IST

हेमा मालिनीच्या ड्रायव्हरला अपघातप्रकरणी अटक

आग्रा-जयपूर मार्गावर भाजप खासदार, अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या ड्रायव्हरला अपघाताप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. हेमा मालिनीच्या कारने एका लहान मुलीचा बळी घेतला.

Jul 3, 2015, 09:12 AM IST

जयपूरमध्ये हेमा मालिनी यांच्या कारला अपघात

ड्रीमगर्ल आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात हेमा मालिनी या किरकोळ जखमी झाल्या आहेत, त्यांच्या कपाळाला दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या पायालाही दुखापत झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Jul 2, 2015, 11:20 PM IST

ड्रीमगर्ल हेमा मालिनी झाली आजी

अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेता धर्मेंद्र यांची धाकटी मुलगी अहाना वोहराने एका मुलाला जन्म दिलाय. 'ड्रीमगर्ल'ने आजी झाल्याची बातमी ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना दिलीय. सोबत शुभेच्छांसाठी तिने आपल्या चाहत्यांचे आभारही मानलेत.

Jun 12, 2015, 12:53 PM IST

'इतर राज्यातील विधवांनी मथुरेत गर्दी करू नये'

केदारनाथच्या प्रलयावर उमा भारती यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर, भाजपच्या खासदार हेमामालिनी  यांनी देखिल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांची ही वादग्रस्त वक्तव्य अधिक चर्चेत आली आहेत.

Sep 18, 2014, 03:16 PM IST

`मी फक्त फोटो काढायला निवडून आलेली नाही`

अभिनेत्री हेमा मालिलीनी मथुरामधून निवडून आल्या आहेत, त्या आता मतदारसंघात फिरकणार नाहीत, असं कुणी म्हणत असेल, तर ते चुकीचं आहे.

May 21, 2014, 09:39 PM IST

ड्रीमगर्ल हेमा मालिनींविरोधात आचारसंहिता भंगचा गुन्हा

ज्येष्ठ अभिनेत्री आणि ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Apr 14, 2014, 09:03 PM IST

हेमामालिनी - नगमाच्या सुरक्षेत वाढ!

उत्तरप्रदेशमधून लोकसभेच्या रणांगणात उतरलेल्या अभिनेत्री हेमा मालिनी आणि नगमा यांना अतिरिर्क सुरक्षा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Apr 5, 2014, 03:38 PM IST

हेमा मालिनीवर निवडणूक आयोग नाराज

अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हेमा मालिनी पुन्हा अडणीत आल्यात. निवडणूक आयोगांने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याआधी त्यांनी आचारसंहिता भंग केली होती. त्याप्रकणी गु्न्हाही नोंदविण्यात आला होता.

Apr 5, 2014, 01:28 PM IST