Cow Cess : मोठी बातमी! आता प्रत्येक दारूच्या बाटलीवर लागणार 10 रूपयांचा गोमाता अधिभार
सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये अनेक घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. यामध्ये राज्यात दारु विक्रीवर प्रत्येक बाटलीमागे 10 रुपये गोमाता अधिभार लावण्यात येणार आहेत. प्रत्येक दारूच्या बाटलीमागे दहा रुपये गोमाता अधिभार लावल्यास राज्य सरकारला वर्षाला 100 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.
Mar 17, 2023, 08:20 PM ISTHimachal Pradesh । हिमाचल प्रदेशमध्ये दारुवर 10 रुपयांचा अधिभार
10 rupees surcharge on liquor in Himachal Pradesh
Mar 17, 2023, 04:35 PM ISTGautam Adani Row: गौतम अदानी यांच्या अडचणीत आणखी वाढ, सिमेंट कारखाने, कंपन्यांवर छापेमारी
Gautam Adani Row: जगप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे नाव वादातून बाहेर येताना सध्या तरी दिसत नाही आहे. त्यातच आता आणखी एक वाद समोर आला आहे. आता राज्य उत्पादन शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने (state excise and central excise) अदानींच्या सिमेंट कारखाने आणि कंपन्यांवर धाडसत्र सुरू केलं आहे.
Feb 9, 2023, 10:41 AM IST
Adani Group: मोठा धक्का! दोन सीमेंट कारखाने बंद; सरकार थेट अदानी ग्रुपबरोबर करणार चर्चा
Himachal Pradesh Government Adani Group Cement Crisis: मुख्यमंत्र्यांनी आपला मतदारसंघ असलेल्या जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान या संकटासंदर्भातील प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
Feb 4, 2023, 06:58 PM ISTHimachal Pradesh Snowfall: हिमाचल प्रदेशात बर्फाचं अक्षरश: वादळ, नळातील पाणीही गोठलं
हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. इतकंच नाही तर पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून वीजेचं संकटही आलं आहे. दरम्यान हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Feb 1, 2023, 04:06 PM IST
IMD Rain Alert : राज्याच्या 'या' भागात अवकाळी बरसात; हवामान विभागाचं सांगणं तरी काय?
Maharashtra Weather Updates : दर दिवशी हवामानाचे तालरंग बदलत असताना आता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
Jan 30, 2023, 08:31 AM IST
Weather Update : मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे
Mumbai Cold : मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तुमची आणि कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या.
Jan 29, 2023, 07:52 AM ISTWeather Update : मनालीहून वेण्णा लेक परिसरात जास्त थंडी; हवामान खात्याकडून Yellow Alert
Weather Update : थंडीमुळं अनेकांचेच पाय पर्यटनस्थळांकडे वळले आहेत. पण, काही भागांमध्ये मात्र हिमवृष्टीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं तुम्ही कुठे जाताय तिथे काळजी नक्की घ्या. नाहीतर...
Jan 25, 2023, 07:36 AM ISTWeather Alert : पुढचे 48 तास महत्त्वाचे; हवामान बदलामुळं थंडी वाढणार, पावसाचा तडाखाही बसणार
Weather Update : देशात हवामान सातत्यानं बदलत असून गेल्या काही दिवसांपासून थंडीचा मुक्काम वाढल्याचं लक्षात येत आहे. इथं मुंबईसुद्धा गारठली आहे. त्यातच म्हणे आता पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Jan 24, 2023, 07:35 AM IST
Weather Update: थंडी आणखी हैराण करणार; 'या' भागात धुक्यासोबत पावसाचा मारा
Weather rain alert : देशात हवामान दिवसागणिक बदलत असल्यामुळं कुठे धुकं, कुठे कडाक्याची थंडी तर कुठे पावसाच्या तुरळक सरींची बरसात पाहायला मिळत आहे. नव्या आठवड्यासाठी हवामान विभागानं दिलेला इशारा पाहा.
Jan 23, 2023, 08:09 AM IST
IMD Weather Update : देशात थंडीची आणखी एक लाट सक्रीय; मुंबईसह राज्याच्या 'या' भागात पावसाचा इशारा
IMD Weather Update : जानेवारी महिन्याचा शेवट जवळ आलेला असतानाच देशातील थंडी आणखी जोर धरताना दिसत आहे. तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दिसू लागले आहेत.
Jan 20, 2023, 07:39 AM IST
IMD Weather Update : देशात हिवाळा, 'या' 7 राज्यांत पावसाळा; पाहा तुमच्या भागात कशी असेल परिस्थिती
IMD Weather Update : हवामानाचे सातत्यानं बदलणारे रंग पाहता, काय चाललंय काय? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. कारण हिवाळ्याची तयारी करून निघालेल्या अनेकांनाच अपेक्षित ठिकाणी पोहोचल्यावर पावसाचा सामना करावा लागत आहे.
Jan 17, 2023, 07:00 AM IST
Weather Update : मुंबईतील तापमानात विक्रमी घट; हवामान खात्यानं दिलेला इशारा सर्वसामान्यांवर करणार 'असा' परिणाम
Weather Update : हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस शहरात गारवा कायम असणार आहे. त्यामुळं नागरिकांनी आरोग्याचीही काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Jan 16, 2023, 07:43 AM IST
Weather Update : मुंबईत अचानक तापमान वाढ! दोन दिवसांनी होणार मोठी उथापालथ; स्वत:ला जपा
Latest Weather Update : देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट आलेली असतानाच. महाराष्ट्रातही याचे पडसाद दिसू लागले. पाहून घ्या पुढच्या दोन दिवसांमध्ये काय असेल परिस्थिती...
Jan 14, 2023, 07:31 AM IST
Rain Prediction Weather Update: थंडीचा ऑरेंज अलर्ट! कुठे पाऊसधारा, कुठे बर्फवृष्टी तर कुठे झोंबणारा गार वारा
Rain Prediction Weather Update: हवामानाचे रंग इतक्या वेगानं बदलत असताना सर्वसामान्यांसोबतच याचे थेट परिणाम आता पिकांवरही दिसू लागले आहेत. ऐन थंडीच्या दिवसांमध्ये अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
Jan 11, 2023, 07:21 AM IST