हॅलो 24 तास । बारावीनंतरचे लाईफ चेंजिंग करियर इन कॉमर्स
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 22, 2018, 04:05 PM ISTनाशिक | दहावी-बारावीचं बोगस बोर्ड बनवून फसवणूक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 21, 2018, 06:10 PM ISTआंदोलनामुळे रडकुंडीला आलेल्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
आज रेल्वे प्रशिक्षणार्थींनी मध्ये रेल्वे मार्गावर केलेल्या आंदोलनामुळे दहावी - बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी मात्र रडकुंडीला आले... या विद्यार्थ्यांना प्रशासनानं दिलासा दिलाय.
Mar 20, 2018, 11:12 AM ISTबारावीच्या १ हजार १९९ उत्तरपत्रिका जळून खाक
केज तालुक्यात बारावीच्या गणिताच्या पेपरच्या उत्तरपत्रिकाच आगीत जळून खाक
Mar 3, 2018, 09:17 PM ISTबारावीच्या परीक्षा सुरू पण पेपर तपासणार कोण?
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु झालीय. पण कनिष्ठ महाविद्यालयातल्या प्राध्यापकांचा उत्तरपत्रिका तपासणीवरचा बहिष्कार कायम आहे.
Mar 3, 2018, 03:29 PM ISTशिक्षकांचा १२वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 26, 2018, 11:56 PM ISTबारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 08:52 PM ISTउद्यापासून सुरु होणार बारावीच्या परीक्षा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 06:17 PM ISTदहावी,बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर
दहावी,बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर करण्यात आलं आहे. १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च तर १० वीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च २०१८ या काळात घेण्याचा बोर्डाचा मानस आहे.
Sep 18, 2017, 12:35 PM ISTउद्या लागणार १२ वी फेरपरीक्षेचा निकाल
बारावी फेरपरीक्षेचा निकालासंदर्भात एक महत्त्वाचे वृत्त हाती आले आहे.
Aug 20, 2017, 10:34 AM ISTबारावीत ९९.९९ टक्के पटकावून आता त्याला व्हायचंय 'संन्यासी'!
बारावीत ९९.९९ टक्के पटकावणाऱ्या मुलाला काय व्हायचं असतं... डॉक्टर, सीए किंवा तत्सम मोठ्या पदांवर काम करण्याची त्यांची इच्छा असते... परंतु, बारावीत ९९.९९ टक्के मिळवणाऱ्या एका मुलाला मात्र जैन धर्माची दीक्षा घेऊन संन्यासी बनायचंय.
Jun 7, 2017, 08:03 PM ISTबारावीच्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर
बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी. बारावीच्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेय.
Jun 7, 2017, 01:04 PM ISTऔरंगाबाद मंडळाने ४७१ विद्यार्थ्यांचे निकाल ठेवले राखीव
बोर्डानं बारावीच्या ४७१ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत.
May 30, 2017, 10:50 PM ISTसीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल आज
आज सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.. दुपारी बारावाजेपर्यंत ऑनलाईन निकाल जाहीर होतील.
May 28, 2017, 08:35 AM ISTबारावीचा मे अखेर तर दहावीचा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल
दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता पालकांसह विद्यार्थ्यांना लागली आहे. सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल होत आहे. मात्र, यात तथ्य काहीही नाही. दहावीचा निकाल ७ जून पूर्वी तर बारावीचा निकाल २९ मे आधी लागण्याची शक्यता आहे.
May 25, 2017, 09:41 PM IST