नवरा-बायकोमध्ये वाद महत्त्वाचा, नाहीतर 'ते' नातं कसलं? सुधा मुर्ती का असं म्हणाल्या
Relationship Tips : प्रत्येक जोडपं आपापल्या पद्धतीने आपलं नातं जपत असतं, पण तरीही काही गोष्टी अशा असतात ज्यामुळे नात्यात कमतरता निर्माण होतात. खास करुन भांडण, पण सुधा मूर्ती यांनी त्यांच्या एका मुलाखतीत पती-पत्नीमधील भांडण आवश्यक असल्याचे म्हटले. यामागचं कारण काय?
Jul 3, 2024, 09:32 PM ISTपुरुषांनी कधीच 'या' गोष्टी दुसऱ्यांना सांगू नयेत, समाजात हसं होईल!
Jun 14, 2024, 07:33 PM ISTजोडीदाराकडून कधीच करु नका 'या' 4 अपेक्षा, एका महिन्याभरात सपेल नातं
Couple Relationship Tips in Marathi: कोणत्याही नात्यात तुमच्या जोडीदाराकडून अपेक्षा ठेवण्यात काहीच गैर नाही, पण गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत या 4 गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि जोडीदाराकडून अशा अपेक्षा ठेवू नयेत.
Mar 10, 2024, 10:41 AM ISTRelationship Tips : नवरा-बायकोच्या वादाला 'या' सवयी ठरतात कारणीभूत, आताच बदला नाहीतर...
Relationship Tips : पती-पत्नीचे नाते हे जीवनातील सर्वोत्तम नाते मानले जाते. या नात्यात दोन व्यक्ती आयुष्यभरासाठी एकत्र येतात. पण बदलत्या काळानुसार हे नातेही बदलत चालले आहे. या चुका आवर्जून टाळा
Jan 25, 2024, 04:34 PM ISTप्रत्येक पुरुषाला आपल्या पत्नीमध्ये हवे असतात सीतेचे हे 4 गुण
Husband Wife Relationship Tips in Marathi: नात्याची सुरुवात कितीही गोड असली तरी ती आनंदाने जगण्यासाठी तुमच्या जोडीदाराशी सखोल संबंध असणे आवश्यक आहे. माता सीतेबद्दल बोलायचे झाले तर त्यांना सनातन धर्मात एकनिष्ठ पतीचा दर्जा प्राप्त झाला आहे.
Jan 20, 2024, 08:18 PM ISTआदेश बांदेकरांनी पत्नीच्या वाढदिवशी शेअर केली भावनिक पोस्ट, नाते घट्ट करण्यासाठी 5 गोष्टी शिकण्यासारख्या
Aadesh Bandekar Relationship Tips : मराठी लोकप्रिय अभिनेता आदेश बांदेकर यांनी पत्नी सुचित्रा बांदेकरसाठी शेअर केलेली पोस्ट चर्चेत. नातं कसं घट्ट करावं कळत नकळत देतात टिप्स
Oct 10, 2023, 03:41 PM IST