ibrahim ali khan

'पुष्पा' ची श्रीलीला करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू; 'या' अभिनेत्यासोबत करणार रोमान्स

shreeleela:दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीलीला लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे अश्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तिच्या 'पुष्पा 2' मधील 'किसिक' गाण्यामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. 

 

Feb 12, 2025, 09:29 AM IST

हल्ल्यानंतर जेहने सैफ अली खानला प्लास्टिकची तलवार देऊन म्हणाला...

हल्ल्यानंतर जेहने सैफ अली खानला प्लास्टिकची तलवार देऊन म्हणाला...

Feb 10, 2025, 05:39 PM IST

चित्रपट न करता सैफ अली खानची एक्स पत्नी कशी जगतेय लक्झरी लाईफ?

अमृता सिंग जी 80 आणि 90 च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती, आज चित्रपटांपासून दूर असूनही एक विलासी जीवन जगत आहे. तिचं नाव अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये आहे, परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक उतार-चढाव आले आहेत. आज 9 फेब्रुवारी रोजी अमृता सिंग तिचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Feb 8, 2025, 12:45 PM IST

सारा अली खान पालकांच्या घटस्फोटानंतर झालेली खूश? जाणून घ्या कारण

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने एका मुलाखतीत आपल्या पालकांच्या घटस्फोटावर मोकळेपणाने विचार व्यक्त केले आणि त्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. सारा म्हणाली की, तिच्या वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंग यांच्या घटस्फोटानंतर ती अधिक आनंदी झाली होती. 

Feb 5, 2025, 12:26 PM IST

इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या 'इश्क में' गाण्यातला इश्क वाला लव्ह, VIDEO रिलीज

इब्राहिम अली खान 'नादानियां' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे आणि या चित्रपटाचे पहिलं गाणं 'इश्क में' नुकतेच रिलीज झाले आहे. गाणं सचेत टंडन आणि असीस कौर यांनी गायले आहे.

 

Feb 4, 2025, 02:13 PM IST

इब्राहिम अली खान आणि खुशी कपूरसोबत करणार चित्रपटात पदार्पण, चित्रपटाचे नाव आले समोर

2025 वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे, अनेक चित्रपट प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या चित्रपटाच्या नावाबद्दल माहिती समोर आली आहे आणि यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'नादानियां' या चित्रपटाचे नाव आणि त्याचे अपडेट्स सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. 'नादानियां' हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन्सद्वारे निर्मित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शौना गौतम करणार आहेत, ज्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये करण जोहरला सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. 

Feb 1, 2025, 04:04 PM IST

करण जोहर आणखी एका स्टारकिडला करणार लाँच; म्हणतो, 'अभिनय त्याच्या रक्तात'

चित्रपट निर्माता करण जोहरने बॉलिवूडमध्ये सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खानला लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. बुधवारी करण जोहरने सोशल मीडियावर इब्राहिमचे काही फोटो शेअर करत त्याच्या चित्रपट उद्योगात पदार्पणाबद्दल उत्साह व्यक्त केला आहे. 

Jan 29, 2025, 04:44 PM IST

श्वेता तिवारीची मुलगी पलकच्या 'या' कृतीमुळे इब्राहिम अली खान त्रस्त?

अभिनेत्री श्वेता तिवारीने तिचे वैयक्तिक आयुष्य कधीच कोणापासून लपवले नाही. 

Jan 25, 2025, 05:07 PM IST

भिकाऱ्यांचा गराडा, 5 रुपयांची विचारणा अन् जय श्रीरामची घोषणा; सैफ अली खानच्या मुलासह नेमकं काय घडलं? VIDEO व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्याला भिकाऱ्यांनी घेरल्याचं दिसत आहे. यावेळी त्याने 'जय श्रीराम'चा नाराही लगावला. 

 

Dec 15, 2024, 03:35 PM IST

इब्राहिम आणि पलक Maldives Holiday फोटो शेअर करत रिलेशनशिप केलं Confirm?

Ibrahim Ali Khan and Palak Tiwari Maldives Photo : इब्राहिम अली खान आणि पलक तिवारीनं शेअर केले मालदीवचे फोटो, पाहताच नेटकऱ्यांमध्ये रंगली रिलेशनशिपची चर्चा

Nov 16, 2024, 01:37 PM IST

अनन्या पांडे ते श्रद्धा कपूर, अंबानींच्या गणपती दर्शनासाठी पोहोचले बॉलिवूड कलाकार, 'या' अभिनेत्रीच्या लुकने वेधलं लक्ष

7 सप्टेंबर रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानी गणपती बाप्पाचा भव्य आगमन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बॉलिवूड कलाकार देखील अँटिलियामध्ये गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले होते. 

Sep 8, 2024, 01:32 PM IST

'तुला काहीच हक्क नाही की...', सावत्र मुलाच्या पोस्टवर करीना कपूरची कमेंट चर्चेत

सैफ अली खानचा (Saif Ali Khan) मुलगा इब्राहिम अली खानने (Ibrahim Ali Khan) नुकताच इंस्टाग्रामवर (Instagram) डेब्यू केला आहे. यानंतर तो सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. यादरम्यान त्याने आपला नवा लूक शेअर केला असून, यावर त्याची सावत्र आई करीना कपूरने (Kareena Kapoor) कमेंट केली आहे. 

 

May 6, 2024, 05:37 PM IST

Chat Leak : ऑरी आणि पलक तिवारीचे जोरदार भांडण, माफी मागूनही दाखवला मिडल फिंगर!

Orry-Palak Tiwari chat leak : ऑरी आणि पलक तिवारीचे चॅट्स व्हायरल... तर ऑरीच्या त्या लाजिरवाण्या कृत्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा.

Jan 2, 2024, 02:54 PM IST

VIDEO : अभिनेत्रीच्या मुलीसोबत दिसला सैफचा मुलगा; न्यू इयर पार्टीनंतर फोटोग्राफर समोर येताच लपवला चेहरा

Palak Tiwari And Ibrahim Ali Khan : पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान या दोघांनी एकत्र केलं नवीन वर्षाचं स्वागत. पापाराझींना पाहताचं लपवलं तोंड

Jan 1, 2024, 12:22 PM IST

सावत्र मुलगा इब्राहिम अली खानला 'या' नावानं हाक मारते करीना कपूर

Kareena Kapoor Khan - Ibrahim Ali Khan :  करीना कपूर खान सावत्र मुलगा इब्राहिम अली खानला 'या' नावानं मारते हाक

Dec 17, 2023, 05:51 PM IST