Video : रोहित शर्माचं बॅड लक! विचारही केला नसेल अशी विकेट पडली, रडवेल्या चेहऱ्यानं मैदानाबाहेर पडला
IND VS NZ 1st Test Rohit Sharma Dismissal : पहिल्या इनिंगमध्ये 46 वर ऑल आउट झालेली टीम इंडिया धावांचा डोंगर कसा पार करेल अशी शंका सर्वांना होती मात्र कर्णधार रोहित शर्माने दमदार अर्धशतक ठोकले.
Oct 18, 2024, 04:56 PM ISTIND vs NZ: बंगळुरू टेस्टमध्ये टीम इंडियावर भारी पडला 'भारतीय', शतक ठोकून रचला धावांचा डोंगर
IND VS NZ 1st Test RAchin Ravindra : भारतीय वंशाचा न्यूझीलंडचा खेळाडू रचिन रवींद्र याने टीम इंडिया विरुद्ध दणदणीत शतक ठोकलं. यासह किवी टीमने भारतासमोर धावांचा डोंगर उभा केला आहे.
Oct 18, 2024, 02:29 PM ISTVIDEO: जडेजाच्या 'Magic Ball' ने उडवले स्टंप्स, कीवी फलंदाज बघतच बसला, मैदानात उडाली खळबळ
IND VS NZ 1st Test : बंगळुरू टेस्टच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांना क्लीन बोल्ड करत त्याने सामन्यात टीम इंडियाचे कमबॅक करून दिले.
Oct 18, 2024, 12:15 PM ISTरोहित शर्माने चूक कबूल केली, लाजिरवाण्या खेळीनंतर म्हणाला 'मला पीच नीट वाचता आली नाही...'
IND VS NZ 1st Test : दुसऱ्या दिवसाअंती न्यूझीलंडने तीन विकेट्स गमावून 180 धावा केल्या. टीम इंडियाच्या लाजिरवाण्या परफॉर्मन्सनंतर कर्णधार रोहित शर्माने आपली चूक मान्य केली.
Oct 17, 2024, 08:09 PM ISTन्यूझीलंडकडून टीम इंडियाची धुलाई, आधी फलंदाजांना लोळवलं मग गोलंदाजांना रडवलं
IND VS NZ 1st test : गुरुवारी दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने टीम इंडियाला घाम फोडून आधी फलंदाजांना लोळवलं आणि मग गोलंदाजांनाही आपल्या जबरदस्त फलंदाजीने रडवलं.
Oct 17, 2024, 06:10 PM ISTटीम इंडियाची लाजीरवाणी कामगिरी, Rohit Sharma आणि Virat Kohliवर भडकले फॅन्स, म्हणाले 'आता कसोटीतूनही...'
Ind vs NZ 1st Test : बंगळुरु कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. संपूर्ण संघ अवघ्या 46 धावांवर ऑलआऊट झाला. घरच्या मैदानावर टीम इंडियाची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली आहे.
Oct 17, 2024, 02:42 PM ISTIND vs NZ 1st Test: बांगलादेश सीरिजचे हिरो न्यूझीलंड समोर झिरो; लागोपाठ 5 फलंदाज शून्यावर बाद, नेमकं काय घडलं?
बांगलादेशला टेस्ट सीरिजमध्ये क्लीन स्वीप देणारी टीम इंडिया न्यूझीलंड समोर फलंदाजीच्या पहिल्याच इनिंगमध्ये झिरो ठरलेली दिसली.
Oct 17, 2024, 01:35 PM ISTIND VS NZ Test : रोहित शर्माचा वारसदार अन् कसोटी संघाचा नवा कर्णधार सापडला? BCCI कडून सूचक संकेत
IND VS NZ Test : काही आठवड्यांपूर्वीच बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 2-0 असं निर्भेळ यश मिळवणाऱ्या भारतीय संघामध्ये केवळ एक बदल करण्यात आला आहे. तर रोहित शर्मानंतर टेस्ट टीमचा कर्णधार कोण असेल याविषयी देखील बीसीसीआयने टीम जाहीर करताना सूचक संकेत दिले.
Oct 12, 2024, 10:27 AM ISTटेस्ट सीरिजपूर्वी न्यूझीलंडच्या कॅप्टनने भारताला दिलं चॅलेंज, विस्फोटक विधान करून उडवली खळबळ
IND VS NZ : सीरिजला सुरुवात होण्यापूर्वी न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथम याने एक मोठा दावा केला आहे. त्याने भारताला धमकी वजा चॅलेंज दिलं असून त्याने वक्तव्य करून खळबळ उडवून दिली.
Oct 11, 2024, 03:55 PM ISTभारताविरुद्ध टेस्ट सीरिजपूर्वी न्यूझीलंडच्या कॅप्टनने दिला राजीनामा, 'या' खेळाडूकडे सोपवलं नेतृत्व
New Zealand Captain Resigns: टीम इंडिया यानंतर आता बांगलादेश विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 सीरिज आणि न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर 3 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळेल. परंतु त्यापूर्वी न्यूझीलंडच्या टेस्ट संघात मोठे बदल झाले असून त्यांच्या कॅप्टनने राजीनामा दिला आहे.
Oct 2, 2024, 12:47 PM ISTIND vs NZ : मुंबईतील दुसरा कसोटी सामना उशीराने सुरू होणार!
आजचा सामना काही काळ उशीरा सुरु होणार आहे. अजूनही दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी मैदानात उतरलेले नाहीत.
Dec 3, 2021, 09:21 AM ISTIND vs NZ: दुसऱ्या टेस्टसाठी भारताचं प्लेइंग 11 ठरलं; 'हे' खेळाडू होणार बाहेर?
पहिल्या सामन्यात काही खेळाडूंचा खेळ अतिशय खराब खेळ दाखवला. अशा परिस्थितीत विराट कोहली काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
Dec 3, 2021, 07:50 AM ISTपहिल्या कसोटीत कोणाला मिळणार डच्चू...रहाणे की पुजारा?
दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचा खराब फॉर्म चिंतेचा विषय आहे.
Dec 2, 2021, 11:12 AM ISTIND vs NZ: अय्यर की रहाणे; कर्णधार कोहली कोणाची जागा हिरावणार?
कर्णधार विराट कोहलीही दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करणार आहे. अशा स्थितीत मुख्य फलंदाजांपैकी एकाला संघाबाहेर राहावं लागणार आहे.
Nov 30, 2021, 10:36 AM ISTचेतेश्वर पुजारा की रहाणे... टीम इंडियामध्ये श्रेयस अय्यर कोणाची जागा घेणार?
चेतेश्वर पुजारा की रहाणे... श्रेयस अय्यर कोणाची जागा घेणार? बॅटिंग कोचने दिलं अजब उत्तर
Nov 29, 2021, 03:01 PM IST