देशभरात या बँकांचे एटीएम झाले बंद
देशात एटीएमची संख्या वाढण्याऐवजी बँकांच्या एटीएमची संख्या कमी झाली आहे. हो... आकडेवारी असंच सांगत आहे. या वर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान देशातील 358 एटीएम बंद करण्यात आले आहेत. अशा प्रकारे, देशातील एटीएमची संख्या 0.16% कमी झाली आहे. गेल्या चार वर्षांत, एटीएमची संख्या 16.4% वाढली होती. गेल्या एक वर्षात या वाढीचा दर 3.6 टक्क्यांवर आला आहे.
Oct 28, 2017, 12:43 PM ISTखूशखबर! आता एटीएममधूनच मिळणार तुम्हाला लोन
लोकांची कर्ज काढतांना नेहमी तक्रार असते की कर्ज काढण्यासाठी बँकेत खूप वेळा जाव लागतं. पण आता तुम्हाला यापासून दिलासा मिळणार आहे. तुम्हाला १५ लाख रुपयांपर्यंतच लोन घेण्यासाठी बँकेत नाही जावं लागणार. एटीएममधूनच तुम्हा कर्जासाठी अर्ज करु शकता. अर्ज मंजूर झाला तर तुमच्या अकाऊंटमध्येच पैसे जमा होणार आहेत.
Aug 14, 2017, 01:53 PM ISTआता एटीएमशिवाय पैसे काढायची सेवा सुरू
आता एटीएमशिवाय पैसे काढायची सेवा सुरू
Sep 11, 2014, 04:44 PM ISTआता ATM शिवाय पैसे काढायची सेवा सुरू
आयसीआयसीआय बँकेची कार्डलेस कॅश काढण्याची स्कीम लॉन्च झालीय. ही सेवा लॉन्च झाल्यानंतर आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक संपूर्ण देशातून कुठूनही आपल्या मोबाईलचा वापर करून पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रांसफर करू शकेल.
Sep 11, 2014, 08:38 AM IST