बळजबरीने अनैसर्गिक S*x करताना पत्नीचा मृत्यू; तरीही कोर्टाने पतीला निर्दोष सोडलं कारण...
High Court On Unnatural Sex Women Death Case: या प्रकरणामधील आरोपीला 2017 साली अटक करण्यात आली आहे.
Feb 14, 2025, 11:51 AM ISTपतीला झोपवलं, शेजाऱ्याकडे गेली, Kiss केलं अन् गळा दाबून संपवलं.. Iqbal Murder Case चा उलगडा
Iqbal Murder Case: या प्रकरणाचा पोलीस मागील अनेक दिवसांपासून तपास करत होते. अखेर त्यांना या प्रकरणाचा छडा लागला आहे. या प्रकरणाच्या खुलाश्यामधून थक्क करणारं सत्य समोर आलंय.
Feb 7, 2025, 02:51 PM IST'हा' मूलांक असलेल्या सुना नवऱ्याबरोबरच सासूचं मनही सहज जिंकतात; कारण...
Girls Quality: कोणता मूलांक असलेल्या महिला सासूच्या लाडक्या असतात जाणून घ्या.
Jan 23, 2025, 02:14 PM ISTपुणे हादरलं! चारित्र्याच्या संशयावरुन राहत्या घरात पत्नीचा खून करुन Video काढला अन्...
Pune Crime News: पुण्यात पतीने पत्नीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Jan 23, 2025, 12:38 PM ISTरत्नागिरीत खळबळ; प्रियकराच्या मदतीनं पतीला बिअर पाजून संपवणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून पर्दाफाश, घटनाक्रम हादरवणारा
Ratnagiri News : रत्नागिरीत पती, पत्नी और वो.... सीसीटीव्ही फुटेज अन् तिच्याच जबाबामुळं तपास फिरला... घटनाक्रम पाहून पोलिसांनाही बसला धक्का.
Jan 17, 2025, 06:36 AM IST
Video: आजारी पत्नीसाठी VRS, पण पतीच्या निवृत्ती सोहळ्यातच तिने प्राण सोडले! मृत्यूपूर्वी म्हणाली, 'मला..'
Woman Collapses Dies At Retirement Party of Husband: हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला असून सध्या हा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Dec 26, 2024, 07:08 AM ISTमहिलांना का आवडतात दुसऱ्यांचा नवरा? कारण ऐकून बसेल धक्का
महिलांना का आवडतात दुसऱ्यांचा नवरा? कारण ऐकून बसेल धक्का
Dec 23, 2024, 08:53 PM ISTViral News : रिअल लाइफ 'जुदाई'! प्रियकराच्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी प्रेयसीने दिले 1.39 कोटी, अन् मग पुढे जे घडलं...
Viral News : बायकोने नवऱ्याला घटस्फोट द्यावा म्हणून प्रेयसीने पत्नीला तब्बल 1.39 कोटी दिले. त्यानंतर पुढे काय झालं ते जाणून तुम्हाला अनिक कपूर आणि श्रीदेवाचा जुदाई चित्रपटाची आठवण होईल.
Dec 17, 2024, 03:40 PM ISTशिर्डीत कतरिनाने घेतलं साईंचं दर्शन! पती नाही, तर मंदिरात 'ही' खास व्यक्ती होती सोबत
Katrina Kaif In Shirdi Sai Baba Temple: कतरिनाने शिर्डीतील साई मंदिरात जाऊन देवदर्शन घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यावेळेस तिच्यासोबत पती विकी कौशल नव्हता हे विशेष. पण ती एका खास व्यक्तीला देवदर्शनासाठी घेऊन आलेली.
Dec 17, 2024, 10:19 AM IST
लग्नानंतर पतीने पत्नीला 'या' 5 गोष्टींची अजिबात जाणीव करुन देऊ नये? नाहीतर सुखी संसारात मिठाचा खडा पडलाच म्हणून समजा....
Relationship Tips : लग्नानंतर पती पत्नीसोबत कसं वागतो, याच्यावर त्यांचं नातं अवलंबून असतो. नातं घट्ट होण्यासाठी काही गोष्टी कटाक्षाने टाळणे गरजेचे असते. त्या 5 गोष्टी कोणत्या?
Dec 8, 2024, 11:53 AM ISTपत्नी प्रियकराबरोबर S*x करत असताना रात्री अचानक पती घरी आला अन्...; मुलं आरडाओरड करत घराबाहेर पळाली
Husband Axes Wife Lover: हा सारा प्रकार घडला तेव्हा या दोघांची लहान मुलं बाजूच्या रुममध्ये होती. ही मुलं आरडाओरड करत घराबाहेर आली आणि त्यांनीच गावकऱ्यांना याबद्दल सांगितलं.
Dec 8, 2024, 08:37 AM ISTबायको मित्राबरोबर प्रवास करत असताना नवऱ्याने पेट्रोल टाकून कार पेटवून दिली अन्...; अनेक प्रश्न अनुत्तरित
Husband Pours Petrol On Wife Car Sets It Ablaze: हा धक्कादायक प्रकार शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये रेल्वे स्थानकाजवळच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Dec 5, 2024, 01:03 PM ISTसुखी वैवाहिक जीवन आणि पैशासाठी, पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला झोपावे?
सुखी वैवाहिक जीवन आणि पैशासाठी, पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला झोपावे?
Oct 20, 2024, 01:25 PM ISTचार बायका, दोन-दोन गर्लफ्रेंड.... या व्यक्तीच्या डोक्यात 54 मुलांचा बाप होण्याची सनक; काय आहे प्रकार?
Japanese Man Wants To Create History: 36 वर्षीय तरुणाला तब्बल 54 मुलांचा बाप व्हायचंय. रयुता वतनावेला 'लग्नाचा देव' हा किताब जिंकायचं आहे. काय आहे हा प्रकार?
Oct 18, 2024, 12:16 PM ISTपत्नीची गळा चिरुन हत्या का केली? आरोपीची कबुली ऐकून पोलीस हैराण, म्हणाला 'माझ्या मुलीला ती...', अंबरनाथमध्ये खळबळ
अंबरनाथमधील महिलेच्या हत्या प्रकरणाचा अखेर दिवसांनी उलगडा झाला आहे. पतीनेच तिची हत्या केल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी आरोपी पतीला वाराणसीहून बेड्या ठोकल्या आहेत.
Oct 17, 2024, 06:37 PM IST