Independence Day 2023: 15 ऑगस्टला लालकिल्ल्यावरुनच का होतं ध्वजारोहण? हे आहे खास कारण
स्वातंत्र्यदिनामित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकावतील. देशाचा हा 76 स्वातंत्र्यदिन आहे. ऐतिहासिक लालकिल्ल्यावरान ध्वजारोहण करुन पंतप्रधान देशाला संबोधित करतील. स्वातंत्र्यदिनी लालकिल्यावरुन तर प्रजासत्ताकदिनी राजपथावरुन ध्वज फडकावला जातो. यामागे ऐतिहासिक कारणं आहेत.
Aug 14, 2023, 01:24 PM IST
फाळणीत दुरावलेले भाऊ 70 वर्षांनंतर समोरासमोर; पाहा 'तो' भावनिक क्षण...
1947 च्या फाळणीनंतर 70 वर्षांनी भेटले दोन भाऊ...
Aug 15, 2022, 03:36 PM ISTरशियाची पूर्व युक्रेनच्या दोन प्रातांना स्वायत्त देशाची मान्यता; तिसऱ्या महायुद्धाची शक्यता गडद
Russia-Ukraine crisis latest update : रशिया आणि युक्रेनच्या दरम्यान वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष Vladimir Putin ने पूर्व युक्रेनमधून वेगळे झालेल्या दोन प्रातांत स्वतंत्र देशाची मान्यता दिली आहे.
Feb 22, 2022, 07:31 AM ISTलाल किल्यावर असा रंगणार स्वातंत्र्यदिन, सेना दलाच्या 17 हेलिकॉप्टरमधून होणार फुलांचा वर्षाव
यंदाचा स्वातंत्र्य दिन खूप खास असणार आहे, कारण 15 ऑगस्टच्या सकाळी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकवत असतील तेव्हा
Aug 15, 2021, 06:59 AM ISTतुमच्या काळात 88 आमच्या 56 हजार; काळानुरूप असा झाला सोन्याचा विक्रमी प्रवास
चार वर्षांत सोन्याचा दर दुप्पटीहून जास्त
Aug 11, 2021, 02:46 PM ISTदलाई लामा म्हणतात : स्वातंत्र्य नको, विकास हवा
चीनने जगासाठी आपली दालनं उघडली आहेत, तिबेटच्या विकासालाही त्यांनी अग्रक्रम दिला पाही़जे, असं दलाई लामा म्हणाले.
Nov 23, 2017, 07:12 PM ISTशहापूर : सावर देवपाड्यात अजूनही वीज आणि पाणी नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2017, 09:15 AM ISTस्वातंत्र्याला झाली ७० वर्षे; अद्यापही गावात पोहोचली नाही वीज
भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावरून तडाखेबंद भाषणही ठोकले. पण, दुर्दैव असे की देशातील अनेक वाड्या, वस्त्या आणि पाड्यांच्या बाबतीत हे स्वातंत्र्य केवळ कागदावरच आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यात सावरदेव पाडा गावामध्ये स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही वीज पोहोचली नाही. त्यामुळं इथल्या गरीब आदिवासींची ही दिवाळीसुद्धा अंधारातच गेली.
Oct 25, 2017, 04:41 PM ISTजगाच्या नकाशावर अस्तित्वात येणार नवा देश
जगाच्या नकाशावर एक नवा देश अस्तित्वावर येऊ पाहात आहे. स्पेनमधला अत्यंत सधन म्हणून ओळखला जाणारा कॅटोलिना प्रांतातील नागरिकांनी देशापासून स्वतंत्र होण्याच्या बाजूनं कौल दिला.
Oct 10, 2017, 11:24 AM ISTस्वातंत्र्याची ७० वर्षे: या ७ नेत्यांच्या हत्यांनी हादरला भारत
भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण झाली. या काळात भारताने खूप मोठा संघर्ष पाहिला.पण, या सगळ्यात राजकीय नेत्यांच्या झालेल्या हत्या या अधिक चटका लावणाऱ्या ठरल्या.
Aug 15, 2017, 05:58 PM ISTमुलुंडमध्ये मनसेच्या संकल्पनेतील स्वातंत्र्यदिन
देशाचा ७० वा स्वातंत्र्यदिन महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा उत्साहात साजरा करणार आहे. 'माझी पाच मिनिटं, माझ्या राष्ट्रगीतासाठी' या संकल्पनेअंतर्गत मुलुंडमधे मनसेचे कार्यकर्ते स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी मेहनत घेत आहेत.
Aug 11, 2016, 10:27 PM ISTव्हिडिओ : नवाजुद्दीन सांगतोय, स्वातंत्र्यानंतर भारत-पाकची अशी झाली विभागणी!
संपूर्ण हिंदुस्तानातून ब्रिटिशांनी आपला गाशा गुंडाळला. पण, यावेळेपर्यंत भारत आणि पाकिस्तान अशी या प्रदेशाची दोन भागांत विभागणी होणार होती... काय घडलं नेमकं स्वातंत्र्यानंतर पहिल्या ६० दिवसांत?... कुणी ओढली होती भारत - पाकिस्तानमध्ये विभागणीची रेघ...? लॉर्ड माऊंटबॅटची काय भूमिका होती या सगळ्या घटनांत? का संपत होते जिनांचे सिगारेटचे पॅकेटस्... काय चिंता सतावत होती नेहरु आणि गांधींना?
Aug 15, 2015, 06:58 PM ISTस्कॉटिश राणीच्या नेतृत्वातून मुक्त होणार?
एकेकाळी ज्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नसे, तो ग्रेट ब्रिटन (यूके) आज फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. युनायडेट किंगडममधून बाहेर पडण्यासाठी स्कॉटलंडमध्ये आज सार्वमत घेतलं जाणार आहे. स्कॉटिश जनता परंपरेला चिकटून ब्रिटनमध्येच राहणं पसंत करते, की राणीच्या नेतृत्वातून मुक्त होते, हा या मतदानाच्या निकालावर ठरणार आहे.
Sep 18, 2014, 12:25 PM ISTस्वातंत्र्यदिनानिमित्त यूट्यूबवर ‘बिइंग इंडियन'चा नवा व्हिडिओ
स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्चर मशीन मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या यूट्यूब चॅनलवर ‘बिइंग इंडियन’वर एक नवा व्हिडिओ अपलोड केला आहे. इंडियाज फेसबुक टाईमलाईन जर्नी - हॅप्पी इंडिपेंडन्स डे.असे त्याचे नाव आहे.
Aug 14, 2014, 09:19 AM IST'बेटी बी'ला स्वातंत्र्य द्यायचं आहे - बच्चन
नो क्लिक्स प्लीज. असं म्हणतोय अभिषेक बच्चन. तीन महिने झाले तरी बेटी बीचा एकही फोटो रिलीज करण्यात आला नाही. कारण प्रसिद्धीमाध्यमांपासून बेटी बीला दूर ठेवायचं असाच निर्णय अभिषेक-ऐश्वर्याने घेतला आहे.
Feb 22, 2012, 11:55 AM IST