icici bank

आयसीआयसीआय बँकेकडूनही बचत खात्यांवरील व्याजदरात कपात

तुमचं जर आयसीआयसीआयमध्ये खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यांवरील व्याजदरात कपात केलीये.

Aug 19, 2017, 04:36 PM IST

लोन मिळवा ‘एटीएम’मधून

  बँकांच्या ‘एटीएम’मधून आता १५ लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन उपलब्ध करून देण्याची संकल्पना देशातील आघाडीच्या आयसीआयसीआय बँकेने अमलात आणली आहे. बँकेच्या पगारदार खातेदारांना प्रत्यक्ष शाखेत न येताच, या तात्काळ कर्जसुविधेचा लाभ मिळेल, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

Jul 21, 2017, 08:19 PM IST

आयसीआयसीआयकडून गृहकर्ज व्याजदरात 0.3 टक्क्यांची कपात

खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांसाठी खुशखबर आणलीये. 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजदरात बँकेकडून 0.3 टक्क्यांची कपात आणलीये. 

May 15, 2017, 05:15 PM IST

देशात फसवणूक प्रकरणात ही बँक आघाडीवर

रिझर्व बँकेने गेल्या वर्षातील एप्रिल- डिसेंबर २०१६  या ९  महिन्यातील आकडेवारी  प्रसिद्ध केली आहे.

Mar 12, 2017, 10:25 PM IST

आयसीआयसीआय बँकेनेही व्याजदरात केली कपात

आयसीआयसीआय बँकेनेही व्याजदरात केली कपात

Jan 2, 2017, 11:33 PM IST

आयसीआयसीआय बँकेनेही व्याजदरात केली कपात

नोटबंदीनंतर असं म्हटलं जात होतं की देशभरात लोन स्वस्त होऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि यूनियन बँकेनंतर आता ICICI बँकने व्याज दरात कपात केली आहे. 

Jan 2, 2017, 08:26 PM IST

नोटबंदी : पैशासाठी आयसीआयसीआय बँकेची 'बँक ऑन व्हील' सेवा

नोटबंदीमुळे रोख रक्कम काढण्याकरता, बँक आणि एटीएमबाहेर लांब रांगा लागत असल्याचं चित्र सगळीकडेच पाहायला मिळतंय. ग्रामीण भागात ही स्थिती जास्तच चिंताजनक आहे. यावर आयसीआयसीआय बँकेनं बँक ऑन व्हील ही नावीन्यपूर्ण योजना आणली आहे.

Dec 9, 2016, 10:24 PM IST

तुमच्यासाठी गुडन्यूज, 31 डिसेंबरपर्यंत विनाशुल्क काढा एटीएममधून पैसे !

 उद्यापासून एटीएममधून पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. तुम्हाला 500 आणि 2000च्या नवीन नोटा मिळू शकतील. तसेच 100 रुपयांच्या नोटाही मिळतील.

Nov 10, 2016, 09:51 PM IST

सिम-स्वॅप फ्रॉडमुळे तुमच्या बँकेतील पैसे असुरक्षित

आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या ग्राहकांना सावध करण्यासाठी एक निवेदन जाहीर केले आहे.

Aug 3, 2016, 06:37 PM IST

स्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंकेने गृह कर्ज दर घटवले

भारतीय स्टेट बॅंक (SBI) आणि आयसीआयसीआय बॅंक (ICICI) या दोन बॅंकांनी आपल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी दिली आहे. होम लोनमध्ये कपात केलेय. महिलांसाठी विशेष सवलत जारी केलेय. त्यामुळे आता सामान्यांना घर घेणे शक्य होणार आहे.

Apr 8, 2016, 10:55 AM IST

आयसीआयसीआय आणि स्टेट बँकेची व्याजदरात कपात

आता एक आनंदाची बातमी... स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँकेने सर्व कर्जांवरील व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं आयसीआयसीआय आणि एसबीआयच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Apr 7, 2015, 09:00 PM IST