Monsoon Update | राज्यात 5 सप्टेंबरपासून मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता
IMD Alert Rainfall After 5 September In Maharashtra
Sep 4, 2023, 10:05 AM ISTबळीराजा सुखावणार! राज्यात पुढील 3 दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra Rain Update: ऑगस्ट महिन्यात मान्सूनने ब्रेक घेतला होता. अखेर सप्टेंबरमध्ये पाऊस पुनरागमन करणार आहे. हवामान विभागाने याबाबत अलर्ट जारी केला आहे.
Sep 3, 2023, 03:44 PM ISTRain Update | विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
IMD alert heavy rainfall in Vidarbha and North Region of Maharashtra
Aug 21, 2023, 10:30 AM ISTRain Update | मान्सूनचा कमबॅक! कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
IMD Alert good rainfall in kokan and Madhya Maharashtra
Aug 20, 2023, 10:55 AM ISTVidarbha Rain | पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनचा कमबॅक; यलो अलर्ट जारी
vidarbha monsoon will be active after 15 days break IMD issues yellow alert
Aug 18, 2023, 09:55 AM ISTमुंबई, नवी मुंबईत पावसाच्या तुरळक सरी; विदर्भाला यलो अलर्ट, कोकणात मात्र चकवा
Maharashtra Weather Updates: राज्यातून मोठ्या सुट्टीवर गेलेल्या पावसानं आता पुन्हा एकदा धीम्या गतीनं का असेना पुनरागमनास सुरुवात केली आहे. पाहा हवामान विभागाकडून मिळालेली माहिती
Aug 18, 2023, 07:11 AM ISTRain Update | महाराष्ट्रात पाऊस कधी परतणार?; हवामान विभागाने सांगितली तारीख
August 19 the influence of southwest monsoon is likely to increase
Aug 13, 2023, 07:40 PM ISTराज्यात कधी परतणार जोरदार पाऊस? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Rain: 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पुन्हा एकदा राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात विदर्भ आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येथे पावसाचे जोरदार पुनरागम होण्याची शक्यता आहे
Aug 13, 2023, 06:24 AM ISTRAIN UPDATE | पुढील सात दिवसात राज्यात पावसाचे पुनरागमन
Return of rain in the state in next 7 days
Aug 11, 2023, 08:00 PM ISTपावसासंदर्भात मोठी अपडेट; पिकनिकचा प्लान करणाऱ्यांचा मूड ऑफ करणारी बातमी
मागील काही दिवस राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता मात्र, पाऊस विश्रांती घेणार आहे.
Jul 29, 2023, 08:44 PM ISTMaharashtra Rain | पुढील 3-4 दिवसांत राज्यातील पाऊस कमी होणार; हवामान खात्याचा अंदाज
Maharashtra Rain IMD Alert Rainfall To Reduce In Next Few Days
Jul 29, 2023, 03:30 PM ISTदेशात 22 राज्यात रेड अलर्ट! तेलंगणामध्ये पावसामुळे आठ जणांचा मृत्यू
Rainfall Update : देशभरात तुफान पावसामुळे विविध राज्यांमध्ये लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस 22 हून अधिक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसह संपूर्ण उत्तर पश्चिम भारत ते ईशान्य आणि दक्षिण भारत राज्यांचा समावेश आहे.
Jul 28, 2023, 07:51 AM ISTMaharashtra IMD Alert : पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर, शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी चिंतेत
Maharashtra Heavy Rain IMD Alert Today: मुंबईसह राज्यात तुफान पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, नागपूर तर मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचल्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
Jul 28, 2023, 06:58 AM ISTमुंब्रा देवी डोंगराजवळ भूस्खलन; 500 नागरिकांचे तातडीने स्थलांतर
मुसळधार पावसाने मुंब्र्यात भूस्खलन झालं. 4 घराचं प्रचंड नुकसान झालंय. तर सुमारे 400 ते 500 जणांचं तातडीनं स्थलांतर करण्यात आलं आहे.
Jul 27, 2023, 09:50 PM ISTMumbai Rain Update: मुंबईला दिलेल्या Red Alert चा कालावधी वाढवला; जाणून घ्या सविस्तर तपशील
Mumbai Rains Red Alert Time Extended: मुंबईसहीत उपनगरांमधील शाळांना आज रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सुट्टी देण्यात आली आहे. आज सकाळपासूनच मुंबईत पावसाने जोर धरलेला असतानाच रेड अलर्टचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
Jul 27, 2023, 01:03 PM IST