Pradosh Vrat 2024 : प्रदोष व्रताला चंद्र मंगळ युतीतून धन योग! 5 राशींच्या लोकांना पैसाच पैसा
Pradosh Vrat 2024 : प्रदोष व्रताला वृद्धी योग, ध्रुव योगासह अनेक फायदेशीर योग निर्माण झाले आहेत. ज्यामुळे मंगळवारचा दिवस पाच राशींसाठी फायदेशीर सिद्ध होणार आहे.
Jan 9, 2024, 12:20 AM ISTMakar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग! 'या' राशीचे लोक होणार धनवान
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांती म्हणजे सूर्य हा शनीच्या राशीत मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीतील सूर्याचं संक्रमण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला असून यादिवशी 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग निर्माण झाला आहे.
Jan 8, 2024, 08:14 PM ISTMangal Shukra Yuti 2024 : 10 वर्षांनंतर मकर राशीत शुक्र - मंगळाची युती! 'या' राशींच्या लोकांना मिळणार कुबेरचा खजिना
Mangal Shukra Yuti : लवकरच नवीन वर्षात मकर राशीत मंगळ आणि शुक्राच मिलन होणार आहे. या मिलनातून अतिशय शुभ असा परिणाम काही राशींवर होणार आहे. या लोकांना कुबेराचा खजिना गवसणार आहे.
Jan 8, 2024, 02:47 PM IST
Somvati Amavasya 2024 : सोमवती अमावस्या शुभ संयोग! 'या' राशींचे लोक होणार मालामाल
Somvati Amavasya 2024 : सोमवती अमावस्येला ज्येष्ठ नक्षत्रसोबत वृद्धी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. या शुभ संयोगाचा फायदा 5 राशींच्या लोकांना होणार आहे.
Jan 8, 2024, 12:10 AM ISTHoroscope 8 January 2024 : कायदेशीर परिस्थिती टाळून चुकीचं काम करु नका, अन्यथा..!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Jan 8, 2024, 12:01 AM IST
Shani - Shukra : 30 वर्षांनंतर शुक्र - शनिदेवाचा युती! 'या' राशींचा सुवर्णकाळ, करिअरमध्ये प्रगतीसोबत मिळणार भरपूर पैसा
Conjunction Of Saturn And Venus 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीमध्ये शुक्र आणि शनि यांचा संयोग होणार आहे. या संयोगामुळे 3 राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे.
Jan 7, 2024, 09:50 PM ISTमकर संक्रांतीशिवाय 'या' दिवशी घरात करु नये चपाती! संकटाने घेरलं जाईल आयुष्य
Do Not Make Roti On These Days : हिंदू धर्मात आणि धर्म पुराणानुसार सुखी जीवनासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. स्वयंपाक घरातही वर्षातील काही असं दिवस असतात त्या दिवशी चपाती किंवा पोळी बनवण्यास अशुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार काही सणांच्या दिवशी गॅसवर तवा ठेवणं किंवा तवा गरम करणं अशुभ मानलं गेलं आहे.
Jan 7, 2024, 05:59 PM IST
Surya Gochar 2024 : तब्बल 1 वर्षांनंतर सूर्यदेव कुंभ राशीत, 'या' राशीच्या लोकांना अमाप संपत्ती
Sun Transit 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव प्रत्येक महिन्यात आपली स्थिती बदल असतो. सूर्यदेवा एकाच राशी पुन्हा प्रवेश करायला तब्बल 1 वर्षांचा कालावधी लागतो. तब्बल 1 वर्षांनी सूर्यदेव कुंभ राशीत असणार आहे. त्यामुळे काही राशींना फायदा होणार आहे.
Jan 7, 2024, 05:02 PM IST
2024 मधील पहिलं चंद्रग्रहण 'या' राशींसाठी पैसाच पैसा!
Chandra Grahan 2024 : वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे 25 मार्च ला होणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानलं जातं. या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे 5 राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Jan 7, 2024, 02:16 PM ISTचिंता सोडा! 'या' पाच राशींसाठी लकी ठरणार 2024, पैसाही मिळेल अन् यशही
New Year 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार येणारं वर्ष हे 5 राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली (Lucky Zodiac Sign) ठरणार आहे. करिअर, व्यवसायात प्रगतीसोबत आर्थिक स्थिती मजबूत करणारा ठरणार आहे.
Jan 1, 2024, 09:45 PM ISTParivartan Rajyog 2023 : गुरु - मंगळमुळे 10 वर्षांनंतर तयार झाला परिवर्तन राजयोग! 'या' राशींची लोकं होणार श्रीमंत
Parivartan Rajyog 2023 : गुरु आणि मंगळाच्या राशींच्या बदलामुळे परिवर्तन राजयोग निर्माण होणार आहे. ज्यामुळे तीन राशीच्या लोकांच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहे.
Dec 27, 2023, 01:06 PM ISTNew Year 2024 मध्ये बुध राहुच्या युतीमुळे जीवनात उलथपालथ! 'या' लोकांना राहवं लागणार सावधान
Rahu budh Yuti conjunction : नवीन वर्ष 2024 मध्ये वैदि ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि राहूचा संयोग होणार आहे. या संयोग काही राशींसाठी घातक ठरणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या.
Dec 26, 2023, 02:54 PM ISTYearly Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 हे सर्व राशींसाठी कसं असेल? जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य
Varshik Rashifal 2024 : आगामी नवीन वर्ष 2024 हे सर्व राशींसाठी कसं असणार आहे, याबद्दल पंडित आनंद पिंपळकर यांनी सांगितलं आहे.
Dec 26, 2023, 12:54 PM ISTकधीही समाधानी नसतात 'या' राशींचं लोकं, नेहमी दु:खी असतात...
Personality Trait : ज्योतिषशास्त्रानुसार 5 राशींचे लोक कधीही समाधानी नसतात आणि नेहमीच दु:खी राहतात. यातून तुम्ही तर नाही ना...
Dec 26, 2023, 09:45 AM ISTMargashirsha Purnima 2023 : दत्त जयंती व मार्गशीर्ष पौर्णिमा 'या' राशींवर बसरणार हरीची कृपा, प्रगतीसह आर्थिक लाभ
Margashirsha Purnima 2023 : या वर्षातील शेवटची पौर्णिमा तिथी ही 26 डिसेंबरला साजरी करण्यात येणार आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीदेखील साजरी करण्यात येते. हा दिवश काही राशींसाठी फलदायी ठरणार आहे.
Dec 25, 2023, 10:24 AM IST