World Cup 2019: भारत Vs न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट
दोन्ही देशांमध्ये विश्वचषकात आतापर्यंत ७ मुकाबले झाले आहेत. यातील तीन सामने भारतानं तर ४ सामने न्यूझीलंडनं जिंकले आहेत.
Jun 13, 2019, 08:39 AM ISTटीम इंडियाचा वनडे इतिहासातील सर्वात मोठा पराभव
वनडे इतिहासातला सर्वात मोठा पराभव
Jan 31, 2019, 12:22 PM ISTटीम इंडिया आम्हाला धडा शिकवत आहे - विलियमसन
तिसऱ्या वनडेसह भारताने वनडे सिरीजही जिंकली आहे.
Jan 29, 2019, 12:36 PM ISTटीममध्ये वापसी करणाऱ्या हार्दिक पंड्याचा जबरदस्त कॅच
हार्दिकची टीममध्ये जबरदस्त वापसी
Jan 28, 2019, 11:44 AM ISTIND vs NZ 3rd ODI: तिसरा सामना जिंकत मालिकाही भारतीय संघाच्या खिशात
कोण जिंकणार सामना?
Jan 28, 2019, 08:18 AM ISTभारत वि. न्यूझीलंड: कुलदीप यादवचा जबरदस्त कॅच
भारत आणि न्यूझीलंड पहिल्या वनडेत कुलदीपचा जबरदस्त कॅच
Jan 23, 2019, 11:05 AM ISTशमी बनला सर्वात जलद १०० विकेट घेणारा भारतीय गोलंदाज
शमीने आपल्या नावे केला नवा रेकॉर्ड
Jan 23, 2019, 10:48 AM ISTहार्दिक आणि राहुलचं निलंबन, या २ खेळाडूंना संधी
हार्दिक आणि राहुलचं बीसीसीआयने निलंबन केलं आहे.
Jan 13, 2019, 12:53 PM ISTवनडे सिरीजमधून बुमराह बाहेर, २ नव्या खेळाडूंना संधी
भारतीय संघात २ नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
Jan 8, 2019, 12:35 PM IST...असा अप्रतिम कॅच पकडत रोहित शर्मा बनला सुपरमॅन
भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्य़ामध्ये न्यूझीलंडवर 6 रनने विजय मिळवत मालिका देखील आपल्या नावे केली. भारताविरुद्ध न्यूझीलंडने पहिल्यांदा टी-20 सीरीजमध्ये 1-2 ने पराभव स्विकारला. यासोबतच कर्णधार विराट कोहलीने आणखी एक मालिका आपल्या नावे केली आहे.
Nov 8, 2017, 11:55 AM ISTतिसऱ्या सामन्याआधी सेहवागने धोनीला दिला हा सल्ला
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना तिरुवनंतपूरम येथे खेळला जाणार आहे. त्याआधी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडने 40 धावांनी पराभव केला होता. धोनीने सामन्यात 49 रन केले पण त्यासाठी त्याने 37 चेंडू खेळले. यानंतर त्याच्या फलंदाजीबद्दल प्रश्न निर्माण केले जात होते.
Nov 7, 2017, 02:16 PM ISTरोहित शर्मा टी-२० मध्ये बनला सिक्सर किंग
न्यूझीलंड विरूद्ध धमाकेदार ८० रन्सची शानदार खेळी करणा-या रोहित शर्माने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. आता टीम इंडियाकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सिक्सर लगावणारा खेळाडू ठरला आहे.
Nov 2, 2017, 08:30 AM ISTधोनीच्या या निर्णयामुळे झाला भारताचा विजय
टीम इंडियाने कानपूर एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव करून मालिका 2-1 ने जिंकली. न्यूझीलंड विजयाची वाटचाल करत होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा लेथमने तिसऱ्या सामन्यात देखील चांगली फलंदाजी करत संघाला विजया जवळ आणलं होतं. परंतु धोनीच्या तल्लक बुद्धीमुळे त्याला माघारी जावं लागलं.
Oct 30, 2017, 01:48 PM ISTरिक्षा ड्राईव्हरच्या मुलाचा भारतीय संघात समावेश
बीसीसीआयने न्यूझीलंडविरूध्द तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. संघात दोन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. युवा क्रिकेटपटू श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज मो. सिराज यांना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी मो. सिराज खेळायचा. 22 वर्षीय सिराज हा जलद गोलंदाज आहे.
Oct 23, 2017, 02:35 PM IST