ind vs eng

'फक्त हिंमत सोडू नका', सरफराज खानच्या वडिलांचा संघर्ष पाहून आनंद महिंद्रांकडून मोठी ऑफर

Anand Mahindra on Sarfaraz Khan: भारत आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना (India vs England Test) सुरु झाल्यानंतर सरफराज खानने (Sarfaraz Khan) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यानिमित्ताने त्याच्या वडिलांच्या संघर्षाचीही चर्चा आहे. याची दखल घेत आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी नौशाद खान यांना मोठी ऑफर दिली आहे. 

 

Feb 16, 2024, 04:21 PM IST

IND vs ENG: ...म्हणून इंग्लंडचा डाव 0/0 नव्हे तर 5/0 पासून होणार सुरू; अश्विनची 'ती' चूक भोवली

IND vs ENG: अश्विनच्या या चुकीमुळे भारताच्या डावातच इंग्लंडचं खातं उघडलं आहे. जेव्हा इंग्लंडची टीम फलंदाजीला येईल तेव्हा त्यांची धावसंख्या 0/0 पासून नाही तर 5/0 पासून सुरू होणार आहे. 

Feb 16, 2024, 12:56 PM IST

रन आऊटनंतर ड्रेसिंग रूममध्ये काय म्हणाला जडेजा? सरफराजने केला खुलासा

Ravindra Jadeja on Sarfaraz Khan Run out: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधील तिसरा सामना गुरुवारपासून राजकोटमध्ये खेळवला जातोय. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने 131 रन्स तर रवींद्र जडेजाने शतक झळकावलं. 

Feb 16, 2024, 12:14 PM IST

Photos: अवघ्या 9 चेंडूंचा पाहुणा गिल, तिसऱ्या टेस्टमध्ये भोपळाही फोडता आला नाही

IND vs ENG 3rd Test: राजकोटमध्ये तिसरा टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिल पुन्हा फेल गेला आहे.  

Feb 15, 2024, 06:35 PM IST

IND vs ENG: रांचीच्या मैदानावर रंगणार चौथा टेस्ट सामना; तिकीटांची किंमत पाहिलीत का?

IND vs ENG: हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीमला हार पत्करावी लागली होती. तर दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा धुव्वा उडवला होता. 

Feb 15, 2024, 03:32 PM IST

सरफराज खानच्या टेस्ट डेब्यूच्या बातमीवर वडील भावूक, बाप-लेकाचं नातं का असतं खास?

Sarfaraz Khan Father Bond : मुंबईचा जबरदस्त फलंदाज असलेला सरफराज खानला भारतीय संघाची डेब्यू कॅप मिळाली आहे. इंग्लड विरोधातील राजकोट टेस्ट सामन्यात सरफराज भारतीय प्लेइंग इलेवनमध्ये सहभागी होणार आहे. सरफराजच्या वडिलांसाठी हा क्षण अतिशय खास होता. बाप-लेकाचं नातं कायमच खास असतं. कणखर वाटलेला बाप जेव्हा रडतो... 

Feb 15, 2024, 03:10 PM IST

IND vs ENG 3rd Test : सरफराजनं Team India सोबत मैदान गाठताच त्याच्या वडिलांना अश्रू अनावर

IND vs ENG 3rd Test : सरफराज खाननं अखेर भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवलं असून, त्याचं संघाकडूनही स्वागत करण्यात आलं. पाहा तोच क्षण... 

Feb 15, 2024, 10:17 AM IST

Ind vs Eng Test : राजकोट कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा... फिरकी गोलंदाज बाहेर

IND vs ENG Rajkot : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासन राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली असून फिरकी गोलंदाजाला बाहेर बसवण्यात आलं आहे.

Feb 14, 2024, 04:57 PM IST

Photos: भारत विरुद्ध इंग्लंड पुढचा सामना राजकोटवर;कोण मारणार बाजी

India vs England 3rd Test: इंग्लंडने हैदराबादच्या कसोटी सामन्यात भारतावर विजय मिळवला होता. त्यानंतर विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने आपला विजय खेचून आणला. 15 फेब्रुवारीला तिसरा कसोटी सामना  होणार आहे.  हा कसोटी सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 

 

Feb 14, 2024, 04:45 PM IST

IND vs ENG : चेतेश्वर पुजारासाठी टीम इंडियाची कवाडं बंद? म्हणतो 'गेल्या 2 वर्षापासून मी...'

Cheteshwar Pujara Comeback : चेतेश्वर पुजारा सध्या रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून खेळतोय. चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफी 2024 मधील सहा सामन्यांच्या 9 डावात 81 च्या सरासरीने 652 धावा केल्या आहेत. 

Feb 14, 2024, 12:32 PM IST

टीम इंडियामध्ये सिलेक्ट झाल्यावर कसं वाटलं? ध्रुव जुरेलने सांगितला बसमधील जागेचा मजेशीर किस्सा; पाहा Video

Dhruv Jurel First Impression : टीम इंडियामध्ये ध्रुव जुरेलला संधी दिली गेली. टीम इंडियामध्ये (IND vs ENG Test squad) एन्ट्री झाल्यानंतर कसं वाटलं? यावर बोलताना ध्रुवने मोठं वक्तव्य केलंयय.

Feb 14, 2024, 10:12 AM IST

हार्दिक पांड्या टेस्ट क्रिकेट का खेळत नाही? BCCI अधिकाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले...

Hardik Pandya News : इशान किशन, कृणाल पांड्या, दीपक चहर यांसारख्या खेळाडूंची गोची होणार असल्याचं स्पष्ट दिसतंय. मात्र, हार्दिक पांड्याला बीसीसीआय सुट का देतीये? असा सवाल विचारला जातोय.

Feb 14, 2024, 08:33 AM IST

IND vs ENG 3rd TEST : काळजावर दगड ठेऊन रोहित शर्मा घेणार 'हा' मोठा निर्णय, कुलदीप यादवने सांगितलं कारण!

IND vs ENG, Kuldeep Yadav : विराट आणि राहुल बाहेर असल्याने युवा फलंदाजांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात येईल. अशातच आता टीम इंडियाचा चायना मॅन गोलंदाज कुलदीप यादव याने मोठी अपडेट दिली आहे.

Feb 13, 2024, 06:34 PM IST

राजकोट कसोटीत या दोन खेळाडूंचं पदार्पण? अशी असणार टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन

IND vs ENG 3rd Test: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यात भारताकडून दोन खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची शक्यता आहे. 

Feb 13, 2024, 03:18 PM IST