Chanda Kochhar Arrested : सीबीआयची मोठी कारवाई! ICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर यांना अटक
ICICI Bank Fraud Case : चंदा कोचर ज्यावेळी आयसीआयसीआयच्या सीईओ आणि एमडी होत्या, त्यावेळी आयसीआयसीआय बँकेने (Videocon Fraud) व्हिडीओकॉन ग्रुपला 3 हजार 250 कोटींचं कर्ज दिल्याचा आरोप आहे.
Dec 23, 2022, 11:32 PM ISTChanda Kochhar and Deepak Kochhar Arrested | चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना अटक
Ex ICICI Bank CEO Chanda Kochhar And Husband Deepak Kochhar Arrested In Loan Fraud Case
Dec 23, 2022, 10:55 PM ISTStocks To Buy: जागतिक शेअर मार्केटला उसळी; 'या' Stocks मध्ये गुंतवणूक करुन मिळवा बंपर Returns
Stocks To Buy: सध्या फेडरल रिझर्व्हनं (Federal Reserve) दिलेल्या घोषणेमुळे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेवरही (Reserve Bank of India) मोठा दबाव निर्माण होऊ शकतो.
Nov 24, 2022, 09:47 AM ISTStocks to Buy: शेअर बाजारातील हे 'सुपर 6' Stocks तुमच्याकडे असायलाच हवेत
Stocks to Buy: तेव्हा जाणून घेऊया शेअर मार्केटमधील (Share Market Today) काही नव्या स्टॉक्सबद्दल. सध्या खरेदीसाठी बॅंक शेअरमध्ये (What to keep in mind while buying a share) वाढ झालेली पाहायला मिळते आहे.
Nov 19, 2022, 09:39 AM IST'या' सरकारी बँकेकडून खातेधारकांना खूशखबर, आता मिळणार बंपर व्याज
या सरकारी बँकेनेही व्याजदर (Intrest Rate) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 30, 2022, 09:32 PM ISTMuhurat Trading ला हिरवागार झाला शेअर बाजार, वाचा तासाभरात काय काय घडलं?
Share Market Muhurat Trading :शेअर बाजाराची प्रतिकात्मक परंपरा मानल्या जाणाऱ्या मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजाराचा भरभरून प्रतिसाद
Oct 24, 2022, 09:14 PM ISTडोंबिवलीच्या बँकेत मनी हाईस्टचा थरार, वेबसिरीज पाहून मॅनेजरनेच टाकला बँकेवर दरोडा
दरोड्यासाठी त्याने असा कट रचला होता, शोधायला पोलिसांनाही लागले दोन महिने
Oct 7, 2022, 10:13 PM IST
VIDEO | वेब सीरिज पाहून बँकेवर दरोडा
Dombivali theft 34 Crore in ICICI bank cash manager and 3 arrested
Oct 7, 2022, 05:25 PM IST'या' बँकेच्या खातेधारकांसाठी सर्वांत मोठी बातमी, FD च्या व्याज दरात वाढ
बँकेकडून वाढवलेल्या FD दारांच्या किंमती 2 कोटी रुपयांपासून ते 5 कोटी रुपयांपर्यंत आहे. दारांच्या वाढलेल्या किंमती नव्या आणि जुन्या अशा दोन्ही प्रकारच्या FD करीता लागू असणार आहेत.
Sep 30, 2022, 01:05 PM ISTICICI बँक क्रेडिट कार्ड धारकांसाठी Bad News! या पेमेंटसाठी द्यावा लागणार 1 टक्के चार्ज
तुमच्याकडे आयसीआयसीआयचं क्रेडिट कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तुम्हाला बँकेला अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे.
Sep 20, 2022, 02:26 PM ISTICICI बँकेवर दरोडा, इतकी रोख रक्कम घेऊन चोर फरार
ICICI बँकेवर दरोडा टाकत लाखोंची रोकड घेऊन चोर फरार झाले आहेत.
Sep 19, 2022, 08:49 PM ISTसर्व बँकांच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; RBI ची बँकांना महत्वाची सूचना
Paperless Branches in India:आरबीआयच्या सूचनेची देशातील मोठ्या बँकांनी अंमलबजावणी केली, लवकरच बँकांमध्ये पूर्णतः डिजीटल काम होईल. यासाठी आरबीआयने मोठा पुढाकार घेतला आहे.
Jul 28, 2022, 08:04 AM ISTInterest on FD: 'या' बँकेत तुमची FD आहे का? व्याजदरांबाबत मोठी अपडेट समोर
Interest on FD : या खासगी बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.
Jul 14, 2022, 12:58 PM ISTबँक RDबाबत आनंदाची बातमी, या बँकाकडून व्याज दरात वाढ
HDFC Bank RD Interest Rates: खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेनंतर आता एचडीएफसी बँकेने आपल्या करोडो ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे.
May 25, 2022, 02:59 PM IST'या' बॅंकेकडून खातेधारकांना खूशखबर, FD वर इतक्या टक्क्याने अधिक व्याज
जर तुम्ही या बँकेत मुदत ठेव (Fixed Deposit) ठेवली असेल तर तुम्हाला अधिक व्याज मिळेल. बँकेने अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे.
May 24, 2022, 06:13 PM IST