FASTag वापरणाऱ्या कार मालकांना होणार फायदा ! उच्च न्यायालयाने NHAI कडून...
FASTag Fixed Deposit Rate : तुम्ही FASTag चा वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी. फास्टॅगसंदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने NHAI आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला नोटीस बजावली. या याचिकेत फास्टॅगमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज देण्याचे निर्देश बँकांना द्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे.
May 19, 2023, 08:28 AM ISTThe Kerala Story वादावरून सर्वोच्च न्यायालयाचं लक्षवेधी निरीक्षण; सरन्यायाधीश काय म्हणाले एकदा पाहाच...
The Kerala Story Supreme Court: गेल्या काही दिवसांपासून वादात असलेल्या चित्रपट 'द केरला स्टोरी' (The Kerala Story Review) आज संपुर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. परंतु यावेळी सर्वाेच्च न्यायालयानं मात्र मोठी टिप्पणी दिली आहे. जाणून घ्या याबाबतीत सरन्यायाधीश चंद्रचूडांनी (CJI Chandrachud on The Kerala Story) कोणतं निरीक्षण सांगितले आहे.
May 5, 2023, 12:29 PM ISTJiah Khan | अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरण, सूरज पांचोलीची निर्षोद मुक्तता
Session Court Verdict Sooraj Pancholi
Apr 28, 2023, 02:05 PM ISTMaharastra News: छत्रपती संभाजीनगर नव्हे, आता 'हे' नाव वापरा, उच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश!
Aurangabad Name Change: जोपर्यंत नामांतर प्रकरणाबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दस्तावेजांवर बदलू नका, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहे. केंद्राच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
Apr 24, 2023, 05:28 PM ISTMaharastra News: धाराशिव नाही, आता 'हे' नाव वापरा, उच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश!
Osmanabad Name Change: उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा, असा आदेश उच्च न्यायालयाने (High Court) दिला आहे. पुढील सुनावणी 6 जून रोजी होणार असून 10 जूनपर्यंत उस्मानाबाद हे नाव वापरा असं कोर्टाने म्हटलं आहे.
Apr 20, 2023, 05:46 PM ISTअटकपूर्व जामीन फेटाळल्याविरोधात हसन मुश्रीफ हायकोर्टात
Hasan Mushrif in High Court against rejection of pre-arrest bail
Apr 12, 2023, 08:15 PM ISTDivorce Case: पत्नीला सासू- सासऱ्यांसोबत राहायचं नसल्यास पतीला मिळू शकतो घटस्फोट; हायकोर्टाचा निर्णय
Wife Forcing Husband To Separate From His Parents: या प्रकरणामध्ये 2009 साली पती आणि पत्नीने घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. मात्र पतीचा छळ होत असल्याच्या आधारे कोर्टाने दिलेला निर्णय पत्नीला मान्य नव्हता म्हणून तिने हायकोर्टात याचिका दाखल केली.
Apr 11, 2023, 11:18 AM ISTShinde Government | शिंदे सरकारला मुंबई हायकोर्टाचा दणका, आमदार निधी वाटपाला स्थगिती
Special Report on High Court Shinde Government
Mar 31, 2023, 10:00 PM ISTकोर्टाने केजरीवाल यांना ठोठावला 25 हजार रुपयांचा दंड, कारण ठरली PM Modi यांची डिग्री
PM Modi Degree : गुजरात हायकोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डीग्री दाखवण्याची मागणी केली होती. कोर्टाने याची गजर नसल्याचं म्हटलं आहे.
Mar 31, 2023, 06:18 PM ISTमोठी बातमी! राज ठाकरेंना मुंबई हायकोर्टाचा दिलासा
Raj Thackeray Got Relief From High Court
Mar 23, 2023, 04:30 PM ISTUddhav Thackeray : ठाकरे कुटुंबीयांच्या मालमत्तेबाबत कोर्टाचा मोठा निर्णय; ठोठावला 25 हजारांचा दंड
Uddhav Thackeray : ठाकरे कुटुंबीयांच्या मालमत्तेप्रकरणी हायकोर्टानं याचिका फेटाळली आहे. याचिका करणा-या गौरी भिडेंना 25 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Mar 14, 2023, 07:02 PM ISTBombay High Court slams | 71 कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीचं काय झालं? कोरोनातल्या टोलवसुलीवर मुंबई हायकोर्टाचा सवाल
Bombay High Court slams maharashtra government over 71 crore corruption in Toll Naka
Feb 14, 2023, 12:30 PM ISTSanjay Raut Bail Update | संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार?
Bombay High Court Hearing On ED Petition To Cancel Sanjay Raut Bail
Jan 18, 2023, 09:00 AM ISTVideo | राज ठाकरे उद्या परळी कोर्टात राहणार हजर
Raj Thackeray will appear before the Parli court tomorrow in the 2008 bus vandalism case
Jan 17, 2023, 02:20 PM ISTVideo | BMC प्रभाग रचना आणि पुनर्रचना बाबत आज होणार हायकोर्टात सुनावणी
BMC Ward Structure and Reorganization to be heard in High Court today
Jan 17, 2023, 10:55 AM IST