Pune Rain Alert : पुण्यात अतिवृष्टीचा इशारा, रहिवाशांना सावध राहण्याचा सल्ला
Pune Rain : पुणे येथील हवामान विभागाच्या अंदाजानुसार जोरदार ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुण्यासाठी एलो अलर्टचा इशाराही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे रहिवाशांना सतर्क राहण्याची आणि पुढील 4-5 दिवसांसाठी सावध राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
Jun 25, 2023, 10:15 AM ISTMumbai Rain : मुंबईत पावसाला सुरुवात, 'हाय टाईड'चा इशारा
Rain in Mumbai : पावसाची अखेर प्रतिक्षा संपली. पुढच्या दोन - तीन दिवसात मुंबईत मान्सून सक्रीय होणार आहे. (Monsoon Update) तर 29 जूनपर्यंत मान्सून राज्यात व्यापणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. कांदिवली बोरिवली, दहिसर परिसरात पाऊस पडलाय...तर कांजूर, भांडूप, विक्रोळी परिसरामध्ये सकाळपासून पाऊस बरसतोय. दरम्यान, समुद्रात तीन ते चार मीटर पर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Jun 24, 2023, 10:21 AM ISTMonsoon News | पावसाला सुरुवात होत नाही तोच राज्यातील 'या' भागांमध्ये Yellow Alert
Monsoon News IMD Yellow Alert In Vidarbha
Jun 24, 2023, 07:45 AM ISTVideo | सिंधुदुर्गात रेंगाळलेला मान्सूनचा मुक्काम हलणार; 22 जूनपासून मान्सून पुढे सरकणार
IMD Alert Monsoon To Move Ahead Of sindhudurg
Jun 19, 2023, 08:55 AM ISTBiparjoy: दूरसंचार कंपन्यांकडून ग्राहकांच्या फायद्याचा निर्णय, मोबाईल सेटींग्जमध्ये करा 'हा' बदल
Cyclone Biparjoy:'सायक्लोन बिपरजॉय' दरम्यान गुजरातमध्ये 'इंट्रा सर्कल रोमिंग सेवा' पूर्णपणे मोफत पुरविली जाणार आहे. ही इंट्रा सर्कल रोमिंग सेवा काय आहे? आणि वादळाच्या काळात वापरकर्ते त्याचा कसा फायदा घेऊ शकतात? याबद्दल जाणून घेऊया.
Jun 15, 2023, 07:24 PM ISTMonsoon Alert | मान्सून आला मग पाऊस कधी?
IMD Alert Monsoon In Maharashtra To Slow Down
Jun 13, 2023, 11:25 AM ISTMonsoon| मान्सून येत्या ४८ तासांत मान्सून धडकणार, मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार
IMD Alert on Mumbai Monsoon
Jun 12, 2023, 06:35 PM ISTबिपरजॉय वादळाचा परिणाम; कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील थरारक CCTV फुजेट; लाटांमुळे पर्यटक जखमी
Biparjoy Cyclone Latest Update: महाराष्ट्रासह बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका. 15 जूनपर्यंत धोका. मुंबईत येत्या 24 ते 48 तासांत ढगांची दाटी. काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याचा अंदाज. तर आर्द्रताही वाढणार असल्याची के. एस होसाळीकरांची माहिती.
Jun 11, 2023, 10:45 PM ISTआला रे आला... मान्सून महाराष्ट्रात दाखल, पण मुंबईत अशी असेल हवामानाची स्थिती!
Mansoon in Mumbai: घामाच्या धारा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. कारण मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
Jun 11, 2023, 02:29 PM ISTBiporjoy चक्रीवादळ उग्र रुप धारण करणार, 'या' राज्यातील नागरिकांना अलर्ट
Biporjoy Cyclone Update News : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. हे चक्रीवादळ उग्र रुप धारण करणार आहे. त्यामुळे या वादळाचा धोका असेल, भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. धोक्याचा इशारा देताना लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
Jun 9, 2023, 01:09 PM ISTMaharashtra Mansoon: राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर महाराष्ट्राला झोडपले
Maharashtra Mansoon Updates : दक्षिण महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या रावेर आणि यावल तालुक्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे.
Jun 9, 2023, 07:36 AM ISTCyclone Biporjoy नं धारण केलं रौद्र रुप; कोकणापासून विदर्भापर्यंत हवामानात मोठे बदल
Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशातच सुरु असणारे हवामान बदल पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, आता तर, क्षणाक्षणाला हवामानाचे तालरंग बदलताना दिसत आहेत.
Jun 8, 2023, 07:00 AM IST
किती मिलीमीटर पाऊस झाल्यावर पेरणी करावी?, कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी दिली महत्त्वाची माहिती
Maharashtra Mansoon Updates: राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र, आता कृषी विभागाने एक महत्त्वाचं अवाहन केलं आहे.
Jun 7, 2023, 03:00 PM IST
Video | पुढील दोन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
IMD Alert Pre Monsoon Rainfall With Strom In Various Parts Of Maharashtra
Jun 6, 2023, 08:40 AM ISTमान्सून आज केरळमध्ये होणार दाखल, राज्यात कधी बरसणार पाऊस?
Maharashtra Monsoon : जून महिना सुरु झाला की शेतकऱ्यासोबत सर्वसामान्यांचे डोळे लागलेले असताच ते आकाशाकडे. पेरणी झाली आहे आता मान्सून कधी बरसणार याकडे शेतकरी वाट पाहत असतो. हवामान विभागानुसार आज मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. (Monsoon Update)
Jun 4, 2023, 07:33 AM IST