Rain Alert: पुढील 4 दिवस महत्त्वाचे; राज्याच्या 'या' भागात गारपिटीसह पावसाची शक्यता
Rain Update : पुढचे 4 दिवस राज्याच्या काही भागात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. त्यामुळे आता हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिसकावून घेणार की काय? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
Mar 14, 2023, 12:00 AM ISTमुंबईत भीषण उन्हाळा; राज्यात हवामान बिघडणार, IMD चा इशारा
Maharashtra Weather Update: देशातील हवामानाचे तालरंग बदलले असून, आता बहुतांश राज्यांमध्ये उन्हाळा जाणवू लागला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सकाळ आणि दुपारच्या वेळी असणारं तापमान लक्षणीयरित्या वाढलं आहे.
Mar 13, 2023, 08:26 AM IST
अजब कारभार! मोठं नुकसान झालेल्या तालुक्यालाच पीक नुकसानीच्या अहवालातून वगळले
Chhatrapati Sambhajinagar : महत्त्वाची बाब म्हणजे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याच सोयगाव तालुक्याला अवकाळी पावसाच्या नुकसानीतून वगळण्यात आलंय. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व प्रकारानंतर शेतकरी संतापला असून सरकारच्या कारवाईकडे डोळे लावून बसला आहे
Mar 12, 2023, 02:34 PM ISTWeather forecast Updates : उन्हाच्या तडाख्यानं मुंबईकरांच्या अंगाची लाही-लाही, तर आजपासून राज्यात काही भागात पावसाचा इशारा
Weather forecast Updates : होळीनंतर राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढत आहे. तरदुसरीकडे आसमानी संकट कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने (Meteorological Department) दिला आहे. पुढील 72 तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Mar 12, 2023, 08:02 AM IST
Heatwave: देवभूमीत सूर्यनारायणाचा प्रकोप; तापमान 54 अंशांवर, मोडले सर्व विक्रम
Kerala Heatwave Records: महाराष्ट्रात उन्हाळा (Maharashtra weather) दिवसागणिक तीव्र होत असताना देशाच्या दक्षिण किनारपट्टी भागात असणाऱ्या केरळ राज्यातही अशीच किंबहुना याहूनही वाईट परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळं सध्या केरळमध्ये जाणं टाळा.
Mar 10, 2023, 09:04 AM IST
Weather Update : महाराष्ट्रात उष्णतेची भीषण लाट, उत्तरेकडे पावसासह हिमवृष्टीचा इशारा
IMD Weather Update : हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशातील एकंदर वातावरणात पुढील 3 दिवसांमध्ये काही भागांत उष्षणतेची लाट, काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी हलका गारवा जाणवेल.
Mar 10, 2023, 07:06 AM IST
Temperature | मुंबईच्या तापमानाचा नवा रेकॉर्ड, मुंबईत तापमान 38 अंशांवर
IMD On Mumbai Records New Temperature
Mar 6, 2023, 09:40 PM ISTHeat Wave : फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने मोडला 146 वर्षांचा विक्रम, मार्च महिन्यात काय होणार?
Weather Update : फेब्रुवारी महिन्यात सूर्याने आपलं रौद्र रुप दाखल्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांचा अगाची लाही लाही झाली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने आपले 146 वर्षांचा विक्रम मोडला आहे.
Mar 1, 2023, 07:21 AM ISTIMD Weather Alert: फेब्रुवारीत घामाच्या धारा का लागल्या आहेत? हवामानात मोठे बदल; IMD ने जारी केला अलर्ट
IMD Weather Alert: हवामानात बदल होत असल्याने फेब्रवारी महिन्यातच घामाच्या धारा लागल्या असून उष्णतेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवस तापमानात वाढ होईल असा अलर्ट दिला आहे.
Feb 21, 2023, 06:16 PM ISTWeather Update: हवामानात मोठा बदल, 'या' राज्यांमध्ये 4 दिवस पावसाची शक्यता, IMD ने दिला इशारा
IMD Rainfall Alert: हवामानात सातत्याने बदल दिसून येत आहे. पुढील चार दिवस हवामानात पुन्हा मोठा बदल दिसणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक राज्यांत हवामानात बदल होण्याचा अंदाज वर्तवला आहे असून पावसाचा इशारा दिला आहे. या बदलानंतर थंडीचा पुन्हा जोर वाढू शकतो.
Feb 13, 2023, 07:39 AM ISTWeather Update: थंडी जाणार पाऊस येणार! IMD कडून Alert
Weather Latest News: देशातील हवमानात पुढील काही दिवसांमध्ये मोठे बदल अपेक्षित असून, आता अनेक ठिकाणी लोकरी कपडे पुन्हा पेट्यांमध्ये जाऊन छत्र्या बाहेर येतील. कुठे त्यांचा वापर उन्हाळ्यापासून बचावासाठी होईल, तर कुठे पावसाचा मारा सोसण्यासाठी होईल.
Feb 6, 2023, 08:39 AM ISTWeather Update: पर्वतीय भागात हिमस्खलनासोबत उर्वरित भारतामध्ये पावसाचा इशारा; पाहा Latest Alert
Weather Update: हवमान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार देशाच्या उत्तरेकडील भागामध्ये थंडीचा कडाका वाढेल. तर, दक्षिणेकडे मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी असेल. त्यामुळं सहलीसाठी निघण्याआधी ही बातमी पाहाच
Feb 4, 2023, 08:11 AM IST
IMD Rain Alert : राज्याच्या 'या' भागात अवकाळी बरसात; हवामान विभागाचं सांगणं तरी काय?
Maharashtra Weather Updates : दर दिवशी हवामानाचे तालरंग बदलत असताना आता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
Jan 30, 2023, 08:31 AM IST
Video | सिंधुदुर्गात तुरळक पावसाची शक्यता
IMD Alert Sindhudurg Farmers With Two Days Of Rainfall
Jan 26, 2023, 03:50 PM ISTWeather Update : मनालीहून वेण्णा लेक परिसरात जास्त थंडी; हवामान खात्याकडून Yellow Alert
Weather Update : थंडीमुळं अनेकांचेच पाय पर्यटनस्थळांकडे वळले आहेत. पण, काही भागांमध्ये मात्र हिमवृष्टीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं तुम्ही कुठे जाताय तिथे काळजी नक्की घ्या. नाहीतर...
Jan 25, 2023, 07:36 AM IST