भारताच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाकडून गावसकरांचा अपमान! स्वत: गावसकर म्हणाले, 'मी भारतीय असल्याने..'
Sunil Gavaskar Shocked: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या पाच कसोटी सामन्यांची मालिका यजमान ऑस्ट्रेलियाने 3-1 ने जिंकली आहे.
Jan 6, 2025, 02:17 PM ISTSourav Ganguly: 'वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...', सचिनचं उदाहरण देत गांगुलीने रोहितला दिला 'हा' सल्ला!
Indian Cricket Team: आशिया कपची टीम आगामी वर्ल्ड कपची लिटमस टेस्ट असणार आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या प्रदर्शनावर आता सर्वांचं लक्ष असणार आहे. अशातच आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि माजी स्टार खेळाडू सौरव गांगुली याने मोठं वक्तव्य केलं आहे.
Aug 22, 2023, 04:27 PM ISTकसोटी संघात पुन्हा स्थान न मिळाल्याने सरफराज दुखावला; Insta Story Viral
Sarfaraz Khan Cryptic Insta Post: वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सरफराजला मिळालं नाही स्थान
Jun 24, 2023, 01:11 PM ISTRishabh Pant सोबत असं का घडतंय? Virat Kohli ने तोंडावर केलं इग्नोर, व्हिडीओ व्हायरल!
या व्हिडिओमध्ये विराट त्याचा सहकारी खेळाडू ऋषभ पंतकडे दुर्लक्ष करताना दिसतोय.
Sep 30, 2022, 02:24 PM ISTरिटेन न केल्यानं युजवेंद्र चहल नाराज, मॅचमध्ये असा काढला राग, पाहा व्हिडीओ
रिटेन न केल्याचा युजवेंद्र चहलने असा काढला राग, RCB च्या मॅचमध्ये नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ
Apr 8, 2022, 02:16 PM ISTकोरोना : संचारबंदीला न जुमानता मुंबईकर रस्त्यावर
मुंबईकर का खेळतोय आपल्या जीवाशी
Mar 24, 2020, 08:33 AM ISTमालेगावात सुंदर जाहिरनामे, दुर्लक्षित समस्या
मालेगावात सुंदर जाहिरनामे, दुर्लक्षित समस्या
Apr 23, 2017, 09:17 PM ISTधोनीकडून इरफान पठाणवर अन्याय ?
आयपीएलच्या यंदाच्या मोसमामध्ये पुण्याची टीम पहिल्यांदाच खेळत आहे. या पहिल्याच मोसमामध्ये पुण्याची कामगिरी अत्यंत वाईट झाली आहे.
May 5, 2016, 10:18 PM ISTस्मृती इराणींवर संकटात मदत न करण्याचा आरोप
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मदत केली असती, तर माझे वडील मृत्युमुखी पडले नसते, असं मृत डॉक्टरच्या मुलीने म्हटले आहे. स्मृती इराणी यांच्या गाडीचा काल अपघात झाला, यात नोएडामधील डॉ नागर यांचा मृत्यू झाला.
Mar 7, 2016, 02:39 PM ISTपाहा, तुमच्या फेसबुक फ्रेन्ड रिक्वेस्टकडे कोण करतंय दुर्लक्ष
आपल्याकडे कुणीतरी दुर्लक्ष करतंय ही भावना खूप त्रासदायक असते... अनेक जण समोरासमोर दुर्लक्ष करताना दिसतात... पण, फेसबुकवर आपल्याकडे कुणी दुर्लक्ष केलंय हे कसं कळणार?
Feb 3, 2016, 01:07 PM ISTमाळीण गाव : 'नासा'नं दिला होता 'पर्पल कोड' अलर्ट
पुण्याच्या माळीण गावात झालेल्या भूस्खलनात आपला जीव गमावणाऱ्यांची संख्या 129 वर पोहचलीय. पण, या घटनेनंतर एक भयंकर खुलासा समोर आलाय.
Aug 5, 2014, 12:06 PM ISTमुंबईकरांच्या जीवाशी खेळ, अनधिकृत हॉस्पिटल्सकडे दुर्लक्ष!
मुंबईत अनेक बेकायदेशीर हॉस्पिटल्स आणि नर्सिंग होम बिनबोभाटपणे सुरू आहेत. मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि पोलिसांचे खिसे गरम केले की, अशा अवैध हॉस्पिटल्सकडे सोयिस्करपणे कानाडोळा केला जातो. अक्षरशः झोपडपट्ट्यांमध्ये ही अवैध नर्सिंग होम्स थाटण्यात आलीत. मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या या अनधिकृत हॉस्पिटल्सवर आमचा हा स्पेशल रिपोर्ट.
Oct 17, 2013, 10:09 AM IST