एप्रिलमध्ये उन-पावसाचा खेळ, 'या' तारखेपर्यंत राज्यात गारपिटीसह पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत पावसाच्या सरी बरसू शकतात. हवामान विभागाने यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे.
Apr 7, 2024, 09:52 AM ISTराज्यात 5 एप्रिलपासून पुढील 4 दिवस मेघगर्जनेचा इशारा; तापमानातही वाढ
IMD : राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. अशात हवामान खात्याच्या माहितीनुसार आठवड्याच्या शेवटी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Apr 4, 2024, 08:49 PM ISTWeather Maharashtra : उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, पुढील आठवड्यात तापमानात वाढ
Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना विदर्भातील काही भागात पाऊस आणि उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे.
Mar 31, 2024, 06:27 AM ISTराज्यात उकाडा वाढणार, महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यांचे तापमान वाढले
Maharashtra Weather : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्यातील वातावरण पुढील दोन दिवस तापणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलंय.
Mar 30, 2024, 06:37 AM ISTMaharashtra Weather News : ढगाळ वातावरणातही उकाडा अटळ ; कुठे पाहायला मिळणार उन्हाळ्याचं रौद्र रुप?
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या हवामान बदल पाहायला मिळत असून या बदलांची तीव्रता आणखी वाढताना दिसणार आहे.
Mar 25, 2024, 06:38 AM IST
Weather Update: 'या' राज्यांमध्ये मुसळधार पाऊस-हिमवृष्टी; IMD ने वर्तवला अंदाज
24 February 2024 Weather Update: IMD ने पुढील 3-4 दिवसात भारताच्या काही भागात मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. IMD शास्त्रज्ञाच्या मते, अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर सिक्कीममध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
Feb 24, 2024, 07:18 AM ISTयंदाच्या मान्सूनवरही 'अल निनो'ची वक्रदृष्टी? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं की...
El Nino Impact on monsoon : मागच्या वर्षी मान्सूननं अपेक्षेहून लवकरच दडी मारली. बऱ्याच अंशी राज्यात अवकाळीच्या स्वरुपात पाऊस नासधुस करताना दिसला. आता येणारं वर्ष नेमकं कसं असेल?
Feb 12, 2024, 11:39 AM ISTWeather Update: 'या' भागात कडाक्याच्या थंडीसह दिसणार धुक्याची चादर, पाहा कसं असेल हवामान
Weather Update: उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवतेय. मुंबईतही किमान तापमानात मोठी घसरण पाहायला मिळतेय. शहराच्या तुलनेत उपनगरात थंडी जास्त जाणवतेय.
Jan 27, 2024, 07:34 AM ISTWeather Update : राज्यातून पावसाचे सावट दूर, जाणवणार हुडहुडी
Weather : राज्यातून अवकाळी पावसाचं सावट दूर, तापमानात घट झाल्याने गारठा वाढण्याची शक्यता
Jan 14, 2024, 06:53 AM ISTMaharashtra Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता!
Unseasonal Rain In Maharashtra : राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिसकावला जाणार तर नाही ना? अशी चिंता लागून राहिली आहे.
Jan 6, 2024, 11:09 PM ISTMaharashtra Weather : नव्या वर्षात वातावरणात पुन्हा बदल, थंडीचा काढता पाय.. ढगाळ वातावरण
Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा तापमानात बदल, ढगाळ वातावरण मात्र थंडी ओसरली..
Dec 31, 2023, 08:43 AM ISTWeather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण
Weather News : काश्मीरमध्ये थंडीचा कहर वाढला आहे, नद्या नाले गोठण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर भारतातील भागावर पडताना दिसत आहे.
Dec 23, 2023, 08:13 AM ISTWeather Report: पुढच्या 2 दिवसांत तापमानात होणार घट; पाहा कसं असेल हवामान
IMD Weather News: उत्तरेकडील वाऱ्याचा प्रवाह वाढल्याने अनेक भागात थंडीचं प्रमाण वाढताना दिसून येतंय. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मुंबईत या सिझनमधील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली.
Dec 15, 2023, 07:23 AM ISTMaharashtra Weather News: दिवसा उकाडा, रात्री गारठा...; मुंबईसह राज्यात 'या' दिवशी वाढणार थंडी
Weather Forecast: हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, 14 डिसेंबरनंतर राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. यावेळी तापमानाचा पारा सामान्यपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे.
Dec 14, 2023, 06:56 AM ISTदेशातील 'या' रणरणत्या वाळवंटात पडली कडाक्याची थंडी; पाणीही गोठलं
Rajasthan tourism : देशाच्या इतरही राज्यांमध्ये आता हिवाळा खऱ्या अर्थानं सुरु झाला असून, राजस्थानही याला अपवाद नाही.
Dec 11, 2023, 09:00 AM IST