Stock to Buy | आज या स्टॉक्समध्ये असेल ऍक्शन; ट्रेडिंग करून कमवा पैसाच पैसा
शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.
Oct 4, 2021, 09:46 AM ISTICICI Bank, HCL, RIL सारखे ब्लूचिपमधून धमाकेदार कमाईची संधी; बड्या ब्रोकरेजचीही पसंती
बाजाराच्या रेकॉर्ड तेजीमध्ये शेअर्सचे वॅल्युएशन जास्त झाले आहे. या स्थितीत लार्ज कॅप सेगमेंटमधील दमदार शेअर तुमच्या गुंतवणूकीसाठी सुरक्षित पर्याय ठरू शकतात
Sep 16, 2021, 12:45 PM ISTStock to Buy today | इंट्राडे ट्रेडिंगसाठी दमदार स्टॉक्स; यादी घ्या लिहून
शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.
Sep 16, 2021, 08:39 AM ISTया दहा लार्जकॅप कंपन्यांवर Mutual Funds चा विश्वास कायम; लोकांनी गुंतवला बक्कळ पैसा, तुमच्याकडे आहे का?
म्युचुअल फंडचा विश्वास फ्रंटलाईन शेअर्सवर कायम आहे. जून तिमाहीमध्ये शेअर होल्डिंग पॅटर्न पाहिला तर सर्वात जास्त मार्केट कॅपच्या टॉप 10 मधील 8 कंपन्यांचे शेअर्समध्ये म्युचुअल फंडने शॉपिंग केली आहे.
Aug 21, 2021, 12:52 PM ISTजबरदस्त! आता Online Banking सारखी सुविधा देणार WhatsApp
ऑनलाईन बँकिंगमुळे (Online Banking) बहुमूल्य वेळेची बचत होतेय. अनेक खातेधारक हे Online Bankingलाच प्राधान्य देतात.
Aug 4, 2021, 09:51 PM IST
बँकेच्या ATM,चेक बुक आणि पैसे काढण्याच्या शुल्कात मोठा बदल, नवीन नियम उद्यापासून लागू होणार
ICICI Bank Alert: ICICI Bank च्या खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. वास्तविक, 1 ऑगस्टपासून बँकेने आपल्या रोख व्यवहार, एटीएम इंटरचार्ज आणि चेक बुक शुल्काचे दर बदलले आहेत.
Jul 31, 2021, 08:48 AM ISTआधी महिला कॅशिअरचा काटा काढला, मग माजी मॅनेजरनेच बँक लुटली, पुढे काय झालं?
माजी बँक मॅनेजरनेच ( Bank Maneger) आपल्याच बँकेवर त्यानं दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.
Jul 30, 2021, 08:46 PM ISTबँकेकडून यूझर्सना चेतावणी... या ठिकाणाहून अजिबात अॅप्स डाउनलोड करू नका, अन्यथा तुमचे पैसे जाऊ शकतात
आयसीआयसीआय बँकेने आपल्या ट्विटर हँडलवर एक ट्विट केले आहे. जेणेकरून ग्राहक अशा प्रकारच्या अविश्वासू स्त्रोतांकडून अॅप इंस्टॉल करू नये.
Jul 19, 2021, 04:43 PM IST15 दिवसांपेक्षा कमी दिवसात नफा कमवा, सरकारी आणि खासगी बँका तुम्हाला देत आहे ही संधी
कमी कालावधीत चांगले पैस कमविण्याची संधी सरकारी आणि खासगी बँका तुम्हाला देत आहेत. ही संधी तुम्ही सोडू नका.
Jul 9, 2021, 07:42 AM ISTICICI बँकेच्या ग्राहकांना झटका! व्यवहारांच्या शुल्कात मोठी मोठी वाढ
ICICI बँकेच्या ग्राहकांना 1 ऑगस्टपासून बँकींगसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
Jul 6, 2021, 03:31 PM ISTएकदम झकास! आता बँक अकाऊंट शिवायदेखील UPI पेमेंट करता येणार; या बँकेची विशेष सेवा
डिजिटल व्यवहारांमध्ये क्रांती आणणारी सेवा खासगी बँक आयसीआयसीआय बँकने सुरू केली आहे
May 27, 2021, 03:45 PM ISTसायबर भामट्यांची तुमच्या खात्यावर नजर; SBI ने ट्वीट करीत ग्राहकांना दिला इशारा
कोरोनाकाळात ऑनलाईन बँकिंग फ्रॉडमध्ये वाढ झाल्याच्या बाबी समोर येत आहेत.
Apr 29, 2021, 02:53 PM ISTICICI बँकेच्या गृह कर्जावरील व्याजदरात कपात
Mumbai ICICI bank Reduces Home Loan Interest Rate
Mar 5, 2021, 05:50 PM ISTघर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, स्टेट बँकेनंतर या बँकेने घटवले व्याज दर
ICICI Bankचा गेल्या10 वर्षांतील सर्वात स्वस्त होम लोन दर आहे. नव्या कर्ज योजनेअंतर्गत ग्राहक 75 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.
Mar 5, 2021, 12:40 PM ISTडेबिड कार्डशिवाय ATMमधून पैसे काढता येणार; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया
जाणून घ्या कसे काढाल पैसे...
Aug 17, 2020, 04:36 PM IST