हेमा-धर्मेंद्रची लेक आहना अडकली विवाह बंधनात...
अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेता धर्मेंद्र यांची धाकटी कन्या आहना हिचा विवाह रविवारी, २ फेब्रुवारीला पार पडला. दिल्लीचे उद्योगपती वैभव व्होरा याच्याशी ती विवाहबद्ध झालीय.
Feb 3, 2014, 08:02 PM ISTआहनाच्या लग्नात सहभागी झाले नरेंद्र मोदी
अभिनेता धर्मेंद्र आणि `ड्रीमगर्ल` हेमा मालिनी यांची दुसरी मुलगी आहना देओलचा रविवारी शाही थाटात विवाह संपन्न झाला. आहनाचं लग्न वैभव व्होरा याच्यासोबत झाला. या लग्नाला अवघं बॉलिवूड, राजकीय नेते आणि बिझनेस जगतातील मोठमोठे दिग्गज उपस्थित होते. या विवाहसोहळ्याला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे सुद्धा सहभागी होते.
Feb 3, 2014, 05:05 PM ISTकपिल शर्माला महिला आयोगाचा समन्स
कॉमेडीयन कपिल शर्माला महाराष्ट्र महिला आयोगानं समन्स बजावलाय. कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शोमध्ये कपिल शर्मानं गरोदर महिलेवर विनोद केला होता....
Jan 29, 2014, 06:36 PM ISTगर्भवती महिलेवर विनोद, कपिल शर्मा अडचणीत
कॉमेडीचा किंग कपिल शर्मा आपल्या कथिक विनोदामुळे कायदेशीर अडचणीत सापडला आहे. कॉमेडी नाइट्स विथ कपिल या आपल्या शोमध्ये कपिलने एका गर्भवती महिलेवर खोचक विनोद केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.
Jan 9, 2014, 02:45 PM ISTहेमा मालिनी म्हणाल्या, एकट्या घराबाहेर पडूच नका!
रेल्वेत होणारे महिलांवरील हल्ले तसेच मुंबई आणि दिल्लीतील सामूहिक बलात्कारानंतर महिला सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. स्त्रियांबाबतची मानसिकता बदलण्यावर भर दिला जात आहे. असे असताना महिलांनो तुम्ही एकट्यादुकट्या घराबाहेर पडू नका, नाहीतर अघटित घडू शकते, असा उपदेश भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी दिलाय.
Aug 29, 2013, 11:25 AM ISTहेमा मालिनी, माधुरी दीक्षितच्या गालांनी घालवलं मंत्रीपद
बॉलिवूड अभिनेत्रींच्या सौंदर्याने भल्याभल्यांची झोप उडते. मात्र, या अभिनेत्रींच्या सौंदर्यामुळे एका मंत्रीमहोदयांचं मात्र करिअर झोपलं आहे.
Apr 14, 2013, 04:53 PM IST`सेक्सी सिक्स्टी`बद्दल लिहिणार हेमा मालिनी
६४व्या वर्षीही हेमा मालिनींचं सौंदर्य अबाधित आहे. हेमा मालिनीच्या या सौंदर्याचं रहस्य काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. या प्रश्नाचं उत्तर आता खुद्द हेमा मालिनी देणार आहेत... ते ही पुस्तकरुपाने.
Oct 28, 2012, 08:49 AM IST'देवानंद एक महान अभिनेता'- पंतप्रधान
ज्येष्ठ अभिनेता आणि प्रसिद्ध कलाकार देवानंद याचं हद्यविकाराच्या तीव्र झटक्याने आज पहाटे निधन झालं. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान मनमोहन सिंह आणि कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांच्या निधनामुळे तीव्र शोक व्यक्त केला.
Dec 4, 2011, 08:25 AM IST