high court

Big News: संजय राऊत यांचं टेन्शन वाढलं; जमीन अर्ज रद्द करण्यासाठी ईडी हायकोर्टात

संजय राऊत यांचा जामीन अर्ज रद्द करण्यासाठी ईडीच्या वतीनं हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर लवकरात लवकर सुनावणी करण्यात यावी अशी मागणी ईडीनं कोर्टात केली. त्यावर आता 18 जानेवारीला सुनावणी होणार आहे. 

Jan 9, 2023, 09:07 PM IST

अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढणार? 'या' प्रकरणात कोर्टाने बजावली नोटीस

Abdul Sattar : मंत्रीपद मिळण्याआधी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचे टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आता नव्या प्रकरणात त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Dec 25, 2022, 10:50 AM IST