अंडर १९ वर्ल्ड कप २०१८: द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताला चौथ्यांदा विश्वविजेता बनवणारे ५ बिनीचे शिलेदार
प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघातील प्रमुख पाच बिनीचे शिलेदार या विजयाचे शिल्पकार ठरले.
Feb 3, 2018, 02:23 PM ISTअंडर-१९ टीमच्या खेळाडूंवर सिनिअर खेळाडूंच्या शुभेच्छांचा वर्षाव
अंडर-१९ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वातील टीम इंडियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक दिली आहे.
Jan 30, 2018, 11:20 AM ISTINDvPAK: शुभमनच्या शतकावर वडील खुश, ‘मुलाने देशाची मान उंचावली’
टीम इंडियाचा विजय निश्चित झालाय. शुभमन गिलच्या रेकॉर्ड ब्रेक शतकामुळे लगावत पाकिस्तानसमोर विशाल २७२ रन्सचं टार्गेट दिलं होतं.
Jan 30, 2018, 09:03 AM ISTआयसीसी अंडर १९ वर्ल्डकप : पृथ्वी शॉने क्वार्टरफायनलआधी संघासाठी केला मोठा त्याग
आयसीसीच्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताचे नेतृत्व करणारा पृथ्वी शॉने क्वार्टरफायनल सामन्याआधी मोठा त्याग केला. टीम इंडियाचा कर्णधार पृथ्वी शॉने पहिल्या दोन्ही सामन्यांत सलामीची भूमिका बजावली होती.
Jan 19, 2018, 01:48 PM IST