ikk kudi

कोण आहे पंजाबची कतरिना? अभिनेत्रीच्या BTS व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ, ती आहे तरी कोण?

'पंजाबची कतरिना कैफ' म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री तिच्या आगामी पंजाबी चित्रपट 'इक कुडी' च्या सेटवरील एक BTS (पडद्यामागील) व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती कधी मेकअप करताना, तर कधी कॅमेरासमोर रिहर्सल करताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद मिळत असून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढत आहे. 

Dec 20, 2024, 02:45 PM IST