VIDEO | काश्मीरमध्ये तातडीने १० हजार सैनिक तैनात
VIDEO | काश्मीरमध्ये तातडीने १० हजार सैनिक तैनात
Jul 29, 2019, 01:35 PM ISTअमित शहांच्या कामाचा झपाटा पाहून गृहमंत्रालयातील अधिकारी अवाक
गेल्या कित्येक वर्षांमध्ये आपण कोणत्याही गृहमंत्र्यांला इतका वेळ कार्यालयात काम करताना बघितलेले नाही.
Jun 17, 2019, 03:41 PM ISTनवी दिल्ली : अमित शाह यांनी स्वीकारला गृहमंत्रालयाचा पदभार
नवी दिल्ली : अमित शाह यांनी स्वीकारला गृहमंत्रालयाचा पदभार
Jun 1, 2019, 04:40 PM ISTभाजपकडून शिवसेनेला ठेंगाच; पुन्हा एकदा अवजड उद्योग मंत्रालयावर बोळवण
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातही शिवसेनेच्या अनंत गीते यांना अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आले होते.
May 31, 2019, 02:36 PM ISTजाणून घ्या महाराष्ट्रातील सात मंत्र्यांकडे कोणती खाती
खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आज संध्याकाळी पाच वाजता नवनिर्वाचित मंत्र्यांची मोदींसोबत बैठक होणार आहे.
May 31, 2019, 01:57 PM ISTमोदी सरकारचे खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कोणाला कोणतं खातं
महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या वाट्याला ही खाती आली आहेत.
May 31, 2019, 12:53 PM ISTअमित शहांना गृहखाते दिले तर अयोध्येत राम मंदिर सहज उभे राहील- शिवसेना
अमित शहांना गृह, संरक्षण किंवा अर्थ या महत्त्वाच्या खात्यांपैकी एखादी जबाबदारी मिळावी.
May 31, 2019, 07:36 AM ISTकाश्मीरमध्ये आता हवाई मार्गानेच प्रवास करणार भारतीय जवान
जवानांच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय
Feb 21, 2019, 02:13 PM ISTगृह मंत्रालयानं दिली होती दहशतवादी हल्लाची पूर्वकल्पना
केंद्रीय गृह खात्यानं आधीच दिला होता अलर्ट
Feb 15, 2019, 04:23 PM ISTप्रत्यर्पणास मंजुरी असूनही मल्ल्याची न्यायालयात धाव
पाहा तो नेमकं काय म्हणालाय
Feb 5, 2019, 08:23 AM ISTबीड जिल्ह्यातील गुंडगिरी संपवली - पंकजा मुंडे
गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईतील गुंडगिरी आणि गँगवार संपवलं.ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा टोला.
Dec 12, 2018, 06:38 PM ISTनक्षलवाद्यांवर मोठी कारवाईची तयारी, हिट लिस्ट तयार
मोस्ट वाँटेड नक्षलवाद्यांची यादी तयार
Sep 6, 2018, 04:41 PM ISTमॉब लिंचिंग रोखण्यासाठी कायद्यात बदल, नुकसान भरपाई मिळणार?
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्य प्रदेशमध्ये मॉब लिंचिंगच्या सर्वाधिक घटना घडल्या होत्या.
Aug 20, 2018, 09:26 AM ISTखळबळजनक खुलासा: गृह मंत्रालयातील कर्मचारी करत होते पॉर्न डाऊनलोड
माजी गृह सचिव जी. के. पिल्ले यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. जी. के. पिल्ले यांनी केलेला खुलासा ऐकल्यावर सर्वांनाच एक मोठा झटका बसला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयातील काही कर्मचारी कार्यालयात असलेल्या कम्युटरवर अश्लील पॉर्न पाहत आणि डाऊनलोड करत असत असा खुलासा जी. के. पिल्ले यांनी केलाय.
Apr 12, 2018, 09:38 PM ISTहाफिज सईदच्या पक्षावर बंदी घालण्याची मागणी
मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या हाफिज सईद याच्या पक्षावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.
Sep 29, 2017, 11:40 PM IST