लाजिरवाण्या पराभवानंतर सचिन तेंडुलकरने टीम इंडियावर उपस्थित केले प्रश्न, शुभमन आणि पंतचं केलं कौतुक
आधी बंगळुरू, मग पुणे आणि रविवारी मुंबईत झालेल्या टेस्ट सामन्यातही टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभवच झाला. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने टीम इंडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Nov 3, 2024, 08:26 PM ISTऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी दौऱ्यात रोहित शर्मा टीम इंडियाची साथ सोडणार? पत्रकार परिषदेत दिली माहिती
भारताची पुढची टेस्ट सीरिज ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार असून पण या सीरिजमध्ये कॅप्टन रोहित शर्माच्या उपलब्धतेबाबत शंका आहे. रोहितने स्वतः पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिलीये.
Nov 3, 2024, 04:14 PM IST'मी चुकलो...', न्यूझीलंडने 3-0 ने व्हाईट वॉश दिल्यानंतर रोहितने मान्य केली चूक, म्हणाला, 'मनाला इतकं खुपतंय की...'
न्यूझीलंडने 3-0 ने कसोटी मालिका जिंकत व्हाईटवॉश दिल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पराभव स्विकारला असून, चुकाही मान्य केल्या आहेत.
Nov 3, 2024, 02:52 PM IST
WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाची घसरण, टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचणं जवळपास अशक्यचं
IND VS NZ 3rd Test : न्यूझीलंड विरुद्ध भारत तिसऱ्या टेस्ट सामन्यानंतर WTC पॉईंट्स टेबलमध्ये कसे बदल झाले आणि टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची समीकरण कशी बदलली हे जाणून घेऊयात.
Nov 3, 2024, 02:48 PM ISTजडेजा आणि अश्विनच्या फिरकीची जादू, न्यूझीलंडची टीम ढेपाळली, तिसऱ्या दिवशी भारताच्या विजयाची कसोटी
रवींद्र जडेजा आणि आर अश्विन तसेच भारताच्या इतर गोलंदाजांनी दिवसाअंती न्यूझीलंडच्या 9 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या दिवसाच्या अंती न्यूझीलंडची टीम 143 धावांनी आघाडीवर आहे.
Nov 2, 2024, 05:50 PM ISTमुंबई टेस्टमध्ये ऋषभ पंतची कमाल, खतरनाक बॉलिंगवर मारले हॅट्रिक चौकार, अर्धशतककरून रेकॉर्ड केला
म इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत याने न्यूझीलंडचा खतरनाक बॉलरला लागोपाठ तीन चौकार मारून हॅट्रिक केली. यासह अर्धशतक करून रेकॉर्ड सुद्धा नावे केला.
Nov 2, 2024, 01:47 PM ISTभारताचे दिग्गज पुन्हा फेल, तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसावरही न्यूझीलंडचं वर्चस्व
बंगळुरू येथील पहिला आणि पुण्यातील दुसरा टेस्ट सामना जिंकून न्यूझीलंडने यापूर्वीच सीरिजमध्ये 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी या सामन्याचा पहिला दिवस होता मात्र यातही टीम इंडियासाठी धावांचं योगदान देण्यात भारताचे दिग्गज फलंदाज अपयशी ठरले.
Nov 1, 2024, 06:50 PM ISTपुणे टेस्ट पराभवानंतर टीम इंडियापासून वेगळे झाले रोहित आणि विराट, मॅच संपल्यावर घेतला निर्णय
IND VS NZ 2nd Test : पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा फार नाराज झाला. तर विराट कोहली देखील पुणे टेस्टमध्ये फलंदाजीत कमाल दाखवू शकला नाही.
Oct 27, 2024, 03:21 PM ISTपुणे टेस्ट पराभवाचा टीम इंडियाला दुहेरी धक्का, मालिका गमावली, WTC Final चं स्वप्नही भंगणार?
IND VS NZ 2nd Test : टीम इंडियावर तब्बल 12 वर्षांनी होम ग्राउंडवर खेळलेली टेस्ट सीरिज गमावण्याची नामुष्की ओढवली आहे. एवढेच नाही तर पुणे टेस्ट सीरिजमध्ये पराभूत झाल्याने WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाला मोठा फटका बसला असून यामुळे त्यांचं WTC Final गाठण्याचं स्वप्न देखील भंगण्याची शक्यता आहे.
Oct 26, 2024, 06:00 PM ISTपुणे टेस्टमध्ये न्यूझीलंडचा मोठा विजय, तब्बल 12 वर्षांनी भारतात टीम इंडियाने गमावली सीरिज
न्यूझीलंडने दुसरा टेस्ट सामना 113 धावांनी जिंकला असून सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली.
Oct 26, 2024, 04:15 PM IST23 वर्षांच्या टेस्ट क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियावर लागला डाग
दुसऱ्या टेस्ट सामन्यात तरी टीम इंडिया न्यूझीलंडवर पलटवार करेल अशी अपेक्षा होती मात्र दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्येही टीम इंडिया न्यूझीलंडच्या गोलंदाजी समोर 156 धावांवर ऑल आउट झाली.
Oct 25, 2024, 03:54 PM ISTन्यूझीलंडच्या फिरकीपुढे टीम इंडियाचा फ्लॉप शो, भारताची फलंदाजी 156 धावात गुंडाळली
IND VS NZ 2nd Test : पुणे टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचे फलंदाज चांगली कामगिरी करून न्यूझीलंडची आघाडी मोडीत काढतील अशी अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही आणि टीम इंडिया पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या गोलंदाजी समोर ऑल आउट झाली.
Oct 25, 2024, 01:32 PM ISTVideo : विराट आणि न्यूझीलंडच्या खेळाडूमध्ये झालं भांडण? ड्रेसिंग रूममध्ये जाताना आपसात भिडले
Virat Kohli And Tim Southee Fighting Video : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा त्याच्या धडाकेबाज फलंदाजी सह मैदानातील त्याच्या आक्रमकतेसाठी सुद्धा ओळखला जातो. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात पुणे टेस्ट दरम्यान विराट न्यूझीलंडचा खेळाडू टीम साऊदी याच्याशी भिडताना दिसत आहे.
Oct 25, 2024, 12:34 PM ISTपुण्यात टीम इंडियाची 'सुंदर' खेळी, किवींना 259 धावांवर रोखलं... पण हिटमॅनचा फ्लॉप शो
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून पहिल्या दिवसाच्या अंती न्यूझीलंडने 243 धावांनी आघाडी घेतली आहे.
Oct 24, 2024, 05:08 PM ISTतब्बल 1329 दिवसांनी 'या' खेळाडूचं टीम इंडियात कमबॅक, 7 विकेट्स घेत न्यूझीलंडला गुंडाळलं
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर दुसरा टेस्ट सामन्याचा आज पहिला दिवस असून यात टेस्ट क्रिकेटमध्ये तब्बल 1329 दिवसांनी कमबॅक करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) न्यूझीलंडचे 7 विकेट्स घेतले आहेत.
Oct 24, 2024, 03:53 PM IST