Holi Special Recipe: होळी स्पेशल थंडाई बनवा घरच्या घरी; सोप्पी रेसिपी जाणून घ्या
Holi Special Food Recipe : होळीचा रंग आणि भंग दोन्ही असतील तर मज्जाच काही और असते असं म्हणतात, घरच्या घरी थंडाई बनवणं वाटतं तितकं अवघड नाहीये , अगदी सोप्या पद्धतीने अवघ्या ५ मिनिटात तुम्ही थंडगार थंडाई बनवू शकता.
Mar 3, 2023, 05:38 PM ISTHoli 2023 Special Recipe: : पुरणपोळीसाठी पुरण बनवताना खूप पातळ होतं का ? परफेक्ट पुरणपोळी कशी बनवायची जाणून घ्या
Holi Special Food Recipe : पुरण घट्ट किंवा कडक आहे असं वाटलं तर त्याला थोडा दुधाचा शिपका द्यायचा म्हणजे ते नरम होण्यास मदत होते
Mar 3, 2023, 03:17 PM ISTHolika Dahan 2023 : महाराष्ट्रात होळी आणि रंगपंचमी कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त जाणून घ्या एका क्लिकवर
Holi and Rangpanchami Date 2023: यंदा होलिका दहन आणि रंगांची उधळण कधी केली जाणार याबद्दल संभ्रम आहे. कारण पूर्व भारतात आणि महाराष्ट्रात होलिका दहन आणि रंगपंचमी वेगवेगळ्या तारखेला आहे. तर मग चला जाणून घेऊयात महाराष्ट्रात कधी हा सण साजरा करायचा आहे ते...
Mar 2, 2023, 04:02 PM ISTHoli 2023 : होळी खेळण्यापूर्वी हे नियम माहिती करुन घ्या!
Holi Guideline : होळी खेळताना नियम मोडले तर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिली आहे.
Feb 28, 2023, 09:08 AM ISTभारत-पाकिस्तानात होळीचा उत्साह...
देशात सर्वत्र धुळवडीची धूम आहे. काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत होळीचा उत्साह दिसून येतोय. हाच उत्साह भारताच्या सीमा ओलांडत पाकिस्तानातही दिसत आहे.
Mar 27, 2013, 01:47 PM IST