ind vs eng

IND vs ENG 1st test : टीम इंडियाला ऑपी पोपचा 'कोप', पहिल्या टेस्टमध्ये 28 धावांनी पराभव!

England beat india in 1st test : अखेर आश्विन आणि केएस भरत यांनी डाव सावरला पण टॉम हार्टलेने गेम पालटला. टीम इंडियाला दुसऱ्या डावात फक्त 202 धावा करता आल्या.

Jan 28, 2024, 05:38 PM IST

Ravindra Jadeja: रवींद्र जडेजासोबत चिटींग? अंपायरच्या निर्णयाने वाद होण्याची शक्यता

Ravindra Jadeja: सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या अखेरीस रविंद्र जडेडजा 81 रन्सवर नाबाद होता. तिसऱ्या दिवशी जडेजाकडे शतक ठोकण्याची चांगली संधी होती. मात्र यावेळी थर्ड अंपायरने दिलेल्या विवादित निर्णयाने त्याचं शतक हुकलं. 

Jan 27, 2024, 11:18 AM IST

IND vs ENG : 'बेन स्टोक्सने जर त्याला...' अनिल कुंबळेने चूक दाखवली अन् इंग्लंडने गेम केला!

Anil Kumble On Joe Root : मला वाटतं की इंग्लंडने जो रुटला गोलंदाजी न देऊन मोठी चूक केली, कारण तुमच्याकडे एक असा गोलंदाज आहे जो बॉल फिरवू शकतो. 

Jan 26, 2024, 03:24 PM IST

Rohit Sharma: वर्ल्डकपमधील 5 शतकांचा काय फायदा...; फायनलच्या पराभवातून अजूनही सावरला नाही हिटमॅन

Rohit Sharma: रोहित शर्माने 2019 च्या क्रिकेट वर्ल्डकपच्या स्पर्धेत पाच शतके झळकावली होती, पण टीम जिंकू शकली नाही, असं उदाहरण रोहितने दिलंय.

Jan 26, 2024, 11:32 AM IST

हा Video नाही पाहिलात तर काय पाहिलंत? अक्षर पटेलचा जादूई चेंडू, इंग्लंड हैराण..

Axar Patel Magic Ball Video : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर भारतीत फिरकीपटूचा जलवा पाहिला मिळाला. भारतीय फिरकीसमोर इंग्लंडच्या बॅझबोल रणनितीची हवाच निघाली. या सामन्यात अक्षर पटेलने टाकलेल्या एका चेंडूची चोरदार चर्चा सुरु आहे.

Jan 25, 2024, 05:54 PM IST

टीम इंडियाच्या फिरकीसमोर 'बॅझबॉल' उद्ध्वस्त, इंग्लंडचा डाव 246 धावांत गडगडला

Ind vs Eng 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये सुरु झाला. भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 246 धावात गडगडला.

Jan 25, 2024, 03:17 PM IST

IND vs ENG: रोहित शर्माला 'ही' चूक पडणार का महागात? पहिल्या टेस्टमध्ये केलं 'हे' काम

India vs England 1st test: इंग्लंडविरुद्धच्या या टेस्ट सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस गमावला. यानंतर टीम इंडियाला प्रथम गोलंदाजी करावी लागणार आहे. या टेस्ट सामन्यात रोहित शर्माने मोठा निर्णय घेतला. 

Jan 25, 2024, 11:35 AM IST

Rohit Sharma: आम्ही रोहितला असं आऊट करणार...! सामन्यापूर्वी इंग्लंडच्या खेळाडूने सांगितला प्लॅन

Rohit Sharma: इंग्लंड टीमचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने रोहित शर्माला आऊट करण्यासाठी खास प्लॅन बनवला आहे. पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये मार्क वुडने याबाबत खुलासा केला आहे. 

Jan 24, 2024, 10:45 AM IST

विराट कोहली बाहेर, चौथ्या क्रमांकावर कोण? 'या' खेळाडूला मिळणार संधी

Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून यातला पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून रंगणार आहे. पण त्याआधीच टीमं इंडियाला धक्का बसला आहे. विराट कोहली पहिल्या दोन सामन्यातून बाहेर पडला आहे. 

Jan 22, 2024, 06:59 PM IST

IPL 2024 Date : आयपीएलच्या सतराव्या हंगामाची तारीख ठरली, 'या' दिवशी फायनल

IPL 2024 Date : आयपीएलचा सतरावा हंगाम कधी सुरु होणार याची तारीख अखेर समोर आली आहे. मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान आयपीएल 2024 स्पर्धा भारतात खेळवली जाईल. आयपीएलचं अधिकृत वेळापत्रक लोकसभा तारखांच्या घोषणेनंतर जारी केलं जाणार आहे. 

Jan 22, 2024, 03:57 PM IST

IND vs ENG : "जिंकायचं असेल तर Virat Kohli चा इगो हर्ट करा...", पाहा कुणी दिला बेन स्टोक्सला सल्ला?

IND vs ENG Test Schedule : इंग्लंडचा माजी स्पिनर मॅन्टी पनेसर (Monty Panesar) याने इंग्लंड संघाचा कॅप्टन बेन स्टोक्सला सल्ला दिलाय. विराटला (Virat Kohli) कसं आऊट करायचं यावर त्याने भाष्य केलंय.

Jan 21, 2024, 09:04 PM IST

IND vs ENG : 'तुमच्याकडं Bazball असेल पण आमच्याकडं...', सुनिल गावस्करांनी गोऱ्यांना ठणकावून सांगितलं!

Sunil Gavaskar on Bazball :इंग्लंडकडे 'बॅझबॉल' असेल तर आमच्याकडे 'विराटबॉल' आहे. कोहली पुन्हा एकदा इंग्लंडविरुद्ध चमत्कार घडवेल, असा विश्वास गावस्कर यांनी व्यक्त केला.

Jan 21, 2024, 06:05 PM IST

IND vs ENG : वायफळ बडबड करणाऱ्या इंग्लंडला 'जोर का झटका', अखेर रोहित शर्माने सोडला सुटकेचा श्वास!

IND vs ENG Test series : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक (Harry Brook) भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होणार नाही. डॅन लॉरेन्स (Dan Lawrence) याची भारताच्या कसोटी मालिकेसाठी हॅरी ब्रूकच्या जागी नियुक्ती करण्यात आलीये.

Jan 21, 2024, 05:29 PM IST

IND vs ENG : 'आप दोनो से जमाना है...', टीम इंडियामध्ये निवड झाल्यानंतर ध्रुव जुरेलची भावूक पोस्ट!

IND vs ENG Test Series : आयपीएलमधील राजस्थान रॉयल्ससोबत खेळणाऱ्या ध्रुव जुरेल याला टेस्ट टीममध्ये संधी देण्यात आली आहे. अशातच आता ध्रुवने इमोशनल पोस्ट (Dhruv jurel Emotional Post) करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Jan 14, 2024, 03:04 PM IST

IND vs ENG : टीम इंडियाच्या नव्या छाव्यांची 'कसोटी', पण रोहित शर्माने पुन्हा तीच चूक केली

Ajinkya Rahane Not Selected In IND vs ENG Squad : ध्रुव जुरेल याला कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आता रोहित शर्माचं कौतूक देखील होतंय. मात्र, रोहित शर्माने अशी चूक केलीये की ज्यामुळे इंग्लंडविरुद्धमोठा धक्का बसू शकतो. 

Jan 13, 2024, 03:57 PM IST