२ ऑक्टोबरला सरकारी रुग्णालयात ‘टॉयलेट : एक प्रेम कथा' हा चित्रपट दाखवण्याचे आदेश !
उघड्यावर शौच न करण्याबद्दल जागरूकता निर्माण करणारा चित्रपट म्हणजे ‘टॉयलेट : एक प्रेम कथा.'
Sep 27, 2017, 10:35 PM ISTनाशिक महापालिकेची रुग्णालयं गॅसवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 10:22 PM ISTऑनलाईन रुग्णांच्या नोंदीत मृतांचीही नावं...
पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानांतर्गत सध्या रूग्णांची ऑनलाइन नोंदणी केली जातेय. या नोंदणीत अव्वल येण्यासाठी मिरज आणि सांगली शासकीय रूग्णालयात पोस्टर बॉईज फंडा वापरला जातोय.
May 26, 2017, 03:38 PM ISTहॉस्पीटल्सनं स्टेंटच्या कमी किंमतीचा फायदा हार्ट पेशंटना द्यावा, अन्यथा...
स्टेंटच्या कमी किंमतीचा फायदा रुग्णांना मिळालाच पाहिजे... यात रुग्णालयांनी हलगर्जीपणा केल्यास अशा रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दमच केंद्रीय रसायन व खतमंत्री अनंतकुमार यांनी दिलाय. ते मुंबईतील एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
Feb 17, 2017, 11:53 PM IST'तातडीच्या उपचारांसाठी चेक स्वीकारा'
रुग्णांवरच्या तातडीच्या उपचारांसाठी राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांनी चेक स्विकारण्याचे सक्त आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिले आहेत.
Nov 13, 2016, 05:54 PM ISTगरीबांवर उपचार न करणाऱ्या हॉस्पिटल्सना दंड
दिल्ली सरकारने गरीबांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्यांना हॉस्पिटल्सना चांगलाच धडा शिकवला आहे. खाजगी हॉस्पिटल्सना तब्बल ६०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Jun 12, 2016, 11:42 PM ISTमहिला वापरू शकतात शाळा, हॉस्पीटल्स, आस्थापनांमधील शौचालय
महिला वापरू शकतात शाळा, हॉस्पीटल्स, आस्थापनांमधील शौचालय
Mar 11, 2016, 02:44 PM ISTआजारी पडणंही आता 'महाग' ठरणार!
शासकीय रुग्णालयांतल्या रुग्ण सेवा सुविधांच्या दरात मोठी दरवाढ झाली आहे. रुग्णशुक्ल आणि तपासणीच्या काही सेवा दरांमध्ये दुप्पट तिप्पट आणि चौपटीने वाढ करण्यात आली आहे.
Dec 29, 2015, 09:21 AM ISTकॉलड्रॉप्सचं प्रमाण कमी करण्यासाठी दूरसंचार मंत्रालयाचा पुढाकार
मोबाईलमध्ये होणाऱ्या कॉलड्रॉप्सचं प्रमाण कमी करण्यासाठी दूरसंचार मंत्रालयानं पुढाकार घेतलाय. मंत्रालयानं याबाबत तोडगा काढण्यासाठी ट्रायकडे विचारणा केली आहे.
Jun 12, 2015, 12:28 PM ISTमुंबई महापालिकेत १५ जागांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तीनही प्रमुख रूग्णालय आणि उपनगरीय रूग्णालयांच्या आस्थापनेवरील रक्त संक्रमण अधिकारी या संवर्गातील पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
Sep 24, 2013, 12:07 PM ISTसाथीच्या रोगांनी मुंबईकर बेजार!
मुंबईत नेहमीप्रमाणं यंदाही पावसाळ्यात साथीचे रोग पसरण्यास सुरुवात झाली असून अनेक मुंबईकर यामुळं आजारी पडले आहेत. मुंबई महापालिकेच्या आणि खाजगी रुग्णालयांमध्ये सध्या साथीच्या रोगामुळं आजारी पडलेल्या रुग्णांची गर्दी दिसून येतंय.
Jun 30, 2013, 04:48 PM ISTडॉक्टर्स आणि हॉस्पिटलबद्दल माहिती देणारं वेब पोर्टल
एखादा सिनेमा, गाणी, हॉटेल्स यासंदर्भातले रिव्ह्यू म्हणजेच मतं असणारी वेबसाईट आपण नेहमीच पाहतो. पण आता मुंबईतल्या हॉस्पिटल्सचे रिव्ह्यू असणारं एक वेब पोर्टल लॉन्च झालंय.
Jan 31, 2013, 11:23 PM IST