...आणि पावसात विराट कोहलीने सुरु केला डान्स
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट मॅचवर पावसाचं सावट आहे. पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशीही टीम इंडियाला मैदानात सराव करता आला नाही.
Oct 6, 2017, 06:56 PM ISTINDvsAUS: T20 मध्ये विराट सेना तोडू शकते हे ऎतिहासिक रेकॉर्ड्स
ऑस्ट्रेलिया विरूद्ध वनडे सीरिजवर कब्जा केल्यानंतर टीम इंडिया आता टी-२० मध्ये धमाका करण्यास सज्ज आहे.
Oct 6, 2017, 02:44 PM ISTVIDEO : धोनीची कुत्र्यासोबत मस्ती!
ऑस्ट्रेलियाचा वनडे सीरिजमध्ये ४-१नं पराभव आणि त्याआधी श्रीलंकेचा ९-०नं पराभव केलेली भारतीय टीम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी सज्ज झाली आहे.
Oct 5, 2017, 09:02 PM IST...तर भारत टी-20मध्येही इतिहास रचणार!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा ४-१नं विजय झाला.
Oct 5, 2017, 04:36 PM ISTअच्छा! तर हा आहे विराटचा सर्वात मोठा विक पॉईंट
ऑस्ट्रेलिया विरूद्ध झालेल्या ५ वनडे सामन्यांपैकी ४ मध्ये विजय मिळवल्यावर टीम इंडियाचा चांगलीच आनंदात आहे. आता विराट सेना टी-२० साठी जोरदार आशावादी आहे.
Oct 5, 2017, 01:19 PM ISTसेहवाग म्हणतो, कर्णधार विराट इतकाच आशिष नेहरा फिट
टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने आशिष नेहराच्या निवडीवर जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे. आशिष नेहरा त्याच्या फिटनेसमुळे टी-२० टीममध्ये जागा मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.
Oct 5, 2017, 09:54 AM IST'म्हणून ऑस्ट्रेलियानं स्लेजिंग केलं नाही'
भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा ४-१नं दारूण पराभव झाला.
Oct 4, 2017, 08:59 PM ISTअजहरपासून कोहलीच्या कर्णधारपदाखाली खेळणारा एकमेव 'नेहरा'
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी आशिष नेहराची निवड झाली आहे.
Oct 3, 2017, 07:30 PM IST'भारताला घाबरल्यामुळे पराभव झाला'
भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा ४-१ असा दारूण पराभव झाला आहे.
Oct 3, 2017, 05:25 PM IST'या' कारणामुळे युवराज, रैनाला संघात स्थान नाही
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरीजनंतर बीसीसीआयने तीन टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघाची सोमवारी घोषणा केली. या संघात ३८ वर्षीय आशिष नेहराने तब्बल आठ महिन्यानंतर पुनरागमन केलंय. मात्र, दुसरीकडे सुरेश रैना, युवराज सिंग आणि अमित मिश्रा यांना मात्र संघात स्थान देण्यात आलेले नाहीये.
Oct 3, 2017, 04:53 PM ISTवनडे क्रमवारीमध्ये रोहित शर्माची पाचव्या क्रमांकावर उडी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाच वनडे मॅचच्या सीरिजमध्ये चांगली कामगिरी केलेल्या रोहित शर्मानं आयसीसीच्या वनडे बॅट्समनच्या क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर उडी घेतली आहे.
Oct 2, 2017, 05:12 PM ISTलागोपाठ ४ अर्धशतकानंतरही रहाणेला टी-20मधून डच्चू
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये अजिंक्य रहाणेनं लागोपाठ ४ अर्धशतक झळकावली.
Oct 2, 2017, 04:31 PM ISTविराटने या शब्दात केलं ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचं कौतुक
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने ऑलराऊंडर विराट कोहली याचं भरभरून कौतुक केलं आहे. विराट म्हणाला की, ‘मॅन ऑफद सीरिज’ ठरलेला हार्दिक हा ऑस्ट्रेलियाच्या विरूद्धच्या सीरिजमधील सर्वात मोठी उपलब्धी आहे’.
Oct 2, 2017, 01:14 PM ISTकेदार जाधवने पहिल्यांदाच टाकले १० ओव्हर, फनी अॅक्शनचे व्हिडिओ झाले व्हायरल
नागपूर विदर्भ क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यासह भारताने ऑस्ट्रेलियाला ४-१ने धूळ चारत मालिका जिंकली. या मालिकेत भारताचा सध्याचा टॉप गोलंदाज केदार जाधवने पहिल्यांदाच १० ओव्हर्सचा कोटा पूर्ण केला. त्याच्या गोलंदाजीदरम्यनचा मजेदार व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला आहे.
Oct 2, 2017, 12:47 PM ISTसुरेश रैना, अमित मिश्राला झटका, फिटनेस टेस्टमध्ये फेल
ऑस्ट्रेलियासोबत होणाऱ्या टी-२० मालिकेपूर्वीच भारतीय खेळाडू सुरेश रैना आणि अमित मिश्रा यांना जोरदार झटका बसला आहे. काही दिवसांपासून दोघेही टीम इंडियात निवड होण्याची वाट पाहात होते. पण, फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्यामुळे दोघांची संधी सध्यातरी हुकली आहे.
Oct 2, 2017, 11:36 AM IST