रुढींची होळी, चळवळीची पुरणपोळी!
होळी साजरी करतांना त्यासोबत आपल्या पारंपारिक रूढी आणि संकल्पनाही पाळल्या जातात. मात्र अशा रुढी-परंपरांना छेद देत अकोल्यातल्या एका शिक्षकानं समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
Mar 27, 2013, 07:14 PM ISTकोकणात पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी
कोकणात मंगळवारपासून होळीच्या सणाला सुरुवात झालीय. पारंपरिक पद्धतीनं साज-या होणा-या कोकणातल्या होळी साजरी करण्यात आली.
Mar 27, 2013, 04:50 PM ISTहोळी करा अशी साजरी, मिळवा व्याधींपासून मुक्ती
`होळीला महाराष्ट्रात `शिमगा` म्हणतात, दक्षिणेत `कामदहन` म्हणतात. तर बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण होतो.
Mar 26, 2013, 07:50 AM ISTमनसेची मागणी, होळीला करा पाणी कपात
मुंबईत होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी २५ टक्के पाणी कपात करावी अशी मागणी मनसेन केली आहे. मनसे ही मागणी मुंबई महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
Mar 23, 2013, 09:36 PM ISTबापूंच्या कार्यक्रमांवर बंदी, सरकारचे वराती मागून घोडे
आसाराम बापूंना अखेर राज्य सरकारने दणका दिला आहे. होळी संपेपर्यंत त्यांच्या होळीसंदर्भातील सर्व कार्यक्रमांना महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. गृहमंत्र्यांनी विधीमंडळात यासंदर्भात घोषणा केली आहे. मात्र राज्य सरकारची ही कारवाई म्हणजे `वराती मागून घोडे` अशी झाली आहे.
Mar 19, 2013, 07:05 PM ISTमी पाण्याचा सदुपयोग केला- आसाराम बापू
धुळवडीच्या नावाखाली आधी नागपूर आणि आज नवी मुंबई येथे लाखो लिटर पाण्याच्या नासाडी करणाऱ्या आसाराम बापूंनी वेगळीच भूमिका मांडली आहे. आपण पाण्याचा अपव्यय केलाच नाही, असा दावा आसारामबापूंनी केलाय.
Mar 18, 2013, 09:23 PM ISTआसाराम बापूंच्या भक्तांचा मीडियावर हल्ला
नागपूरमध्ये आसाराम बापूंनी लाखो लिटर पाणी वाया घालवत धुळवड साजरी केली होती. या गोष्टीला झी २४ तास ने वाचा फोडल्यावर आसाराम बापूंच्या भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
Mar 18, 2013, 04:23 PM ISTआसाराम बापूंना धुळवडीसाठी पाणी देणाऱ्याची चौकशी
राज्यात एकीकडे भीषण दुष्काळ असताना, आसाराम बापूंनी मात्र नागपुरात धुळवड साजरी करण्यासाठी पाण्याचा अनाठायी वापर केला. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. बापूंना धुळवडीसाठी पाण्याचे टँकर पुरवणा-यांची चौकशी होणार आहे.
Mar 18, 2013, 11:07 AM ISTऐन दुष्काळात आसाराम बापूंची धूळवड
राज्यात एकीकडे भीषण दुष्काळ असताना, दुसरीकडे स्वतःला संत म्हणवून घेणा-या आसाराम बापूंनी मात्र नागपुरात धुळवड साजरी केली. या धुळवडीसाठी लाखो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली.
Mar 17, 2013, 05:21 PM ISTरंगबाधा प्रकरणी दोन जणांना अटक
धारावीतल्या विषारी रंगबाधाप्रकरणी दोन कारखाना मालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुश्ताक सत्तार सिद्दीकी आणि जाफर सत्तार सिद्दीकी अशी त्यांची नावं आहेत. धारावी पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलंय. मात्र अजूनही चार मालक अद्यापही फरार आहेत.
Mar 10, 2012, 03:33 PM ISTधारावीत रंगात बेरंग, १५० जणांना 'रंग'बाधा!
ऐन धुळवडीत मुंबईतल्या धारावीत 100हून अधिक जणांना रंगाची एलर्जी झालीय. सर्व रुग्णांना उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे धारावी परिसरात तणावाचे वातावरण आहे.
Mar 8, 2012, 04:11 PM ISTरंग खेळताना घ्या त्वचेची काळजी
रंगपंचमीचा सण म्हणजे धुळवड होणारच. मात्र रंगांची उधळण होताना या रंगांपासून आपल्या त्वचेची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. कारण, रासायनिक रंग त्वचेला तसंच डोळ्यांनाही हानी पोहोचवू शकतात.
Mar 8, 2012, 11:24 AM ISTहोळीनिमित्त दारूची तस्करी
होळीनिमित्त मध्य प्रदेशातून तस्करी करून राज्यात आणला जाणारा विदेशी दारूचा मोठा साठा नागपूरच्या उत्पादन शुल्क विभागानं जप्त केला आहे.
Mar 8, 2012, 08:57 AM ISTबालकल्याण संकुलात रंगली नैसर्गिक रंगात होळी
होळी खेळताना रासायनिक रंगाचा वाढता वापर आणि त्याचे त्वचेवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन कोल्हापुरातल्या ‘बालकल्याण संकुला’तल्या मुलांनी नैसर्गिक रंगांची होळी खेळली.
Mar 8, 2012, 08:19 AM IST