hrithik roshan birthday

₹3101 कोटी संपत्ती, लग्नानंतर 14 वर्षांनी घटस्फोट, 'या' हिरोईनला करतोय डेट; Insta पोस्टचे घेतो 5 कोटी

Birthday Special Bollywood News: हा अभिनेता केवळ मनोरंजनसृष्टीमधून कमाई करतो असं नाही. त्याच्या कमाईचे स्रोत काय आहेत हे जाणून घेऊयात.

Jan 10, 2025, 11:31 AM IST

10 मिनिटाच्या 'या' वर्कआऊटने Hrithik Roshanने बेली फॅट घटवून कमवले Abs

10 मिनिटाच्या 'या' वर्कआऊटने Hrithik Roshanने बेली फॅट घटवून कमवले Abs 

 

Jan 10, 2024, 11:34 AM IST

ऋतिक रोशनचा फिटनेस ट्रेनरही करोडपती, घेतो इतकी फी

Hrithik Roshan Fitness : बॉलिवूड अभिनेता 10 जानेवारीला वयाची पन्नाशी पूर्ण करणार आहे. पण या वयातही ऋतिकने आपला फिटनेस कायम ठेवला आहे. यामागे ऋतिकच्या मेहनतीबरोबरच त्याच्या ट्रेनरचाही मोठं योगदान आहे.

Jan 9, 2024, 07:47 PM IST

Photo: हृतिक रोशन आणि सबा आझादचं ठरलं? रोशन कुटुंबियांसोबत सबाचा 'तो' फोटो व्हायरल

Saba Azad: गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. मध्यंतरी हृतिकपेक्षा सबा आझाद फार लहान दिसते म्हणून सबा अनेकदा ट्रोलही झाली आहे. परंतु त्यानंतरही त्या दोघांच्या चर्चांना उधाण आले होते. 

Jan 22, 2023, 08:25 PM IST

Expensive Celebrity Divorces: त्या आठवणी नकोच! Hrithik Roshan नं पत्नीला घटस्फोटानंतर किती पोटगी दिली माहितीये?

Expensive Celebrity Divorces: आजच्या क्षणाला काही सेलिब्रिटी जोड्या अशाही आहेत जिथं घटस्फोटानंतर पतीकडून पत्नीला कोट्यवधी रुपयांची रक्कम पोटगी स्वरुपात देण्यात आली. ही रक्कम इतकी मोठी की सर्वसामान्यांची अनेक स्वप्न त्यात साकार होतील. 

Jan 10, 2023, 09:28 AM IST

Happy Birthday Hrithik : सुपरस्टार हृतिक रोशनला लहानपणी झाला होता 'हा' गंभीर आजार

'कहो ना प्यार है' या चित्रपटातून हृतिकने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हृतिकचा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला होता.

Jan 9, 2023, 11:24 PM IST