आज लॉन्च होतेय नवी सेन्ट्रो, जाणून घ्या किंमत...
कंपनीकडून नव्या सेन्ट्रोचं इंजिन, ट्रान्समिशन आणि व्हेरिएन्टबद्दल अगोदरच माहिती दिली गेलीय
Oct 23, 2018, 11:33 AM IST1 जूनपासून 50 हजारांनी महागणार 'या' कंपनीची कार
या कारणामुळे वाढणार किंमत
May 22, 2018, 04:10 PM ISTअशी असणार ह्युंदाईची नवी 'सेंटा फे', पाहा किंमत आणि फिचर्स
भारतीय कार बाजारात ह्युंदाई लवकरच आपली नवी कार लॉन्च करणार आहे. ह्युंदाई सेंटा फे ही कार या वर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Mar 25, 2018, 10:51 PM ISTह्युंदाईने भारतात लॉन्च केली आय१० कारचं ड्युल टोन एडिशन
ह्युंदाईची भारतात सर्वात जास्त विकली जाणा-या ग्रॅन्ड आय१० कारचा आणखी जबरदस्त अवतार लॉन्च करण्यात आलाय. कंपनीने भारतात ग्रॅन्ड आय१० ड्युअल टोन एडिशन लॉन्च केलंय. ड्युअल टोन एडिशनला ग्रॅन्ड आय१० च्या स्फोर्ट्स व्हेरिएंटवर तयार करण्यात आलंय.
Mar 13, 2018, 09:34 AM ISTभारतात लॉन्च होणार ह्युंदाईची ही कार, पेट्रोल-डिझेल शिवाय चालणार 470 KM
कोरियाच्या ह्युंदाई या वाहन उत्पादक कंपनीने आपली इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात लॉन्च करण्याची तयारी केली आहे.
Mar 9, 2018, 05:49 PM ISTह्युंदाई लॉन्च करणार नवी सॅन्ट्रो, फिचर्ससोबतच नावही बदलणार!
प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी ह्युंदाई मोटर्सने नव्या वर्षात आपली हॅचबॅक कार सॅन्ट्रोचं नवं मॉडंल लॉन्च करण्याची शक्यता आहे.
Dec 28, 2017, 06:22 PM ISTह्युंदाईनॆ भारतात विकल्या 50 लाख गाड्या
ह्युंदाईने भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्रात झेप घेत, 50 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
Dec 8, 2017, 05:19 PM ISTह्युंदाईच्या या कारची लोकप्रियता वाढली, २० हजार युनिटचं बुकिंग
ऑटो क्षेत्रातही आता मोठी स्पर्धा बघायला मिळत आहे. मात्र लोकप्रिय कंपनीच्या कार्सना आजही मोठी डिमांड आहे. ह्युंदाई लक्झरी सेडान व्हर्ना ही कार वर्षातील सुपरहिट कार ठरली आहे.
Nov 4, 2017, 04:07 PM ISTह्युंदाईच्या नव्या वेरना कारचे खास फिचर्स
ह्युंडाई मोटर इंडियाने आपल्या वेरना या नव्या कारवरून आता पडदा उठवला आहे. आणि आता ही नवी कार २२ ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे.
Aug 8, 2017, 09:11 PM ISTहुंडाईने लाँच केली ८ गेअरवाली शानदार कार
कोरियाची कार उत्पादन कंपनी हुंडाईने बिझनेस क्लासला लक्षात ठेऊन एक जेनेसिस नामक कार लाँच केली आहे. याची लांबी 4,990 एमएम (196.5 इंच) आणि रुंदी 1,890 एमएम (74.4 इंच) आहे. इतर भारतीय कारच्या बाबतीत ती अधिक जास्त आहे. ही कार 1,480 एमएम म्हणजेच जवळपास 58 इंच उंच आहे.
Feb 6, 2016, 05:09 PM ISTनव्या वर्षात कार महागणार
जर तुम्ही नव्या वर्षात कार घेण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी ही एक मोठी बातमी आहे. देशातील नामांकित कार कंपन्यांनी नव्या वर्षांत मोटारीचे दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय.
Dec 11, 2015, 09:14 AM ISTह्युंदाईची 'क्रेटा' कार लॉन्च
कोरियन कार कंपनी ह्युंदाईने मंगळवारी एसयूव्ही क्रेटा ही नवीन कार लॉन्च केली आहे. याची पहिल्या एक्स-शोरूम दिल्लीमधील किंमत रुपये ८ लाख ५९ हजार आहे
Jul 21, 2015, 04:28 PM ISTद. कोरियातल्या ह्युंदाई प्रकल्पाला मोदींची भेट
द. कोरियातल्या ह्युंदाई प्रकल्पाला मोदींची भेट
May 20, 2015, 09:31 AM ISTह्युंदाईची नवीन कार , ट्रॅफिकमध्ये स्वत:च काढेल मार्ग
दक्षिण कोरियाची कार बनविणारी कंपनी ह्युंदाई अशी एक कार बाजारात आणत आहे, ती वाहतूक कोंडी असेल तेव्हा स्वत:च मार्ग काढेल. तसेच गतिरोधकच्यावेळी गाडीचा वेगही कमी करेल. त्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग दरम्यान होणाऱ्या चिंतेतून सुटका मिळेल.
Apr 8, 2015, 11:26 AM IST