Nashik | धक्कादायक! राहत्या घराबाहेरुन बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण
Nashik Kidnapping of builder from outside residential house
Sep 3, 2023, 11:10 AM ISTनाशिकमध्ये खळबळ! प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत पारख यांचे घरासमोरुन अपहरण
Nashk Crime : नाशिकमध्ये एका प्रसिद्ध व्यावसायिकाचे त्याच्या राहत्या घरासमोरून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत पारख यांचे शनिवारी रात्री अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
Sep 3, 2023, 08:09 AM IST