शेअर बाजारात विक्रमी उसऴी..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 08:49 PM ISTबेस्टची 2 रूपयांनी भाडेवाढ
बेस्टच्या भाडेवाढिला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. बेस्टच्या भाड्यात 2 रूपयांची वाढ करण्यात आली असली तरी ही वाढ दोन टप्प्यात करण्यात येणार आहे.
Nov 20, 2014, 04:11 PM ISTरिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात वाढ
रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आता महागणार आहे, कारण हायकोर्टाने रिक्षा टॅक्सी भाडेवाढीला हिरवा कंदिल दिला आहे.
Aug 12, 2014, 06:32 PM ISTभारतीय कंपन्या व्हॉट्स अॅपवर नाराज, TRAIनं दखल देण्याची मागणी
व्हॉट्स अॅपचा वापर करणं आता महाग होऊ शकतं. व्हॉट्स अॅप, स्काइप, वी-चॅट सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळं देशातील टेलिकॉम कंपन्यांच्या कमाईवर खूप परिणाम होतोय. याचा वापर वाढल्यानं मोबाईल फोन आणि एसएमएसचा वापर खूप कमी झालाय. ग्राहकांनी व्हॉट्स अॅपवर मोठ-मोठे ग्रृप बनवले आहेत आणि त्याद्वारे एकमेकांना मोफत मॅसेज पाठवतात.
Aug 9, 2014, 12:51 PM ISTसोन्याचे भाव हलक्यानंच चढले...
नफा वसुलीच्या दबावामुळे मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्समध्ये सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. स्टॉकिस्टनं केलेल्या सिमित लिलावाचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून आला.
Jul 29, 2014, 11:55 AM ISTमुंबईकरांनो बजेट आधी महागाईचा हा धक्काही सहन करा
एक महिनाभर दहा रुपयात प्रवासाचा आजचा मेट्रोचा शेवटचा दिवस आहे.
Jul 7, 2014, 11:29 AM ISTनागपूरमध्ये भाज्यांचे भाव 60 टक्क्यांनी वाढले
पावसाने दडी मारल्याने त्याचा फटका भाजी बाजारात बघायला मिळतोय. नागपूरच्या भाजी मंडित भाज्यांचे दर 60 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
Jul 7, 2014, 09:44 AM ISTगृहिणीचं बजेट कोलमडलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2014, 06:23 PM ISTसंडे हो या मंडे, कसे खाणार अंडे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 12:37 PM ISTपेट्रोल, डिझेल दरवाढीची 'तलवार' अखेर चाललीच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 09:38 AM ISTइंधनाच्या दरवाढीवर पाहा काय म्हणणं आहे नागपूरकरांचं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 12:05 AM ISTपेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ
नरेंद्र मोदी सरकारने आणखी एक दणका दिला आहे. पेट्रोलसह डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.
Jun 30, 2014, 07:46 PM ISTरिलायन्सला मेट्रोचं भाडं वाढवण्याची मूभा
राज्य सरकारनं मेट्रोच्या दरवाढीविरोधात केलेली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळं महिनाभराच्या सवलतीनंतर म्हणजे ९ जुलैपासून मेट्रोचे नवीन दर लागू होणार आहेत.
Jun 25, 2014, 01:15 PM ISTभाडेवाढीविरोधात काँग्रेसचं रेल्वे स्थानकांवर आंदोलन
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून भाडेवाढी विरोधात नियोजित आंदोनल केलं जाणार आहे. आज ठिकठिकाणी रेल्वे स्थानकांवर काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येईल.
Jun 25, 2014, 09:39 AM ISTरेल्वेची लवकरच भाडेवाढ होण्याची शक्यता
मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या रेल्वेची लवकरच भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.
Jun 17, 2014, 10:50 AM IST